यंदाच्या (२०१४) 'माहेर', 'मेनका', 'जत्रा' दिवाळी अंकांच्या अनुक्रमणिका

Submitted by चिनूक्स on 8 October, 2014 - 07:16

दरवर्षीप्रमाणे यंदाही मायबोलीच्या खरेदीविभागातून तुम्ही दर्जेदार दिवाळी अंक विकत घेऊ शकता.

कुठले अंक विकत घ्यायचे, हे ठरवणं सोपं जावं, म्हणून काही महत्त्वाच्या अंकांच्या अनुक्रमणिका आपण मायबोलीवर प्रसिद्ध करणार आहोत.

१. यंदा 'माहेर'च्या अंकात -

Maher-Diwali-2014 anu.jpg

'माहेर'चा अंक मायबोलीच्या खरेदीविभागात उपलब्ध आहे.

२. यंदा 'मेनका'च्या अंकात -

Menaka-Diwali-2014 anu.jpg

'मेनका'चा अंक मायबोलीच्या खरेदीविभागात उपलब्ध आहे.

३. यंदा ''च्या अंकात -

jatra-diwali-2014 anu.jpg

'जत्रा'चा दिवाळी अंक मायबोलीच्या खरेदीविभागात उपलब्ध आहे.

***
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजुडी, सात आहेत. कुणाला विसरलीस?

मेनकाच्या अनुक्रमणिकेची इमेज जरा सुधारून टाका ना, वाचायला येत नाहीये.

माहेरचाअंक इंटरेस्टींग वाटतो आहे..
शर्मिला / चिन्मयचे लेख, ललिता, कविता आणि नंदिनीच्या कथा.. सहिये !
अपर्णा करमरकर म्हणजे अनया का?

जत्रात मायबोलीवरचे 'विनोदी' लेखक लिहित नाहीत का?

कथास्पर्धेचा पहिला क्रमांक जिला मिळाला आहे ती मानसी गुधाटे म्हणजे मायबोलीवरचीच मुग्धमानसी. मुग्धमानसी, सही! Happy

कविता, तुझंही अभिनंदन! Happy अंकाची चांगलीच उत्सुकता आहे!

जत्रात मी लिहिलं होतं गेल्या वर्षी Wink

अंशुमन (हा मायबोलीकर आहे ना???)>>> अर्रर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र!! हो की... मी फक्त सोनाली कोल्हटकर एवढंच वाचलं.

येक डाव माफी रे आर्फ्या!!

मुग्धमानसी>> अरे वा! अभिनंदन!!

धन्यवाद! मी कथा 'मुग्धमानसी' याच नावाने प्रसिद्ध करायला सांगितलेली खरंतर. असो... त्यानं काही फार फरक पडत नाही म्हणा... Happy

कूल! आता माहेरच्या दिवाळी अंकाचं नाव मायबोली करून टाका Happy छा गये है माबोकर!
नवरत्नांचं अभिनंदन!

दिवाळी अंकात झळकलेल्या सर्व मायबोलीकरांचं अभिनंदन! अजून एक दिवाळी अंक असणार आहे ज्यात मायबोलीकर झळकतील Wink

नऊ मायबोलीकर! दणकाच. अभिनंदन सर्वांचे.
आपल्या शाळेतली किती मुले बोर्डात आली हे दरवर्षी पेपरमध्ये गुणवत्ता यादीत मोजायचो तसे वाटले अगदी! Happy

अरे वा सर्व माबोकरांचे हार्दिक अभिनंदन व पुढे अजुन अशीच प्रगती होत राहो हि सदिच्छा.

आपल्या शाळेतली किती मुले बोर्डात आली हे दरवर्षी पेपरमध्ये गुणवत्ता यादीत मोजायचो तसे वाटले अगदी! >>>

आशूडी, उपमा लई आवडली Happy

Pages