महाराष्ट्रात AIMIM च उदय. फायदे/नुकसान

Submitted by राज्याभाउ on 19 October, 2014 - 11:41

भाजपा ने महाराष्ट् जिंकला. ते आता सत्ता पण स्थापण करतील. शिवसेने ने पण प्रादेशीक पक्ष म्हणुन स्वबळ आजमावल. तेही बर्‍या पैकी साध्य झालं. प्रत्येकान आपापली चाचपनी केली. तेही महाराष्ट्राने पाहिले. पण महाराष्ट्रांच काय. एक धर्मवादी भगदाड पडल भायखळा आणि औरंगाबाद मधे. त्याचा कोण विचार करणार कि नाहि. सत्तेत आल्यावर महाराष्ट्र तोडनार. विदर्भ वेगळा करनार मुंबइ वेगळी करनार. पण येण्या आधीच ह्यांनी महाराष्ट्र फोडला.. हे झाले माझे मत.. पण काहि चांगले फायदे ही असु शकतील करायचि का त्यावर चर्चा पण भांडन न करता बरं का

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारता चा राजकराणाचा इतीहास हा कीति खरा आणि किती खोटा हा एक मोठा प्रश्नच आहे. ज्याने त्याने आपल्याला मोठे करण्यासाठी जे जे हवे ते व्यवस्थीत लिहुन ठेवले आहे. जे लिहिले आहे त्याला हजोरो फाटे आहेत. आणि आता तोच इतीहास आता आपला वर्तमाण पण बिघडवत आहे.

काहीच प्रश्न नाहिये सनी. सगळं काही बिन्धास्त उघडं अन खुल्लम खुल्ला आहे तुमच्या आयडीसारखं. प्रश्न पहाणार्‍याच्या नजरेचा आहे. "द ग्रेट भार्तीय सोन्स्क्रूती" यु क्नो?

श्री. गिरीश दाबके यांच्या इतिहासाचा संदर्भ ठाऊक असेलच>>>>>>>> नाही इब्लिस! जो लेख नुकताच वाचला,तो आवडल्याने इथे संदर्भ दिला इतकेच.

http://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=5&ved=0CD...

लोकहो,

श्री इब्लिस यांनी खटक्याची काँटेक्स्ट विचारली आहे. तर त्याचा संदर्भ हैदराबादेत राझाकारांचे अत्याचार सुरू झाल्याचा होता. तिथे भारतीय सैन्य पाठवायचे ठरत होते. त्याविषयी बैठकीत चर्चा होणार होती.

श्री इब्लिस म्हणतात की त्यांनी गिरीश दाबक्यांवर निर्लज्जपणाचा आरोप केला नसून निर्लज्जपणे खोटे बोलल्याचा आरोप केला आहे. मात्र तो कोणत्या संदर्भात आहे ते सांगितले नाहीये.

आ.न.,
-गा.पै.

तळटीप : आता लाजतलाजत खोटं बोलायला गिरीश दाबके काय नवी नवरी आहेत की काय?

हाताळणी मान्य नसल्याबद्दलचे मुद्दे व कारणे? नक्की काय झालं होतं त्यावेळी? कोणत्या काँटेक्स्टवर खटका उडाला होता? रझाकारांना आळा घालण्यावर की इतर कशावर? >>> सहमत आहे. गापै, असले (तुम्ही वर दिलेले) लॉजिक ब्रिगेडी लेखक लावतात. तुमच्याकडून जास्त डीटेल्स च्या अपेक्षा आहेत. नक्की कशावर मतभेद होते?

मला जे वाटते ते असे, कृपया माझ्या मुद्द्यांमधे काही गैर वाटत असेल तर टिकाटिप्पणीचे स्वागत.

नेहरूंनी काश्मिर प्रश्नाबाबत काय केले ते सर्वांना माहिती आहेच. अचानक प्रश्न यूनोत नेणे, इ.
तसेच चीन बरोबरच्या युद्धात आधी हिंदी चिनी भाई भाई म्हणाले आणि नंतर भाईंनीच भाईंवर हल्ला केला

तर मुद्दा हा की युद्धासारख्या नितीमधे त्यांचे आडाखे या दोन प्रकर्णांमधे भारताच्या हिताचा निर्णय होण्यासाठी उपयोगी ठरले नव्हते, त्यामुळे हैदराबाद प्रश्न हाताळण्यामधे पण त्यांचे धोरण चुकत असण्याची शक्यता नाकारता येत नाही, ज्याला पटेल, मेनन प्रभृतींनी तेव्हा विरोध केला असेल.

यावर माझे असे म्हणणे नाही की नेहरूंचे नेतृत्व योग्य नव्हते, पण काही बाबतीत त्यांची धोरणे चुकली हे परिणामांवरून दिसुन येत आहे इतकेच.

यास कारण म्हणजे त्यांच्यावर असलेला गांधीवादाचा प्रभाव असावा. शक्यतो युद्ध न करता सामोपचाराने सलोखा साधता आला तर जास्त बरे, असा तो प्रभाव. असा विचार करणे मानवतेच्या दृष्टीने अतिशय योग्यच आहे, पण प्रत्येक वेळी योग्य ठरेल असे नाही.

`Military action against Naxals unethical`

New Delhi: Categorically ruling out the use
of military to counter the Maoist threat, Home Minister P
Chidambaram
today suggesting government cannot be dictatorial
as there ethical and electoral considerations involved.

इब्लिस, माझा त्याविषयी प्रथमदर्शनी अंदाज असा आहे की देशांतर्गत कारवाई आहे,
सैन्य कोणताही विचार न करता समोर येईल त्याला शासन करत सुटेल
सामान्य नागरिक आणि नक्षली हे वेगळे करणे सोपे नाही, आणि सैन्य कारवाई मधे निरपराध नागरिक देखील भरडले जाऊ शकतील.

माझ्या आठवणीप्रमाणे हैदराबाद मधे पटेलांनी पोलिस कारवाईच केली होती त्यावेळेस, सैन्य कारवाई नव्हे.

असो, तुम्ही हा मुद्दा कसा आणि कुठे जोडू पहात आहात ?

1441166_1519540181635149_1848483265372359860_n.jpg

माझ्या आठवणीप्रमाणे हैदराबाद मधे पटेलांनी पोलिस कारवाईच केली होती त्यावेळेस, सैन्य कारवाई नव्हे.
<<
मग वाद/विरोध नक्की काय झाला होता ते आठवतंय का? की फक्त 'नेहरू रझाकारांच्या बाजूचे होते' हे भासेल अशा निष्पक्ष पोस्टी लिहायच्या आहेत?

मग काय गामा असु शकतात तर महेशसाहेब का नाही. साधुसंतांनाच दिव्यदृष्टी असते विसरलात का ?

फारएण्ड,

ब्रिगेडी लोकांची लेखनपद्धती मला ठाऊक नाही. पण माझ्या माहितीचा स्रोत सांगायला हरकत नाही. तो कन्हैयालाल मुन्शींच्या Pilgrimage To Freedom या पुस्तकात आहे. हे परिच्छेद पुस्तकात सापडतात (ठळक करणं माझं) :

>> As the Hyderabad situation was inexorably moving towards a climax, due to the
>> intransigence of the Nizam and his advisers, Sardar considered it advisable to let the
>> Nizam’s Government know clearly that the patience of the Government of India was fast
>> getting exhausted. Accordingly a communication to that effect was sent from the States
>> Ministry by V.P. Menon.

>> When Jawaharlal Nehru came to hear of this, he was extremely upset. A day before our
>> army was scheduled to march into Hyderabad he called a special meeting of the Defence
>> Committee of the Cabinet, excluding the three Chiefs of Staff. The meeting, held in the
>> Prime Minister’s room, was attended by Jawaharlal Nehru, Sardar, Maulana Azad, the then
>> Defence and Finance Ministers, the State Secretary V.P. Menon and the Defence Secretary
>> H.M. Patel.

>> The discussion had scarcely begun when Jawaharlal Nehru flew into a rage and upbraided
>> Sardar for his action and attitude towards Hyderabad. He also directed his wrath against
>> V.P. Menon. He concluded his outburst with the remark that in future he would himself attend
>> to all matters relating to Hyderabad. The vehemence of his attack, as well as its timing,
>> shocked everyone present. Throughout the outburst Sardar sat still without uttering a word.
>> He then rose and left the meeting accompanied by V.P. Menon. The meeting dispersed
>> without transacting any business.

>> V.P. Menon registered his protest by letting Jawaharlal Nehru know that if that was how he
>> felt about things there was no point in his (Menon’s) continuing in the States Ministry.

>> By then the Prime Minister felt that he had overshot the mark and apologized to Menon.
>> He never carried out his threat to take the Hyderabad portfolio out of Sardar’s hands,
>> and the latter adhered to his schedule regarding the police action. There was no further
>> discussion between the two on the subject of Hyderabad.

सैनिकी कारवाईच्या आदल्या दिवशी नेहरूंनी आपले खरे रंग दाखवलेच. सरदार पटेलांसमोर काही चाललं नाही.

आ.न.,
-गा.पै.

बोळा लावला आहे असेच दिसते. मला वाटल प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्यावर साधक बाधक चर्चेने हा धागा वर आला असेल. त्यात सामनातल्या लेखाने दिवाळी संपल्यावर प्रणिती शिंदे यांना विरोधी पक्षातले सहकारी म्हणुन पाठींब्याची भाउबीज घातली यावर चर्चा असेल. पण कसले काय ?

गामाजी, या परिच्छेदामध्ये नेहरुंच्या वागण्याचे कारण दिलेले दिसत नाही. मग नेहरुंनी आपले रंग दाखवले हे विधान कश्याच्या जोरावर?

१.
>> When Jawaharlal Nehru came to hear of this, he was extremely upset. A day before our
>> army was scheduled to march into Hyderabad
he called a special meeting of the Defence
>> Committee of the Cabinet, excluding the three Chiefs of Staff.

२.
>> By then the Prime Minister felt that he had overshot the mark and apologized to Menon.
>> He never carried out his threat to take the Hyderabad portfolio out of Sardar’s hands,
>> and the latter adhered to his schedule regarding the police action. There was no further
>> discussion between the two on the subject of Hyderabad.

अरे मूढ वत्स गामा,
बोल्ड केलेले माझे आहे. त्याच परिच्छेदांतून. डोक्यात उजेड पडतोय का काही? सिव्हिल अ‍ॅक्शनसाठी मिल्ट्री घालू नका. पोलीस अ‍ॅक्शन घ्या, हा तो बेसिक वाद होता. कसले गुलगुल्याचे रंग दिसले यातून?

निर्लज्जपणे खोटे बोलणे, चारित्र्यहनन करून विकृत स्वरुपात गांधी नेहरूंना पेश करणे बंद करा. जनाची नाही, मनाची तरी ठेवा थोडी.

मला वाटल प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्यावर साधक बाधक चर्चेने हा धागा वर आला असेल. त्यात सामनातल्या लेखाने दिवाळी संपल्यावर प्रणिती शिंदे यांना विरोधी पक्षातले सहकारी म्हणुन पाठींब्याची भाउबीज घातली यावर चर्चा असेल. पण कसले काय ?

>>>>>>>>>

त्याच संदर्भात पोस्ट टाकत मी हा धागा वर आणलेला..
गेली ती पोस्ट वाहून..
बोळा लावलेला धागा गायबलाय बहुतेक..

लोकहो,

श्री इब्लिस यांनी मला मूढ म्हंटल्याने अपार आनंद झाला आहे. आता कसं कष्टांचं चीज झाल्यासारखं वाटतंय. असा आनंद वारंवार मिळवण्यासाठी मी पराकाष्ठेचे प्रयत्न करत राहीन.

हैदराबाद मधील कारवाई केवळ नावापुरती नागरी (पोलिस अॅक्शन) होती. प्रत्यक्षात भारतीय सैन्य घुसलं होतं. निजामाने सेनाधिकाऱ्यांसमोर शरणागती पत्करली. इथे थोडी माहिती आहे (इंग्रजी दुवा) :
http://www.mapsofindia.com/on-this-day/18th-september-1948-operation-pol...

विकीवरही सेना घुसली म्हणून लिहिलंय :
http://en.wikipedia.org/wiki/Indian_integration_of_Hyderabad#Indian_mili...

आणि हे भारतीय सेनेच्या संस्थळावर :
>> Though termed a ‘Police Action’, the Army played a stellar role in quelling internal strife in
>> the State and restoring law and order.

श्री इब्लिस यांनी वेळोवेळी अशाच शिव्या मला घालाव्यात.

आ.न.,
-गा.पै.

हायदराबादेतील याक्शनला नॉर्मली पोलीस याक्शन म्हतले जात असले तरी ती लशकरी कार्रवाईच होती कारण केम्द्र सरकारकडे पोलीस नसतात. सध्या दिल्लीच्या विशिष्ट स्थितीमुळे दिल्ली पोलीस केंद्राच्या अखत्यारीत आहेत.( त्यामुळे केजरीवालाचा तिळपापड झाला होता. ) खेजरीवालच्या हातात पोलीस दिले तर काय होईल याची कल्पना करवत नाही.