कोरफडीची फुलं

Submitted by जो_एस on 26 September, 2014 - 07:16

माझ्याकडे कोरफडीला फुलं आली आहेत

kor7.jpgkor6.jpgkor5.jpgkor4.jpgkor3.jpgkor2.jpgkor1.jpg
हा पुर्ण झाडाचा फोटो
KOR8.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! काय सुंदर आहेत ! पहिल्यांदाच पहातेय. माझ्याकडेही खूप जुनी आणि मोठी कोरफड आहे पण अजून फुलं नाहीत.
संपूर्ण झाडाचा फुलांच्या फांदीसकट एखादा लॉन्ग शॉट घेतला असतास तर आणखीन छान कल्पना आली असती.

छान फोटो.. आमच्याकडे पिवळी फुले पण असतात. खुप गोड लागतात खायला.
लुआंडाच्या किनार्‍यावर ओळीने लावलेली आहेत.

कोरफडीची वेगळी जात आहे का? माझ्याकडेही आहे पण त्याला कधी फुलं आली नाहीत.
ही फुलं फारच सुंदर आणि मोहक दिसतायत. Happy

कोरफडीची वेगळी जात आहे का? माझ्याकडेही आहे पण त्याला कधी फुलं आली नाहीत.
>>
+११११११११११११११११११११११११११११११११११११११११
आणि लै जुनी आहे ही कोरफड आमच्याकडची

अप्रतिम सुंदर फोटो ! खुपच क्युट दिसताहेत !!!

मुग्धटली यानी टाकलेला फोटो सुद्धा झकास आहे.

आमच्याही कोरफडीला फुले आली होती. फोटो काढायचे राहिले.

पहिल्यांदाच पाहतेय. मस्त फ़ुले. आमच्या कडे बरीच वर्षे होती पण फ़ुले काही आली नाही. आता सोसायटीचय बागेत लावलेय. बघु फ़ुलते का. Happy

मस्त. माझ्याकडच्या कोरफडीलाही कधी आले नाही. पण अजुन एक कॅक्टस चा प्रकार आहे त्याला मस्त ब्रम्हकमळासारखे फुल येते.

Pages