मायबोलिवरचे वाचक मला माहिती आहेत त्यावरुन माझ्या असे लक्षात आले की मराठी भाषेतील सकस दर्जेदार साहित्य त्यांनी आत्तापर्यंत वाचले आहे. नवीन साहित्य मिळावे असे त्यांना मनापासून वाटते. किंवा जुन्यातील एखादे राहून गेलेले, कानाडोळा झालेले, न मिळू शकलेले साहित्य वाचायचे राहून गेले आहे.
आपण रोज काहीनाकाही वाचतो. आपल्यापैकी प्रत्येकाचे वाचन कधी नेटवर तर कधी पुस्तके घेऊन, कधी वर्तमानपत्रातून तर कधी एखाद्या ग्रंथालयात, मित्रांशी गप्पा मारताना.. वाचन काय कुठेही होऊ शकते. अर्थात, वाचनाची संधी तुम्हाला कुठेही मिळू शकतो. मध्यंतरी मी एका कोर्टात गेलो आणि तिथे भिंतीवर एक खूपच सुंदर कविता लिहिलेली होती. ती मी इथे नंतर देईल. आणि ती कविता कोर्टामधे इतकी फिट्ट बसत होती ना की मला तिथे ती कविता लिहिणार्याची कमाल वाटली.
तर मित्रांनू तुम्ही रोज अधूनमधून जे काही वाचता ते इथे लिहा. त्यातून इतरांना वाचन करायला थोडी मदत होईल.
चांगला आहे धागा
चांगला आहे धागा
कादंबरीमय शिवकाल - लेखक
कादंबरीमय शिवकाल - लेखक गो.नी. दांडेकर
जयवन्त दळवींच 'सहित्यिक गप्पा
जयवन्त दळवींच 'सहित्यिक गप्पा दहा साहित्यिकांशी'.वाचल.या मुलाखति पुर्वी ललितमध्ये प्रकाशित झाल्या आहेत.
डाॅ अंजली जोशींच मी अल्बर्ट ए
डाॅ अंजली जोशींच मी अल्बर्ट ए लिस संग्रही ठेवाव व पारायणं करावीत असं पुस्तक.
यासाठी 'वाचनकट्टा' हा धागा
यासाठी 'वाचनकट्टा' हा धागा आहे की ऑलरेडी...
ललिता+१ किंवा 'मी वाचलेले
ललिता+१
किंवा 'मी वाचलेले पुस्तक' सुद्धा याच धर्तीवर आहे. तिथेही लोकांच्या सध्या वाचलेल्या पुस्तकांविषयी पोस्ट्स असतातच की.
केंद्रीय अर्थसंकल्प २०१४ -
केंद्रीय अर्थसंकल्प २०१४ - एकदा वाचून झाले.
ह्यावर already धागे आहेत कि .
ह्यावर already धागे आहेत कि .
यावर दुसरा धागा आहे हे
यावर दुसरा धागा आहे हे माझ्याही नंतरच लक्षात आलं.
वेबसाइट चालेल का
वेबसाइट चालेल का ?
http://www.marathi.aarogya.com/
ही मानसशास्त्रावरची माझ्यासारखीलाही कळेल अशा सोप्या भाषेतली उपयोगी साईट आहे. छान आहेत लेख.
हा एक सर्वांनी वाचण्यासारखा.
http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96/%E0%A4%AE%E0%...
आज वाचन प्रेरणा दिन. त्या
आज वाचन प्रेरणा दिन. त्या निमित्ताने संकल्प सोडला आहे
पुस्तक वाचा व शीकरण करायला
पुस्तक वाचा व शीकरण करायला शिका.
वाचून व शिकरण करण्याचा काही
वाचून व शिकरण करण्याचा काही उपयोग झाला?
चेतावनी पाशी अडलोय. गलत हाथो
चेतावनी पाशी अडलोय. गलत हाथो मे पडने ना दे. सारखा हात धुतोय...
नारी व शिकरण काय भानगड?
नारी व शिकरण काय भानगड?
म्हणजे आपल्याकडॅ स्वयंपाकाला
म्हणजे आपल्याकडॅ स्वयंपाकाला ठेवलेल्या नारी कुक ला व्यवस्थित प्रमाणात साखर घालून गिळगिळीत नसलेलं व शिकरण करायला शिकवणे.
वाचन प्रेरणा दिन....
वाचन प्रेरणा दिन....
मी अनु
मी अनु
@धागाकर्ता - हर्ट नका होऊ गडे
अनु
अनु
@धागाकर्ता - हर्ट नका होऊ गडे>>>>>>> हर्ट व्हायला ते आहेत का आता इथे?