यंदाच्या (२०१४) 'माहेर', 'मेनका', 'जत्रा' दिवाळी अंकांच्या अनुक्रमणिका

Submitted by चिनूक्स on 8 October, 2014 - 07:16

दरवर्षीप्रमाणे यंदाही मायबोलीच्या खरेदीविभागातून तुम्ही दर्जेदार दिवाळी अंक विकत घेऊ शकता.

कुठले अंक विकत घ्यायचे, हे ठरवणं सोपं जावं, म्हणून काही महत्त्वाच्या अंकांच्या अनुक्रमणिका आपण मायबोलीवर प्रसिद्ध करणार आहोत.

१. यंदा 'माहेर'च्या अंकात -

Maher-Diwali-2014 anu.jpg

'माहेर'चा अंक मायबोलीच्या खरेदीविभागात उपलब्ध आहे.

२. यंदा 'मेनका'च्या अंकात -

Menaka-Diwali-2014 anu.jpg

'मेनका'चा अंक मायबोलीच्या खरेदीविभागात उपलब्ध आहे.

३. यंदा ''च्या अंकात -

jatra-diwali-2014 anu.jpg

'जत्रा'चा दिवाळी अंक मायबोलीच्या खरेदीविभागात उपलब्ध आहे.

***
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्या शाळेतली किती मुले बोर्डात आली हे दरवर्षी पेपरमध्ये गुणवत्ता यादीत मोजायचो तसे वाटले अगदी! >>> पर्फेक्ट! Happy

कूल! आता माहेरच्या दिवाळी अंकाचं नाव मायबोली करून टाका Happy छा गये है माबोकर!
नवरत्नांचं अभिनंदन!

>> +१

कूल! आता माहेरच्या दिवाळी अंकाचं नाव मायबोली करून टाका स्मित छा गये है माबोकर!
नवरत्नांचं अभिनंदन! > + ११११११

आपल्या शाळेतली किती मुले बोर्डात आली हे दरवर्षी पेपरमध्ये गुणवत्ता यादीत मोजायचो तसे वाटले अगदी! > + ११११११

आपल्या शाळेतली किती मुले बोर्डात आली हे दरवर्षी पेपरमध्ये गुणवत्ता यादीत मोजायचो तसे वाटले अगदी!
>>>> व्वाह! क्या खूब कही!

सर्वांचं अभिनंदन.. दवणे सरांचे लेख तीन्ही ठिकाणी दिसताहेत Happy

दिवाळी अंकात झळकलेल्या सर्व मायबोलीकरांचं अभिनंदन!

आपल्या शाळेतली किती मुले बोर्डात आली हे दरवर्षी पेपरमध्ये गुणवत्ता यादीत मोजायचो तसे वाटले अगदी!>>> एकदम पटेश Happy

दिवाळी अंकात झळकलेल्या सर्व मायबोलीकरांचं अभिनंदन!

आपल्या शाळेतली किती मुले बोर्डात आली हे दरवर्षी पेपरमध्ये गुणवत्ता यादीत मोजायचो तसे वाटले अगदी!>>>> अगदी

Pages