दिल्ली

Submitted by admin on 10 May, 2008 - 02:24

दिल्लीतले मायबोलीकर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१८ गुरुवार - आशुतोष
२५ गुरुवार - आशुतोष
अल्पना, शुक्रवारी संध्याकाळी नाही जमणार.

शँकी, बर्‍याच दिवसांनी?
थंडी अजून तितकीशी नाहीये.. सुरु होतेय. येत्या ४-५ दिवसात वाढेल असा अंदाज आहे.

मला २५ डिसेंबर नाही जमणार. आयामच्या कराटे क्लासच्या कॉम्पिटिशन्स आहेत दिवसभर. तिकडेच जावं लागेल.

माझ्या साठी सोयीचे दिवस.. सगळ्यात सोयीचा २० ची संध्याकाळ किंवा २१ ची दुपार.
१८ तारिख पण चालेल पण रात्री ९-९.३० पर्यंत परत घरी जावं लागणार. सकाळची शाळा आहे.
जर वीकडेजला १८ ला बाकीच्यांना लवकर जमत असेल तर त्या दिवशी भेटूयात किंवा मग विकेंड. (सॉरी आशुतोष.)

बादवे आशुतोष, मी येत्या १७ ला येतेय गुडगावमध्ये वर्कशॉपसाठी (गेल्या वेळच्या ठिकाणीच). जर लवकर उरकत असेल ते तर तुला फोन करेन. भेटूयात. Happy

शँकी, गेली अडीच वर्ष राजधानी एक्स्प्रेस विकांताला चालवतोय. Happy

मला कोणत्याही सोमवार ते गुरुवार संध्याकाळी जमू शकेल.

अल्पना, १७ ला लवकर उरकलं तर फोन कर, सायबर हबमध्ये भेटु.

ओके.

गेल्या सोमवारी १२ तारखेला परत एक इटुकलं पिटुकलं गटग झालं दिल्लीकरांचं. मायबोलीकर अश्चिगना भेटण्यासाठी स्पेशल गटग होतं. आशुतोष, अश्चिग, प्राजक्ता आणि मी आणि माझं आणि प्राजक्ताचं कुटूंब इतकेच लोक होतो. गप्पा-टप्पा आणि खाणं यात वेळ कसा गेला कळालंच नाही.
खादाडी आणि इतर डिटेल्ड वृत्तांत कोण लिहितंय?

७ मार्चचं चिनुक्स बरोबरंचं गटग आणि मार्चमध्ये सेनापतीबरोबर गटग हे पुढचे प्रोग्राम. त्याआधी एखादी भेट तरी होईलच सगळ्यांची. Happy

“Diwali Pahat” on 21st October 2017 at 06:30 AM, where we can enjoy beautiful music by Rahul Deshpande and Madhura Datar in the beautiful surroundings of IGNCA Lawns in each others company.

So register fast for your e-invites on www.delhimarathi.org and don’t forget to get all your friends too.

नमस्कार.
कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---
riksha 2.jpg