स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना यांचा संग्रह

Submitted by अश्विनी के on 19 January, 2010 - 03:10

नमस्कार,

लहानपणी शुभंकरोती म्हणताना आपण काही काही स्तोत्रे, श्लोक म्हणत असू. आपल्या ऋषी-मुनींनी तपसाधना करुन अनेक स्तोत्रे, स्तवने सिद्ध केली आहेत. त्यातील काही आपल्या नित्य पठणात असतात तर काही तात्कालीक कारणासाठी उपासना म्हणून म्हटली जातात. ह्या स्तोत्रांमधे बीजमंत्र सामावलेले असतात व त्यांचे जमेल तसे पठण निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणते, आपल्या विचारात, प्रारब्धात. विचार सात्विक व्ह्यायला लागले की हातून चूका कमी कमी घडू लागतात, मन (जे आपले प्रारब्ध घडवते) आपल्या ताब्यात येऊ लागते. सगळ्यात ओढाळ मनासारखे काहीच नाही. आजच्या पिढीला व पुढच्या मोठे होऊ घातलेल्या पिढीला मनावर ताबा मिळवण्याची खूप गरज आहे. पुढची पिढी दहशतवादी विचारांची बनायला नको आहे.

प्रकाशाचे उपासक हे शुद्ध दैवतांचीच उपासना करतात ज्यामधे स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे, प्रदेशाचे भले व्हावे, रक्षण व्हावे हा हेतू असतो तर अंधाराचे उपासक हे क्षुद्र दैवतांची उग्र प्रकारे उपासना करतात ज्यामधे दुसर्‍याचे वाईट व्हावे हाच मुख्य हेतू असतो, तंत्रविद्येचा, जारण मारणाचा वापर असतो.

इथे शुद्ध दैवतांच्या उपासनांमधे समावेश होऊ शकणार्‍या स्तोत्रं, श्लोक, प्रार्थना शक्य असल्यास कारण व फलितासह लिहिणे अपेक्षित आहे (मायबोलीवर दुसर्‍या प्रकारचे सदस्य असूच शकत नाहीत म्हणा Happy ) जेणेकरुन मायबोलीवर एकेच ठिकाणी सगळे मिळू शकेल, गूगलवर शोधत बसायची आवश्यकता नाही. स्तोत्र, अध्याय, श्लोक मोठे असतील तर लिंकही देण्यास हरकत नाही (अ‍ॅडमिनची हरकत असल्यास तसे कृपया कळवावे व त्यांच्या आदेशानुसार लिंका देऊ नयेत.)

सर्वांना धन्यवाद Happy आतापर्यंत खालील स्तोत्रे इ. जमा झाली आहेत. जसजशी भर पडेल तसतशी यादी अपडेट करायचा प्रयास करेन.

http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php इथे भरपूर स्तोत्रं पीडीएफ मध्ये आहेत.

****************************************************************************************************
(खालील स्तोत्रांच्या लिंक अनुक्रमणिका रुपाने देण्याचे काम शाम भागवत ह्यांनी केले आहे. त्यांना मनःपूर्वक धन्यवाद)

पान १
१) गायत्री मंत्र
२) दत्तबावनी
३) श्लोक
४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक
६) श्री भवानी अष्टक
७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र
९) करुणा त्रिपदी
१०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.
पान २
१२) येई वो विठ्ठले
१३) श्री समर्थ रामदास - लिंक
१४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक
१६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र
पान ३
१८) श्री स्वामी समर्थाष्टक
१९ ) श्रीगणपती स्तोत्र
20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र
२२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी
२३) हनुमंताचा धावा
२४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक
२६) संपूर्ण नवनाग स्तोत्र
२७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक
२९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र
३०) शनी मंत्र
३१) रुद्र
पान ४
३२) संपु���्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र)
३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना
३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट)
४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक
४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट)
४२) पुरुषसूक्त
४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट)
44) दत्तलीला मंत्र
४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट)
४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक
पान ५
४७) स्वामी समर्थ माला मंत्र
४८) सूर्याष्टक
४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट)
४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी
५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट)
५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र
५३) शिवताण्डव स्तोत्र
५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल)
५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट
५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी)
 ५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट)
५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट)
५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.
५८) सुंदरकाण्ड ध्वनीरुपात
पान ६
५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी
५९) सूर्यनमस्कार
६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र
पान ७
६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)
६२) श्री दुर्गासप्तशती सार
६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम्
६४) दत्तदशक स्तोत्र
६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र
६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...
पान ८
६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक
६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती
६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम्
७०) रामरक्षा
७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.
पान ९
७२) श्रीरामांची कर्पुरआरती
७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक)
७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट)
७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट)
७६) गणपती स्तोत्र (मराठी)
७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट
पान १०
७८) दयाळू तू देवा खचित आहेसि - संत एकनाथांची रचना
७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम्
८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम्
८१) सनातनदेवीसूक्त
८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र
८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र
८४) देवीची आराधना
८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद
८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक
८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची"
८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद
पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन
९०) अन्नपूर्णास्तोत्रम्
९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय''
९१) सद्गुरु स्तोत्र
९२) विविध आरत्या महालक्ष्मीची आरती
श्री मंगेशाची आरती
श्री शांतादुर्गेची आरती
अंबेची आरती
विडा
९३) श्री रंग बावनी
९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना
पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी)
९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन
९७) अमोघशिवकवचम
९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर
९९) अंबे जगदोद्धारिणि गे |
१००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी..
१०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक
१०३) सूर्यस्तुती
पान १३
१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट)
१०५) बजरंग बाण
१०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक
१०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम्
*अर्थासहित) न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो
१०८) शांतीपाठाचा अर्थ
१०९) शिव आरती
११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला
१११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट)
११२) करुणाष्टकं (रामदास स्वामी)
पान १४
११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक
११४) श्री लिंगाष्टकः
११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट)
११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र
११७) सार्थ दत्तबावनी
पान १५
११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य
११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा
१२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....)
१२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट
१२१) GOD grant me the SERENITY...
१२१) GOD grant me the SERENITY... (मराठीत)
१२२)सर्वसिध्दी मंत्र
१२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा
१२४) श्री शिव मानस पूजा
१२५) शनी स्तोत्र
श्रीगुरुचरित्र (पाळावयाचे सामान्य संकेत)
!!भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.!!
पान १६
१२६) श्री दत्तात्रेय स्तुती
१२७) नवरात्र अष्टमी होम
१२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी.
१२८) श्रीदेवी उपासना - उपचार पद्धती, श्री गणेशस्तोत्रम , अथ श्री महालक्ष्म्यष्टकम्, अथ तंत्रोक्त देवीसूक्तम्, श्री सरस्वति स्तोत्र, अथ श्री सूक्तम् , श्री गणपतीच्या आरत्या, श्रीदेवीच्या आरत्या, माहुरगडावरी माहुरगडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास, श्री महालक्ष्मी आरती - वससी व्यापकरुपे, आरती श्री लक्ष्मी - अंबिके तुझे गे, श्रीयोगेश्वरी (अंबेजोगा‌ई) देवीची आरती, श्रीकरवीरनिवासिनीची (कोल्हापूरची अंबाबा‌ई) आरती, श्री शाकंभरी देवीची आरती, गोंधळाची संबळगीत, श्री देवीचे जोगवा संबळगीत, श्री देवीचे जोगवा, गोंधळ - उदो उदो गर्जुनी , श्रीदेवीची भजने, श्रीदेवीची खेळगाणी, कुंकू,  दंडवत, निरोप आरती, आरती श्री लक्ष्मी - सौम्य शब्दे उदोकारे
१२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.
पान १७
१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ
१३१) श्री देवी कवच
१३२) सिद्धमंगल स्तोत्र
१३३) रघुपति राघव राजा राम - भजन
१३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र
१३५) श्रीपञ्चम���ख हनुमत्कवचमंत्र
पान १८
१३६) श्री महालक्ष्मी माहात्म्य
१३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट)
१३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग
१३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट)
१४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)
पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन
१४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट
१४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट
१४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र
१४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक)
१४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट
१४०) श्री हनुमान स्तुती
१४७) प्रारंभी विनती करु गणपती...
१४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा
१४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे !
१५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम्
१५१) गजानन बावनी
१५१) गजानन बावनी
पान २०
१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट)
१५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र
१५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र
१५५) श्रीसदाशिवेन्द्रस्तवः
१५६) श्रीदिनेशस्तवः
१५७) ललितापञ्चरत्नम्
१५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र
१५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र
१६०) श्री विंध्यवासिनी माता आरती
१६१) महिषासुरमर्दिनी स्तोत्रम
१६२) पाण्डुरङ्गाष्टकम
पान २१
१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना
१६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज
१६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती
१६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा
१६७) एकश्लोकी रामायण
१६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र
१६९) एकश्लोकी भागवत
१७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं
१७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना
१७१) श्रीगजानन विजय ग्रंथ- ऑन लाईन डाउन लोड
१७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक
१७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते
१७४) जिव्हा प्रार्थना
पान २२
१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक
१७६) श्री दत्त अथर्वशीर्ष
१७६) गणेशाने केलेले राधास्तोत्र आणि बरेच काही
१७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक
१७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक
१७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम्
१८०) ज्वरनाशकस्तोत्रः
१८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र
१८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना
१८३) संपूर्ण अच्यु���ाष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट)
१८४) महामृत्युंजय जप
पान २३
१८५) शनि वज्रपंज्जर कवचम
१८५) सहस्त्र-नाम तत्युल्यं मंत्र
१८५) जय जय त्रिंबकराज गिरीजानाथा गंगाधरा हो
१८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट
१८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र
१८८) कौसल्या सुप्रजा रामा
पान २४
१८९) कुंजिका स्तोत्र
१९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक.
१९०) नर्मदाष्टकम् --श्री शंकराचार्य
१९१) श्री रेणुका स्तोत्र
१९२) मानसपूजा (आत्मपूजा)
१९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट)
१९४) श्री दत्त कवच
१९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र)
१९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति
१९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्
पान २५
१९८) नारायण सूक्त
१९९) नारायण कवच
२००) व्यंकटेश स्तोत्र
२०१) श्रीगुरुपादुकाष्टम्
२०१) श्रीमद् शन्कराचार्यविरचितं शिवपञ्चाक्षरस्तोत्रं
२०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती
पान २६
२०३) श्री गुरुगीता
२०४) श्रीहरि स्तोत्र
२०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम्
२०५) सोळा सोमवारचे व्रत कथा
२०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट
२०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक
२०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र
२०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र
२१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती
पान २७
२११) गणेश स्तुती
२१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती
२१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं
२१४) लक्ष्मी सूक्त
२१५) श्री सूक्त
२१६) श्री प्रज्ञावर्धिनी स्तोत्र
२१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः
२१८) अन्नपूर्णास्तुतिः
२१९) श्री बालमुकुन्दाष्टक.
२२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्
पान २८
२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट)
२२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र
२२३) अर्गला स्तोत्र
२२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र
२२५) निर्भय निर्गुण (संत कबीर)
२२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ)
२२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी
२२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र
२२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति
२३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम
२३०) श्रीबृहस्पति कवचम्
पान २९
२३१) गोविंद नामावली
२३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन
२३३) "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपची लिंक
२३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अ‍ॅप्लिकेशन लिंक)
२३५) अन्नपूर्णा स्तोत्र
२३६) श्रीहनुमदष्टकम्‌, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक)
२३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक)
२३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक)
२३८) नारायण स्तोत्र
२३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप
२४०) श्री साईनाथांची अकरा वचने
२४१) शतश्लोकी रामायण
२४२) श्रीरामहृदयम्
२४३) ब्रह्मचिंतन
२४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र
पान ३०
२४५) मृत्युंजय कवचम्
२४६) अनसूयेचे स्तोत्र
२४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.)
२४८) गुरु शरणम्
२४९) लक्ष्मी कवच
२५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम्
२५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र
२५२) श्रीपरशुराम स्तुती
पान ३१
२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र
२५४) श्रीपरशुरामाष्टकम्
२५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम्
२५६) परशुरामस्तोत्रम्
२५७) संस्कृत स्तोत्रं वगैरे असलेली साईट
२५८) कर्‍हाडच्या कृष्णामाईचं स्तवन
पान ३२
२५९) इंदूकोटी स्तोत्र
२६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक)
२६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र
२६२) गौरीची प्रार्थना
पान ३३
२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग
२६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला
२६५) दत्तात्रेय कवचम

***********************************************************************************

पान १

१) गायत्री मंत्र २) दत्तबावनी ३) श्लोक ४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक ६) श्री भवानी अष्टक ७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र ९) करुणा त्रिपदी १०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.

पान २

१२) येई वो विठ्ठले १३) श्री समर्थ रामदास - लिंक १४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक १६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र

पान ३

१८) श्री स्वामी समर्थाष्टक १९ ) श्रीगणपती स्तोत्र 20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र २२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी २३) हनुमंताचा धावा २४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक २६) संपूर्ण नवनाग स्तो���्र २७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक २९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र ३०) शनी मंत्र ३१) रुद्र

पान ४

३२) संपुर्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र) ३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना ३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट) ३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट) ४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक ४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४२) पुरुषसूक्त ४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट) 44) दत्तलीला मंत्र ४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट) ४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक

पान ५

४७) स्वामी समर्थ माला मंत्र ४८) सूर्याष्टक ४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी ५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट) ५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र ५३) शिवताण्डव स्तोत्र ५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल) ५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट ५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी) ५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट) ५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट) ५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.

पान ६

५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ५९) सूर्यनमस्कार ६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र ६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)

पान ७

६२) श्री दुर्गासप्तशती सार ६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम् ६४) दत्तदशक स्तोत्र ६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र ६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...

पान ८

६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक ६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती ६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम् ७०) रामरक्षा ७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.

पान ९

७२) श्रीरामांची कर्पुरआरती ७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक) ७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट) ७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट) ७६) गणपती स्तोत्र (मराठी) ७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट

पान १०

७८) दयाळू तू देवा खचित आहे���ि - संत एकनाथांची रचना ७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम् ८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम् ८१) सनातनदेवीसूक्त ८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र ८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र ८४) देवीची आराधना ८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद ८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक ८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची" ८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद

पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन ९०) अन्नपूर्णास्तोत्रम् ९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय'' ९१) सद्गुरु स्तोत्र ९२) विविध आरत्या ९३) श्री रंग बावनी ९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना

पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी) ९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन ९७) अमोघशिवकवचम ९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर ९९) अंबे जगदोद्धारिणि गे | १००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी.. १०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक १०३) सूर्यस्तुती

पान १३

१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट) १०५) बजरंग बाण १०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक १०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम् १०८) शांतीपाठाचा अर्थ १०९) शिव आरती ११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला १११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट) ११२) करुणाष्टकं

पान १४

११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक ११४) श्री लिंगाष्टकः ११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट) ११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र ११७) सार्थ दत्तबावनी

पान १५

११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य ११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा १२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....) १२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट १२१) GOD grant me the SERENITY... १२२)सर्वसिध्दी मंत्र १२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा १२४) श्री शिव मानस पूजा १२५) शनी स्तोत्र

पान १६

१२६) श्री दत्तात्रेय स्तुती १२७) नवरात्र अष्टमी होम १२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी. १२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.

पान १७

१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ १३१) श्री देवी कवच १३२) सिद्धमंगल स्तोत्र १३३) रघुपति राघव राजा राम - भजन १३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र १३५) श्रीपञ्चमुख हनुमत्कवचमंत्र

पान १८
१३६) श���री महालक्ष्मी माहात्म्य १३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट) १३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग १३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट) १४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)

पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन १४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र १४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक) १४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट १४७) प्रारंभी विनती करु गणपती... १४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा १४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे ! १५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम् १५१) गजानन बावनी

पान २०
१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट) १५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र १५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र १५५) श्रीसदाशिवेन्द्रस्तवः १५६) श्रीदिनेशस्तवः १५७) ललितापञ्चरत्नम् १५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र १५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र १६०) श्री विंध्यवासिनी माता आरती १६१) मह���षासुरमर्दिनी स्तोत्रम १६२) पाण्डुरङ्गाष्टकम

पान २१
१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना १६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज १६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती १६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा १६७) एकश्लोकी रामायण १६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र १६९) एकश्लोकी भागवत १७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं १७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना १७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक १७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते १७४) जिव्हा प्रार्थना

पान २२

१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक १७६) श्री दत्त अथर्वशीर्ष १७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक १७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक १७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम् १८०) ज्वरनाशकस्तोत्रः १८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र १८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना १८३) संपूर्ण अच्युताष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट) १८४) महामृत्युंजय जप

पान २३
१८५) शनि वज्रपंज्जर कवचम १८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट १८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र १८८) कौसल्या सुप्रजा रामा

पान २४
१८९) कुंजिका स्तोत्र १९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक. १९१) श्री रेणुका स्तोत्र १९२) मानसपूजा (आत्मपूजा) १९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट) १९४) श्री दत्त कवच १९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र) १९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति १९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्

पान २५
१९८) नारायण सूक्त १९९) नारायण कवच २००) व्यंकटेश स्तोत्र २०१) श्रीगुरुपादुकाष्टम् २०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती

पान २६
२०३) श्री गुरुगीता २०४) श्रीहरि स्तोत्र २०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम् २०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट २०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक २०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र २०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र २१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती

पान २७
२११) गणेश स्तुती २१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती २१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं २१४) लक्ष्मी सूक्त २१५) श्री सूक्त २१६) श्री प्रज्ञावर्धि���ी स्तोत्र २१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः २१८) अन्नपूर्णास्तुतिः २१९) श्री बालमुकुन्दाष्टक. २२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्

पान २८
२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट) २२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र २२३) अर्गला स्तोत्र २२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र २२५) निर्भय निर्गुण (संत कबीर) २२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ) २२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी २२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र २२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति २३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम

पान २९
२३१) गोविंद नामावली २३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन २३३) "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपची लिंक २३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अ‍ॅप्लिकेशन लिंक) २३५) अन्नपूर्णा स्तोत्र २३६) श्रीहनुमदष्टकम्‌, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक) २३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक) २३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक) २३८) नारायण स्तोत्र २३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप २४०) श्री साईनाथांची अकरा वचने २४१) शतश्लोकी रामायण २४२) श्रीरामहृदयम् २४३) ब्रह्मचिंतन २४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र

पान ३०

२४५) मृत्युंजय कवचम् २४६) अनसूयेचे स्तोत्र २४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.) २४८) गुरु शरणम् २४९) लक्ष्मी कवच २५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम् २५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र २५२) श्रीपरशुराम स्तुती

पान ३१

२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र २५४) श्रीपरशुरामाष्टकम् २५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम् २५६) परशुरामस्तोत्रम् २५७) http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php २५८) कर्‍हाडच्या कृष्णामाईचं स्तवन

पान ३२
२५९) इंदुकोटी स्तोत्र २६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक) २६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र २६२) गौरीची प्रार्थना

पान ३३
२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग २६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला २६५) दत्तात्रेय कवचम

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आश्विनी ताई,

खुप दिवसां नंतर आज कवच लिहायची प्रेरणा मिळाली आहे.
आज सर्वात प्रथम कवचं लिहायला घेतले आहे. शुद्दलेखन चुका लक्षात आणुन दिल्यास सुधारता येतील.

महा मृत्युंजय मंत्र सर्वांनाच माहिती असेल पण मृत्युंजय कवच हे सर्व लोकांना माहीत नाही, ते आणि तशी आणि अनेक कवचे ईथे लिहायचा मानस आहे,

|| मृत्युंजय कवचमं ||

भैरव उवाच :
श्रृणुष्व परमेशानी कवचम मनमुखोदिथं
महा मृत्यंजयस्यास्य न देयं परमद्धभुतं || १||

यम दृत्वा यम पठित्वा च यम श्रृत्वा कवचोतमम
त्रैलोक्याधिपठिर भुत्वा सुखितोस्मि महेश्वरी. ||२||

तदेव वर्णयिश्यामी तव प्रित्या वरानने
तदापि परमम तत्वं न दातव्य दुरात्मने ||३||

ॐ अस्य श्री महामृत्युंजय कवचस्य
श्री भैरव ऋषी गायत्री छंद
श्री मृत्युंजय रुद्रो देवता ॐ बीजं
ज्रं शक्ती स कीलकं हाउम ईती तत्वं
चतुर्वग फल साधने पठेत विनियोग: ||४||

ॐ चंद्र मंडल मध्यस्थे रुद्रमाले विचित्रीते,
तत्रस्थं चिंतयेथ साध्यं मृत्युं प्राप्नोती जिवती. ||०५||

ॐ ज्रं सा हाउम शिर पातु देवो मृत्युंजय मम
श्री शिवो वै ललाटं च ॐ हाउम ब्रुवौ सदाशिवा ||०५||

निलकंठो वतान नेत्रे कपर्दी मे वताच छृती
त्रिलोचनो वता गंडौ नासं मे त्रिपुरांतका: ||०७||

मुखं पियुष घट ब्रद औष्ठो मे कृतीकांबरा
हनौ मे हटकेशनो, मुखं बटुक भैरव ||०८||

कंधरां कालमधनो गळं गण प्रियोवधु
स्कंधौ स्कंद पिता पातु हस्तौ मे गिरेषोवतु ||०९||

नासां मे गिरिजानाथा पायादंगुली सम्युथान
स्तनौ तारपती पातु, वक्ष पशुपर्ती मम ||१०||

कुक्षी कुबेरवदन पार्श्वौ मे मारशासना
सर्व पातु तय नाभिं शुलि पृष्ठं ममावतु ||११||

शिश्नंमे शंकरा पातु गुह्यं गुह्यकवल्लभा
कटीं कालान्तक पायाद ऊरु मे अंधकाघातका ||१२||

जागरूको वथा जानु जंघे मे काल भैरव
गुल्फो पायत जटाधारी, पादौ मृत्युंजयो आवतु. ||१३||

पदादी मुर्थ पर्यंतं सद्योजातो ममवतु
रक्षा हिनंं नाम हिनं वपु पात्व मृत्येश्वरा ||१४||

पुर्वं बल विकरणं दक्षिणे कालशासना
पश्चिमे पर्वतीनाथां उत्तरे माम मनोरमना: ||१५||

ऐशान्यामिश्वरा पायादाग्नेयांग्नि लोचना
नैऋत्यं शंभुरव्यान माम वायव्यां वायु वाहना ||१६||

उर्ध्वं बलप्रमधना पाताळे परमेश्वरा
दश दिक्षू सदा पातु महामृत्युंजयश्च माम ||१७||

रणे राजकुले द्युते विषमे प्राण संशये
पायाद ॐ ज्रं महा रुद्रौ देव देवो दशाक्षरा ||१८||

प्रभाते पातु माम ब्रम्हा मध्याने भैरवो आवतु
सायं सर्वेश्वरा पातु निशायां नित्य चेतना ||१९||

अर्धरात्रे महादेवो निशांदे माम महोदया
सर्वदा सर्वता पातु ॐ ज्रं स हाउम मृत्यंजय. || २० ||

इतिदमं कवचं पुर्णम त्रिशुलोकेश दुर्लभं
सर्व मंत्र मयं गुह्यं सर्व तंत्रेशु गोपितं ||२१||

पुण्यं पुण्यप्रदमं दिव्यं देव देवादी दैवतं
या इदं च पठेन मंत्रं कवचं वाचयेत तथा ||२२ ||

तस्य हस्ते महादेवी त्रंबकस्य अष्ठसिध्यये
रेणेदृत्व चरेत युधं हत्वा शत्रूंजयं लभेत. ||२३||

जपं कृत्व गृहेदेवी संप्राप्यस्यती सुखं पुन्हा
महाभये महारोगे महामारी भये तथा
दुर्भिक्षे शत्रु संहारे पठेत कवचं आदरात. || २४ ||

ईती श्री महामृत्युंजय कवचं संपुर्णं

नमस्कार विवेक! Happy

मी महामृत्युंजय कवच प्रथमच वाचतेय Happy वरवर पाहता काही संस्कृत र्‍हस्व दीर्घाच्या चुका वाटत आहेत (उदा. कवचम्, इति). पण मी आता संस्कृत व्याकरण विसरले. त्यामुळे तुम्हीच कुणा संस्कृत जाणणार्‍या व्यक्तीस विनंती करुन तपासून घेतलंत तर बरं होईल. किंवा नेटवरही शुद्ध लिहिलेलं मिळेल.

आश्विनी ताई,

मृत्युजंय कवच हे दुर्मिळ आहे आणि हे कवच मला एका मल्याळम पुस्तकात मिळालय, तिथुन ते मी जाणकाराच्या मदतीने ईथे आणलय त्यामूळे शुद्धलेखनाच्या चुका झाल्यात, त्या पुस्तकात अशी ४९ कवच आहेत अशी माहिती मिळालेली आहे, त्यापैकी काहीतरी ईथे आणता येतील त्यावर काम करायचे आहे.

अशी कवच अतिशय प्रभावी असतात आणि भक्ताच्या (साधकाच्या) उपयोगाचीही असतात.

ज्यांना दासबोध ऐकावासा वाटतो त्यांच्या साठी खास http://boltipustake.blogspot.com/2010/10/blog-post.html

वामन पंडित यांची "समश्लोकी" गीता आणि तसेच शेवटचे मयूरपंत ऊर्फ मोरोपंत यांची आर्या गीता येथे सुंदर हट्टंगडी बोलत्या रुपात सादर करित आहेत. http://boltipustake.blogspot.com/2011/06/blog-post.html

आणि ही विनोबांची गीता प्रवचने http://boltipustake.blogspot.co.uk/2012/05/blog-post.html
वाचक: माधवी गणपुले
(संपर्क: voiceofmadhavi@gmail.com)
आचार्य विनोबा भावे यांनी वर्ध्याच्या तुरुंगात असताना दिलेली गीतेवरील प्रवचने तेव्हा तिथेच शिक्षा भोगत असलेल्या साने गुरुजींनी शब्दश: लिहून घेतली. महर्षी व्यासकृत महाभारताचे सार अशी गीता भारतीयांना कायमच दिशा दाखवत आलेली आहे. तिचा संदेश विनोबा सोप्या, सामान्यांना समजेलशा भाषेत पोहोचवितात. या पुस्तकाला बोलत्या स्वरूपात सादर करण्याची परवानगी दिल्याबद्दल ब्रह्मविद्या मंदिर आश्रम, पवनार यांचे मन:पूर्वक आभार.

आणखी ही अनेक उत्तम पुस्तके ऑडिओ बुक स्वरुपात या संकेतस्थळावर आहेत. सर्वच दुवे स्क्रोल करीत खाली गेले की त्या त्या पुस्तकातील पुढचे लेखन ऐकता येते.

अश्विनी, १६ व्या पानावर आष्टमीच्या होमाची खूप छान माहिती दिली आहेस आणि सगळ्यांना जमण्यासारख आहे आणि लिंबूटींबू १६ व्या पानावर नवरात्रीच्या सगळ्या आरती आणि स्तोत्रे दिल्याबद्दल तुमच्या दोघांचे खूप खूप धन्यवाद. Happy
महिषासूरमर्दिनी स्त्रोत्र ज्यांचे तोंडपाठ आहे त्यांच्याबद्दल मला खूप आदर वाटतो. मी पुस्तकात वाचून म्हणते.

आरती, 'देवीअपराधक्षमापन स्तोत्र'ही असंच सुंदर आहे. नेटवरच्या व्हिडिओतली चाल तर खूप सुंदर आहे. ते पाठ झालंय मला आता. महिषासुरमर्दिनी स्तोत्र मात्र फक्त ऐकते व एकीकडे म्हणते (रोज नाही).

अश्विनी, मी सुद्धा महिषासुरमर्दिनी स्तोत्र रोज म्हणायचा विचार करते पण होत नाही.

ज्या महिलांना विकार आटोक्यात नसल्याने षडरिपुंचा त्रास होउन पाय घसरण्याचा संभव असतो किंवा पूर्वी पाप घडल्यामुळे अपराधीपणाची भावना असेल त्यांनी परमपवित्र श्री अनसूया स्तोत्र म्हणावे
हे स्तोत्र कधीही बसून म्हणु नये श्री दत्तात्रेयांच्या मातु:श्रींचे हे दिव्य स्तोत्र आहे
उभे राहून आदराने व प्रेमाने म्हणावे
चारित्र्य रक्षण होते

।। अनसूयेचे स्तोत्र ।।

पतिव्रता शिरोरत्नभूता,सुंदरविग्रहा ।
सुचरित्रा,दिव्यतेजा ,सर्वलोक नमस्कृता ।।१।।

विष्णुप्रपौत्री,कपौत्री, सती,कर्दम पुत्रिका ।।
देवहूति,समुत्पन्ना,सुमुखी,कपिल स्वसा ।।२।।

अत्रिपत्नी,महाभागा,
दयाक्षान्त्यादिभूषीता ।।
अनसूया,वेदगेया,
निजधर्मजिताखिला ।।३।।

श्रीदत्तात्रयजननी ,चंद्रमाता,
मनस्विनी ।।
दूर्वासोजनयित्री,सा,
जगत्संकटवारिणी ।।४।।

चतुर्विशति नामानि मंगलानि
पराणिच ।।
पावनान्यनसूयाया दत्तमातु:
पठेन्नर: ।।५।।

त्रिकालमेककालं वा
श्रद्धाभक्तिसमन्वित:।।
तस्यधर्मे रूचिर्दत्ते
भुक्तिर्मुक्ति क्रमादभवेत् ।।६।।

।।इति श्री वा.स. विरचितं अनसूया स्तोत्रम संपूर्णम ।।

||श्रीगुरु:शरणम्||
अष्टक १ ले
(नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.)
लक्षकोटि चंडकीर्ण सुप्रचंड विलपती
अंबचंद्र वदन बिंब दीप्तिमाजी लोपती
सिंहशिखर अचलवासी मूळपीठ नायका
धर्मअर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका ||१||
आकर्ण अरुणवर्ण नेत्र श्रवणि दिव्य कुंडले
डोलाताति पुष्पहार भार फार दाटले
अष्टदंडि बाजुबंदी कंकणादि मुद्रिका
धर्मअर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका ||२||
इंद्रनीळ पद्मराग पाचहीर वेगळा
पायघोळ बोरमाळ चंद्रहार वेगळा
पैंजणादि भूषणेच लोपल्याती पादुका
धर्मअर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका ||३||
इंद्र चंद्र विष्णु ब्रह्म नारदादि वंदिती
आदी अंत ठावाहीन आदिशक्ती भवती
प्रचंड चंड मुंड खंड विखंडकारि अंबिका
धर्मअर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका ||४||
पर्वताग्रवासि पक्षि ‘अंब अंब’ बोलती
विशाल शालवृक्ष रानि भवानी ध्यानी डोलती
अवतार कृत्यसार जडमूढादि तारका
धर्मअर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका ||५||
अनंत ब्रह्मांड पोटि पूर्वमुखा बैसली
अनंत गुण अनंत शक्ति विश्वजननि भासली
सव्यभागि दत्त अत्रि वामभागि कालिका
धर्मअर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका ||६||
पवित्र मातृ-क्षेत्र धन्य वास पुण्य आश्रमी
अंब दर्शनास भक्त अभक्त येति आश्रमी
म्हणुनि विष्णुदास नीज लाभ पावला फुका
धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका ||७||

||श्रीगुरु:शरणम्||
अष्टक १ ले
(नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.)
लक्षकोटि चंडकीर्ण सुप्रचंड विलपती
अंबचंद्र वदन बिंब दीप्तिमाजी लोपती
सिंहशिखर अचलवासी मूळपीठ नायका
धर्मअर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका ||१||
आकर्ण अरुणवर्ण नेत्र श्रवणि दिव्य कुंडले
डोलाताति पुष्पहार भार फार दाटले
अष्टदंडि बाजुबंदी कंकणादि मुद्रिका
धर्मअर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका ||२||
इंद्रनीळ पद्मराग पाचहीर वेगळा
पायघोळ बोरमाळ चंद्रहार वेगळा
पैंजणादि भूषणेच लोपल्याती पादुका
धर्मअर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका ||३||
इंद्र चंद्र विष्णु ब्रह्म नारदादि वंदिती
आदी अंत ठावाहीन आदिशक्ती भवती
प्रचंड चंड मुंड खंड विखंडकारि अंबिका
धर्मअर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका ||४||
पर्वताग्रवासि पक्षि ‘अंब अंब’ बोलती
विशाल शालवृक्ष रानि भवानी ध्यानी डोलती
अवतार कृत्यसार जडमूढादि तारका
धर्मअर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका ||५||
अनंत ब्रह्मांड पोटि पूर्वमुखा बैसली
अनंत गुण अनंत शक्ति विश्वजननि भासली
सव्यभागि दत्त अत्रि वामभागि कालिका
धर्मअर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका ||६||
पवित्र मातृ-क्षेत्र धन्य वास पुण्य आश्रमी
अंब दर्शनास भक्त अभक्त येति आश्रमी
म्हणुनि विष्णुदास नीज लाभ पावला फुका
धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका ||७||

श्री लक्ष्मी कवचं

शिरो मे रक्षताद देवी, पद्मा पंकज-धारिणी |
भालं पातु जगन्माता, लक्ष्मी: पद्मालया च मे ||

मुखं पायान्महा-माया, दृशौमे भृगु-कन्यका |
घ्राणं सिंधु-सुता पायान नेत्रे मे विष्णु-वल्लभा ||

कण्ठं रक्षतु कौमारी, स्कंन्धौ पातु हरि प्रिया|
हृदयं मे सदा रक्षेत सर्व शक्तिविधायिनी ||

नाभिं सर्वेश्वरी पायात सर्व भूतालया च मे |
कटिं च कमला पातु, उरु ब्रम्हादि-देवता ||

जंघे जगन्मयी रक्षेत, पादौ सर्व सुखावहा |
श्री वीज-वास निरता, सर्वांगे जनकात्मजा ||

सर्वतोभद्र रुपा मामव्याद दिक्षु विदिक्षु च |
विषमे संगटे दुर्गे, पातु मां व्योम-वासिनी ||

|| अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम् ||
(श्रीमच्छंकरभगवत्पादविरचितम्)
श्री. गणेशय नम: ||
नित्यानंदकरी वराभयकरी सौंदर्यरत्नाकरी
निर्घुताखिल - घोरपापनिकरौ प्रत्यक्षमाहेश्वरी |
प्रालेयाचल-वंशपावनकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देही कृपावलम्बनकरी मातान्नपुर्णेश्वरी || १ ||
नानारत्न-विचित्र-भूषणकरी हेमांबराडंबरी
मुक्ताहार -विलंबमान-विलसद्वक्षोज कुम्भान्तरी |
काश्मीरा- sगुरुवासिता रुचीकरी कशिपुराधीश्वरी
भिक्षांदेही कृपावलम्बनकरी मातान्नपुर्णेश्वरी || २ ||
योगानंदकरी रिपुक्षयकरी धर्मेकनिष्ठाकरी
चंद्रार्कानल भासमानलहरी त्रैलोक्यरक्षाकरी |
सर्वैश्वर्यकरी तप:फलकरी काशिपुराधीश्वरी
भिक्षांदेही कृपावलम्बनकरी मातान्नपुर्णेश्वरी || ३ ||
कैलसाचल कन्दरालयकरी गौरीह्युमा शांकरी
कौमारीनिगमार्थकगोचरकरी हयोंकारबीजाक्षरी |
मोक्षद्वारकवाटपाटनकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षांदेही कृपावलम्बनकरी मातान्नपुर्णेश्वरी || ४ ||
द्रुश्याद्रुश्यविभूतिवाहनकरी ब्रह्मांडभांडोदरी
लीलानाटकसूत्रलेखनकरी विज्ञानदीपान्कुरी |
श्रीविश्वेशमन: प्रसादनकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षांदेही कृपावलम्बनकरी मातान्नपुर्णेश्वरी || ५ ||
आदिक्षान्त समस्तवर्णनकरी शंभुप्रिया शांकरी
काश्मीरत्रिपुरेश्वरी त्रिनयनी विश्वेशरी शर्वरी |
स्वर्गद्वारकवाटपाटनकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षांदेही कृपावलम्बनकरी मातान्नपुर्णेश्वरी || ६ ||
उर्वीसर्वजनेश्वरी जयकरी माता कृपासागरी
नारीनील समान कुन्तलधरी नित्यान्नदानेश्वरी |
साक्षान्मोक्षकरी सदाशुभकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षांदेही कृपावलम्बनकरी मातान्नपुर्णेश्वरी || ७ ||
देवीसर्वविचित्ररत्नरचिता दाक्षायणी सुन्दरि
वामा स्वादुपयोधरा प्रियकरी सौभाग्यमाहेश्वरी |
भक्ताभिष्टकरी सदा शुभकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षांदेही कृपावलम्बनकरी मातान्नपुर्णेश्वरी || ८ ||
चंद्रार्कानल कोटी कोटीसदृशि चंद्रांशुबिम्बाधरी
चंद्रार्काग्निसमान केण्डलधरी चंद्रार्कवर्णेश्वरी |
मालापुस्तकपाशशांकुशधरी काशीपुराधीश्वरी
भिक्षांदेही कृपावलम्बनकरी मातान्नपुर्णेश्वरी || ९ ||
क्षत्रत्राणकरी महाभयहरी माता कृपासागरी
सर्वानंद करी सदा शिवकरी विश्वेशरी श्रीधरी |
दक्षाक्रन्दकरी निरामयकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षांदेही कृपावलम्बनकरी मातान्नपुर्णेश्वरी || १० ||
अन्नपूर्णे सदापुर्णे शंकर प्राणवल्लभे |
ज्ञान वैराग्य सिध्द्यर्थंम भिक्षां देही च पार्वती || ११ ||
माता च पार्वतीदेवी पिता देवो महेश्वर:
बान्धवा शिवभक्ताच स्वदेशो भुवनत्रयम् || १२ ||
|| इति श्री गोविंदपाद शिष्य श्रीमद आद्द्य शंकराचार्य विरचितं श्री अन्नपूर्णाष्टकम्
स्तोस्त्रम् संपूर्णम् ||

भक्तांना जे बघून आनंद होईल अस काही..... श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामींचे हस्ताक्षरातील घोरकष्टोद्धारण स्तोत्र.

VasudevanandSarasvatiG.jpg

_/\_

व्यंकटेश्वर वज्र कवच स्त्रोत्र

श्री गणेशाय नमः

मार्कंडेय उवाच

नारायणं परब्रम्हा सर्व कारण कारणं
प्रबद्धे व्यंकटेशाख्यं तदेव कवचं ममं || १ ||

सहस्त्रा शिर्षा पुरुषो व्यंकटेशा शिरो आSSवतु
प्राणेषा प्राणनिलया प्राणं रक्षतु मे हरी ||२||

आकाशराड सुरानाथा आत्मानं मे सदा आSSवतु
देव देवोत्त्म पायाद देहं मे व्यंकटेश्वरा ||३||

सर्वत्र सर्व कालेशु मंगांबाजानिरीश्वरा
पालयेन्ममगं कर्म साफल्यं ना प्रयेच्छुतु ||४||

या एतद वज्र कवचमभेद्यं व्यंकटेशीतु
सांय प्रातः पठ्ठेत नित्यं मृत्युं तरती निर्भया ||५||

ईती मार्कंडेय कृतं श्री व्यंकटेश्वर वज्र कवचं समाप्तं ||

'रेणुका कवच ' कोणाकडे आहे का? ( संस्कृत मध्ये आहे )
सुरुवात अशी आहे
श्री गणेशाय नम:
श्री रेणुकायै नम:
श्रीदेवी उवाच ....

हे आहे का?

॥ रेणुका कवचम्॥
डामरेश्वरतन्त्रे ईश्वरपार्वतीसंवादे ॥ ॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री देव्युवाच भगवन् ब्रूहि कवचं भुक्ति-मुक्ति-प्रदायकम् । त्रैलोक्यमोहनं नाम कृपया मे जगद्गुरो ॥ ईश्वर उवाच शृणु देवि वरारोहे कवचं ब्रह्मरूपिणि । ब्रह्मेश-प्रमुखाधीश-नारायण-मुखाच्युतम् ॥ कवचं रेणुकादेव्याः यः पठेत्प्रयतो नरः । तच्छ्रुत्वा पठनाद्ब्रह्मा सृष्टिकर्ताऽभवत्प्रभुः ॥ कृष्णो दूर्वादलश्यामो देवकी गर्भसम्भवः । ह्यत्पद्मे रेणुकां ध्यात्वा ऋद्धि-सिद्धि-फलप्रदाम् ॥ सर्वाः श्यामा भवन्त्येताः जनार्दन-विभूतयः । एवं देवगणाः सर्वे सर्वैश्वर्यमवाप्नुयुः ॥ शिष्याय गुरुभक्ताय साधकाय प्रकाशयेत् । यो ददात्यन्यशिष्याय शठाय पशुरूपिणे ॥ पञ्चत्वं जायते तस्य ह्यथवा वातुलो भवेत् । कवचस्यास्य सुभगे योगी रुद्र ऋषिः स्वयम् ॥ विराट् छन्दो निगदितं देवता रेणुका परा । धर्मार्थकाममोक्षेषु विनियोग उदाहृतः ॥ क्लीं क्लीं क्लीं मे शिरः पातु भालं नेत्रयुगं तथा । रेणुका नेत्रयुगलं क्लीं क्लीं नासापुटद्वयम् ॥ राममाता च मे पातु सजिह्वां मुखमेव च । भुजयुग्मं तथा पातु क्लीं क्लीं मे त्र्यक्षरात्मिका ॥ कण्ठं च चिबुकं चैव रक्षेन्मे जगदम्बिका । स्वाहाऽवतु ब्रह्मरन्ध्रं महापुरनिवासिनी ॥ क्लीं क्लीं मे रेणुका पश्चात् रक्षेन्मे पादमेव च । क्लीं क्लीं मे हृदयं पातु क्लीं क्लीं मे पार्श्वमेव च ॥ क्लीं क्लीं मे नाभिकमलं क्लीं क्लीं मे पृष्ठमेव च । क्लीं क्लीं मे द्विफडन्ते च स्वाहेति परिकीर्तिता ॥ एकाक्षरी महाविद्या सर्वाङ्गं मे सदाऽवतु । प्राच्यां रक्षतु मां देवि आग्नेयां मातृका तथा ॥ रेणुका दक्षिणे रक्षेद्राममाता च नैरृत्ये । विरोधिनी प्रतीच्यां मे वायव्यां जगद्म्बिका ॥ उग्रा रक्षेदुदीच्यां च ईशान्यां मां प्रभावती । दीप्ता रक्षेत्त्वधोभागे नीला चैवोर्ध्वदेशिके ॥ पुत्रमित्रकलत्रादीन् देवी रक्षतु सर्वदा । इति ते कथितं देवि सर्वमन्मौघविग्रहम् ॥ त्रैलोक्यमोहनं नाम कवचं ब्रह्मरूपिणी । ब्रह्मेश-प्रमुखाधीश-नारायण-मुखाच्युतम् ॥ कवचं रेणुका देव्याः यः पठेत्प्रयतो नरः । स सर्वसिद्धमाप्नोति सत्यमेव न संशयः ॥ गाने तु तुम्बरुः साक्षाद्दाने वै वासवो यथा । दत्तात्रेयसमो ज्ञाने गङ्गेव मलनाशकः ॥ कामदेवसमो रूपे वायुतुल्यः पराक्रमे । स भवेत्साधकः श्रेष्ठः सत्यं सत्यं मयोदितम् ॥ न हन्यते गतिस्तस्य वायोरिव नभस्तले । शतमष्टोत्तरं चास्य पुरश्चर्याविधिस्मृतः ॥ हवनं तद्दशांशेन कृत्वा तत्साधयेद्भुवम् । यदि चेत् सिद्धकवचः शिवतुल्यो भवेत्स्वयम् ॥ पठनाद्धारणात्सर्वा पृथ्वी काशीपुरीसमा । यत्र कुत्र विपन्नोऽपि वाराणस्यां मृतो भवेत् ॥ न मन्त्रो नौषधं तस्य नाकालमरणं तथा । भवत्येव महेशानि कवचे हृदि संस्थिते ॥ अश्वमेधसहस्राणि वा जपेय शतानि च । महादानानि यान्येव प्रादक्षिण्यं भुवस्तथा ॥ कलां नार्हन्ति तान्येव सकृदुच्चारणादतः । पुष्पाञ्जलिं रेणुकायै मूलेनैव सदाऽर्पयेत् ॥ शतवर्षसहस्रायाः पूजायाः फलमाप्नुयात् । लिखित्वा भूर्जपत्रे तु वध्नीयात्सर्वकार्यके ॥ इदं कवचमज्ञात्वा यो जपेद्रेणुकां शिवाम् । शतलक्षं प्रजप्त्वाऽपि न मन्त्रः सिद्धिदायकः ॥ इति श्रीडामरेश्वरतन्त्रे ईश्वरपार्वतीसंवादे रेणुकाकवचं समाप्तम् ॥

रामरक्षेची कथा अशी सांगितली जाते की ," एकदा माता पार्वतीने शंकारांस विचारले जसे विष्णुसहस्त्र नामावली आहे तसेच रामाचे एखादे स्तोत्र नाही का ?" तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीस या 'रामरक्षा' स्तोत्रविषयी सांगितले. पण मुळात रामरक्षेची निर्मिती कशी झाली त्याला एक कथा आहे. ती अशी की, आद्यकवी वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली. 100 कोटी श्लोक असलेले हे रामायण सर्वांनाच मिळवावेसे वाटू लागले. देव, मानव आणि दानव भगवान शंकरांकडे ते प्राप्त करण्यासाठी गेले. ते कुणाला मिळावे यासाठी त्याच्यामध्ये खूप वाद झाले. शेवटी श्ंकरांनी रामायणाची सर्वांमध्ये समान वाटणी करण्याचे ठरवले. 100 ही सम संख्या असल्याने कितीही वाटणी केली तरी एक श्लोक राहिलाच. हा अनुष्टुप छंदातील असल्याने एका श्लोकात ३२ अक्षरे होते. त्याचीही वाटणी केली. शेवटी दोन अक्षरे शंकरांनी स्वत:कडे ठेवली. ते म्हणाले," ही दोन अक्षरे मी माझ्याकडेच ठेवतो " असे सांगून त्यांनी सर्वांना जाण्यास संगितले व ध्यानासाठी बसले. पण देव,दानव,मानव यांचे मन काही भरेना. शंकरांनी ती अक्षरे स्वत:जवळ ठेवून घेतली याचाच अर्थ त्यात काहीतरी महत्वाचे असणार म्हणून सर्व जण वाट पाहू लागले. काही काळाने कंटाळून एकामागे एक सगळे जावू लागले. एक ऋषि मात्र शेवट पर्यंत थांबले. त्यांना काहीतरी अजून मिळावे याची प्रचंड इच्छा होती. त्यांनी बराच वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांना डुलका लागला आणि नेमके त्याचवेळी शंकर ध्यानातून बाहेर आले. त्यांनी त्या ऋषींकडे बघितले. त्यांना त्यांचे कौतुक वाटले. मग त्यांनी एक आशीर्वाद म्हणून त्या ऋषींच्या स्वप्नात जावून 'रामरक्षा' सांगितली. काही काळाने ऋषींना जाग आली. आणि जे स्वप्नात सांगितले आहे त्यावरून त्यांनी सुरेख अशा 'रामरक्षेची ' निर्मिती केली. त्या ऋषींचे नाव होते 'बुधकौशिक' ऋषी.
याचे वर्णन रामरक्षेच्या पंधराव्या श्लोकात केलेले आहे ___
आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमां हर :||
तथा लिखितवान्प्रात: प्रबुध्हो बुधकौशिक : ||
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी ----------शतकोटीचे बीज म्हणजे राम हि ती दोन अक्षरे.

joshnilu छान सांगितलेत. धन्यवाद. खास करुन शेवटचे "वाचे उच्चारीचे" विवरण - संदर्भ नीट कळला.

सिद्धकुञ्जिकास्तोत्रम्

शिव उवाच

शृणु देवि प्रवक्ष्यामि कुंजिकास्तोत्रमुत्तमम्‌।
येन मन्त्रप्रभावेण चण्डीजापः शुभो भवेत् ‌॥१॥
न कवचं नार्गलास्तोत्रं कीलकं न रहस्यकम्‌।
न सूक्तं नापि ध्यानं च न न्यासो न च वार्चनम्‌ ॥२॥
कुंजिकापाठमात्रेण दुर्गापाठफलं लभेत्‌।
अति गुह्यतरं देवि देवानामपि दुर्लभम्‌ ॥३॥
गोपनीयं प्रयत्नेन स्वयोनिरिव पार्वति।
मारणं मोहनं वश्यं स्तम्भनोच्चाटनादिकम्‌।
पाठमात्रेण संसिद्ध्‌येत्‌ कुंजिकास्तोत्रमुत्तमम्‌ ॥ ४॥

अथ मंत्र
ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ॐ ग्लौं हुं क्लीं जूं सः
ज्वालय ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल
ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे ज्वल हं सं लं क्षं फट् स्वाहा
॥ इति मंत्रः॥

नमस्ते रुद्ररूपिण्यै नमस्ते मधुमर्दिनि।
नमः कैटभहारिण्यै नमस्ते महिषार्दिनि॥१॥
नमस्ते शुम्भहन्त्र्यै च निशुम्भासुरघातिनि॥२॥
जाग्रतं हि महादेवि जपं सिद्धं कुरुष्व मे।
ऐंकारी सृष्टिरूपायै ह्रींकारी प्रतिपालिका॥३॥
क्लींकारी कामरूपिण्यै बीजरूपे नमोऽस्तु ते।
चामुण्डा चण्डघाती च यैकारी वरदायिनी॥ ४॥
विच्चे चाभयदा नित्यं नमस्ते मंत्ररूपिणि॥ ५॥
धां धीं धूं धूर्जटेः पत्नी वां वीं वूं वागधीश्वरी।
क्रां क्रीं क्रूं कालिका देवि शां शीं शूं मे शुभं कुरु॥६॥
हुं हुं हुंकाररूपिण्यै जं जं जं जम्भनादिनी।
भ्रां भ्रीं भ्रूं भैरवी भद्रे भवान्यै ते नमो नमः॥७॥
अं कं चं टं तं पं यं शं वीं दुं ऐं वीं हं क्षं
धिजाग्रं धिजाग्रं त्रोटय त्रोटय दीप्तं कुरु कुरु स्वाहा॥
पां पीं पूं पार्वती पूर्णा खां खीं खूं खेचरी तथा॥८॥
सां सीं सूं सप्तशती देव्या मंत्रसिद्धिं कुरुष्व मे॥

॥फल श्रुति॥

इदं तु कुंजिकास्तोत्रं मंत्रजागर्तिहेतवे।
अभक्ते नैव दातव्यं गोपितं रक्ष पार्वति॥
यस्तु कुंजिकया देवि हीनां सप्तशतीं पठेत्‌।
न तस्य जायते सिद्धिररण्ये रोदनं यथा॥

वरिल स्तोत्र ११ वेळा वाचले कि 1 devi pathache punya milate.Ani atishay halu halu purn ucchar karun vachave.Mi kadhi tulajapur or Kolhapurla darshanala gele ki mhante line madhe ubhe asatana.

आज श्री परशुराम जयंती.

श्रीपरशुराम स्तुती
-------------------

॥ परशुरामस्तुती ॥

श्री गणेशाय नमः ।
कुलाचला यस्य महीं द्विजेभ्यः प्रयच्छतः सोमदृषत्त्वमापुः ।
बभूवुरुत्सर्गजलं समुद्राः स रैणुकेयः श्रियमातनीतु ॥ १॥

नाशिष्यः किमभूद्भवः किपभवन्नापुत्रिणी रेणुका
नाभूद्विश्वमकार्मुकं किमिति यः प्रीणातु रामत्रपा ।
विप्राणां प्रतिमन्दिरं मणिगणोन्मिश्राणि दण्डाहतेर्नाम्ब्धीनो
स मया यमोऽर्पि महिषेणाम्भांसि नोद्वाहितः ॥ २॥

पायाद्वो यमदग्निवंशतिलको वीरव्रतालङ्कृतो
रामो नाम मुनीश्वरो नृपवधे भास्वत्कुठारायुधः ।
येनाशेषहताहिताङ्गरुधिरैः सन्तर्पिताः पूर्वजा
भक्‍त्या चाश्वमखे समुद्रवसना भूर्हन्तकारीकृता ॥ ३॥

द्वारे कल्पतरुं गृहे सुरगवीं चिन्तामणीनङ्गदे पीयूषं
सरसीषु विप्रवदने विद्याश्चतस्रो दश ।
एव कर्तुमयं तपस्यति भृगोर्वंशावतंसो मुनिः
पायाद्वोऽखिलराजकक्षयकरो भूदेवभूषामणिः ॥ ४॥

॥ इति परशुरामस्तुतिः ॥

Pages