Karma : Prarabdha, Sanchit, Destiny and more

Submitted by mnc on 8 July, 2009 - 03:27

I have always recommended AUTOBIOGRAPHY of a YOGI to everyone I met. Now, adding one more book (as easy to read as for 5th grade student.) to the list "Everything you need to know about Karma" by J.P. Waswani.

(1) The book details importance of omnipotent and omnipresent yet "Subtle law of Karma". ==> Everything happening to you is due to YOUR OWN deeds in past or this life.
(2) The examples given are so easy and relevant that it becomes a common sense. Some examples are from mythology and that explains how Lord Rama and Dasharatha and many more had to pay for their bad Karma: either the same or previous life.

(3) It also details the ways to create positive Karma:

  1. Good deeds,
  2. Passing good information,
  3. Doing everything that benefits someone,
  4. Charity of material / worldly things that come to you,
  5. Returning LOVE for EVERY Hatred & so on.
  6. FORGIVE AND FORGET is also equally important mantra.

(4) Actually some Chinese culture used to have a TABLE of earning good karma/points. 10,000 points earned guaranteed a GREAT santati who would bring great name to family.

TYPES OF KARMA:
(1) Sanchit Karma: The massive unpaid / un accounted for karma accumulated for your thousands of births. This is continuous process.

(2) Instant Karma: This doesn’t go to the Sanchit Karma. You do something and you get back something. Or you pay for something and get something in return etc. If one thing is missing then it would go to Sanchit karma (not paying a friend back after a udhari etc)

(2) Prarabdha Karma: At the time of the birth, a minor part of the Sanchit Karma is carved out for THIS BIRTH to work on. It is popularly called as the Destiny for this birth. You are supposed to have taken birth for this Prarabdha karma and DO NOT have access to the rest of the Sanchit Karma in this life. -- That is why sometimes Sad-GURUs are able to give you something to make your life a bit better to make you go thru the rest of the pending Prarabdha Karma. Probably, they are borrowing from our own Sanchit Karma!!?? (Not sure, just a thought)

(3) Despite limited to Prarabdha karma, we have a CHOICE: called as "Free Will" which should go hand in hand with Prarabdha Karma to pay off our bad deeds by suffering or good deeds.

Hand in Hand Example:: If you can’t have kids due to previous bad karma: Adopt someone or spend time/money for orphanages etc or pay thru sufferings w.r.t kids. Doing a puja or a yagna or making some 100 Brahmans eat is not going to solve it.

(4) IMP: Any other positive/negative bonds we create are added to Sanchit Karma -- This is a continuous process. So you can't take out from Sanchit Karma but are always adding +eve or -eve to Sanchit Karma.

(5) The best part your soul is ALWAYS aware of ALL your karma, part of which you can access th ru deep meditation!!

Interesting isn't it? It is so logical, it has to be true!!! Happy

~Milind
milind.chitambar@gmail.com
http://AstroMNC.Blogspot.com

Groups audience: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

छान माहिती दिलीत. हेही पुस्तक घेऊन वाचायला हवे.

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

छान माहिती आहे Happy नक्की वाचायला आवडेल..

TABLE of earning good karma/points. >> हे थोडे interesting वाटत आहे Happy

०-------------------------------------------०
दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?

तुम्ही येथील बुद्धिप्रामाण्यवादावरील बातमीफलक वाचला नाही वाटते?
Happy Light 1

मायबोलीवर शक्यतो मराठीतून लिहा. तुम्हाला जर इतर भाषेतल्या पुस्तकांची ओळख आणि ती पण मराठीतून करायची नसेल तर मायबोली हि जागा त्या साठी नाही.

मराठी भाषांतर करण्यास मामी तयार आहे. माझ्या एजंट शी बोलून घ्या. Proud

आपल्याच देशातील तत्वज्ञानाची माहिती, परक्या भाषेतून.

चिन्मयानंद, वासवानि, परमहंस योगानंद, इ. थोर पुरुषांनी इंग्रजीतून लिहिण्याचे कारण असे की त्यांच्या काळात आपल्यावर पाश्चात्यांचा फार मोठ्या प्रमाणावर परिणाम होत होता. रेव्ह. टिळक यांच्यासारखे सुशिक्षित लोकहि हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन बनले. अनेक भारतीय (ज्यात माझे जवळचे ओळखीचे लोक होते), ते हिंदू धर्माला अजिबात मानत नसत. बायबल म्हणजे काहीतरी श्रेष्ठ, आपल्या वेद उपनिषदांपेक्षा जास्त शहाणे अशी लोकांची प्रवृत्ति होत होती.

अश्या लोकांना उत्तर द्यायला, फक्त बंगाली किंवा हिंदीत लिहून पुरले नसते. सर्व भारतीयांना समजणारी एकच भाषा, जी आपल्या दुर्दैवाने परकी भाषा, अशी इंग्रजी होती. त्यांच्या लिखाणातून वारंवार "बायबलमधेहि असेच म्हंटले आहे" असे संदर्भ येतात याचे कारण लोकांना सांगायला की बायबलमधे जे आहे ते आपल्याहि धर्मात पूर्वीच सांगून ठेवले आहे, तेंव्हा बायबल म्हणजे काही जास्त मोठे नाही. पण त्या लेखकांनी सुद्धा म्हंटले आहे की काही शब्दांचा अर्थ इंग्रजीत नीट व्यक्त करता येत नाही.

दुर्दैवाने आता सुद्धा पुनः सर्वांना फक्त इंग्रजीच कळते. मग काय करणार?
Happy Light 1

काही वैश्विक बाबीन्मध्ये (Universal Concepts)) इन्ग्रजी चा वापर करायचा माझा उद्देश हा वेळ अणि मुख्य म्हणजे wider audience हा आहे. इन्ग्रजी मुळे बर्याच लोकान्ना त्याचा फायदा होतो.

असो. अता मी प्रयत्न पुर्वक मराठी मध्ये प्रयत्न करत आहे. अजुन "माहीर" नाही झालो! Happy

"कर्म" हि व्याख्या पाश्च्यात्त देशात खुप मोथ्या प्रमणावर स्वीकारली गेली Linda Goodman ह्याच्या लिखाणामुळे. फार विश्वव्यापी बदल घड्ला ७०स दशकामध्ये जेन्व्हा अमेरीका अणि रशिया सम्बन्ध फारच ताणले गेले होते.

लोकान्नी convert होणे किन्वा हिन्दु धर्मा कडे पाठ फिरवणे हे रुढीन्ना कन्टाळुन होते. हिन्दु धर्माला नाही तर हिन्दु बडव्यान्ना कन्टाळुन होते.

Hindu philosophy is universal. The simple concept of "law of karma" is very subtle yet omnipotent. It is like gravity, doesn't matter if you believe in it or not, it applies to every individual no matter what!

थोडक्यात सान्गायचे तर इन्ग्रजीचा वापर हा fashionable किन्वा कुठल्याही न्युन्गन्डातुन नाही तर wider audience हा ह्या मागचा हेतु होता. पण अता मी जास्त वेळ देइल ह्या विशयाला दोन्ही भाशेतुन लिहायला! Happy

maayboli.com माझी सुरुवात होती (अगदी ९९ पासुन: milindc id hota mazha purvee) त्यामुळे मला किहिती मोठा forum/व्यासपीठ मिळाले तरिही मायबोली वर यावेसे वाटत राहील.

>>तुम्ही येथील बुद्धिप्रामाण्यवादावरील बातमीफलक वाचला नाही वाटते?<<

मला वाटते त्या लोकान्ना law of karma अगदी सुसन्गत वाटला पहिजे?

नमस्कार,
मला मदत हवी आहे.
लवथवति विक्राळा.... या शन्कराच्या आरतीचा मराठितून अर्थ हवाय. कुठल्या पुस्तकात मिळेल कुणी सान्गु शकेल काय???

नम्रता

<<अहो ती आरती मराठीतच तर आहे !>>
इथे भारतात आजकाल मराठी समजते कुणाला बोंबलायला! गणपतीला सुद्धा एलेफन्ट गॉड म्हंटले तरच समजते. म्हणून तर त्या आरतीचा (आपले, प्रेयरचा) मीनिंग मराठीतून इंग्लिशमधून करून सांगा, असे म्हणताहेत ते.

आता पूर्वीच्या काळी, जर्मन लोक संस्कृत शिकले, नि त्यांनी आपले ग्रंथ वाचले. आजकाल कुठे कुणाला एव्हढा वेळ आहे? शिवाय मुख्य म्हणजे कष्ट कोण करणार?

माफ करा पण एक भविश्याबद्दल प्रश्न विचारु इछिते.....मला माहित नाही कि हा प्रश्न विचारायची ही योग्या जागा आहे की नाही....सध्या माया भविश्य वर्तवलं जात आहे २०१२, २१ डिसेम्बर ला जग नष्ट होणार आहे?...त्यन्ची आधीची भाकीतं पण खरी झाली आहे म्हणे..हे खरं आहे का?..ह्याबाबत कोणी माहीती देऊ शकेल का?

सयली

<परमहंस योगानंद, इ. थोर पुरुषांनी इंग्रजीतून लिहिण्याचे कारण असे की त्यांच्या काळात आपल्यावर पाश्चात्यांचा फार मोठ्या प्रमाणावर परिणाम होत होता. >
माझ्या मते त्यांना पाश्चात्त देशात तत्वज्ञानाचा प्रसार करावयाचा होता म्हणून त्यांनी इंग्रजीतून लिहिले. बायबलचे उल्लेख सुद्धा याच अनुषंगाने येतात. जसे बर्‍याच मिशनर्‍यांनी धर्मप्रसारासाठी स्थानिक भाषेतून रचना केली..

सायली,
जगबुडीच्या भाकडकथांवर, आणि तेही एका दिवसात होणार्‍या, विश्वास ठेवणे मूर्खपणाचे आहे.

सायली८३, २०१२ च्या जगबुडीवर मायबोलीवर बरीच चर्चा झाली आहे.

मायबोलीवरील इतर चर्चांप्रमाणेच शेवटी याहि चर्चेत विषयांतर, वैयक्तिक उखाळ्या पाखाळ्या इ. होऊन कुठलाहि निष्कर्ष न निघता ती चर्चा बंद पडली.

बाकी येथील विषयावरहि इतरत्र चर्चा झाली आहेच. पण इथे इंग्रजीतून सुरुवात केल्याने मूळ विषय बाजूला राहून, इतर अनेक ठिकाणी जसे झाले तसे इथेहि इंग्रजी का मराठी हाच विषय पुनः चघळण्यात येत आहे.

मराठी वाचायला, लिहायला मिळावे म्हणून जगातील सर्व लोक इथे हजेरी लावतात. पण काही जणांचा गैरसमज आहे की मायबोली जगभर आहे म्हणजे मराठी न येणारे लोकसुद्धा मायबोली वाचतात!!! म्हणून ते इथेहि इंग्रजीतूनच लिहितात!

प्रत्येक लेखाखाली Google Search आहे, त्यात फक्त मायबोली.कॉम असेहि आहे. ते वापरून मायबोलीवर कुठल्या विषयावर चर्चा झाली आहे ते शोधून काढता यावे, असे वाटते. पण मी स्वतः करून बघितले नाही.

नमस्कर,
मी मायबोलिवर शन्कराच्या आरतिचा अर्थ विचारला होता ते यासाठि की, सखोल दासबोध या विषयाचि परिक्शा माझी आई देत आहे. हे तिचे शेवटचे वरष चालु आहे. वर्षाला २४ पेपर पुर्ण लिहुन पाठवावे लागतात. त्यामधे "लवथवति विक्राळा.... या आरतिचा अर्थ लिहा" असा प्रश्न आहे. जे प्रश्न अडतात त्यासाठि ति माझी मदत घेते. तिच्या प्रक्रुतिमुळे तिला जास्त कष्ट (वाचन, लेखन ई.) करणे शक्य नाहि (ईच्छा असुनसुध्दा).
हे सगळे ईथे लिहायचे कारण एवढेच कि, माझ्या प्रश्नावर मला ज्या प्रतिक्रिया मिळाल्या ते वाचुन सखेद आश्चर्य वाट्ले.

<<अहो ती आरती मराठीतच तर आहे !>>
ती आरती मराठीतच आहे हे मला ही माहित आहे. पण जेव्हा मी त्याचा अर्थ लिहायला गेले तेव्हा प्रत्येक शब्दाची फोड मला जमेना. त्यासाठि मी अशा पुस्तकाच्या शोधात होते कि ज्यात मला त्याचा काहि सन्दर्भ मिळाला असता तर मला उत्तर लिहायला सोपे गेले असते. आणि जे माहित नाहि ते जाणुन घेण्याचि आस्क्ति असणे वाईट तर नाहि ना?

<<इथे भारतात आजकाल मराठी समजते कुणाला बोंबलायला!>>
या शब्दात मला प्रतिक्रिया मिळेल असे अजिबात वाट्ले नव्ह्ते.
असो.
अशि माहिति मिळवण्याचे हे योग्य ठिकाण नाहि एवढे तरि ध्यानात आले.

माझ्या या स्पष्टिकरणामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतिल तर क्षमस्व!

नम्रता

<<या शब्दात मला प्रतिक्रिया मिळेल असे अजिबात वाट्ले नव्ह्ते.>>

जे लोक अश्या शब्दात प्रतिक्रिया देतात, त्यांना दुसर्‍याच्या भावनांची कदर नसते. त्यामुळे
<<माझ्या या स्पष्टिकरणामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतिल तर क्षमस्व!>>

असे इथे म्हणण्याची गरज नाही. क्षमस्व हे मी म्हणायला पाहिजे, पण तुम्ही जर फक्त काही क्षण जास्त घालवून अर्थ का हवा आहे, हे कळवले असते तर अश्या शब्दात टीका झाली नसती.

त्यातून अशी टीका करणारा एक RTMM (रिकाम टेकडा म्हातारा माणूस) आहे. त्यातून पुण्याचा नको तितका प्रभाव पडलेला, त्यामुळे केंव्हा काय, केंव्हा काय लिहील याचा भरंवसा नाही! याचे लिखाण लोकांसाठी नसून स्वतःसाठी असते.

इन्स्टन्ट कर्म .... म्हणजे क्रियमाणाचे फळ...

लोकान्नी convert होणे किन्वा हिन्दु धर्मा कडे पाठ फिरवणे हे रुढीन्ना कन्टाळुन होते. हिन्दु धर्माला नाही तर हिन्दु बडव्यान्ना कन्टाळुन होते.

Hindu philosophy is universal. The simple concept of "law of karma" is very subtle yet omnipotent. It is like gravity, doesn't matter if you believe in it or not, it applies to every individual no matter what!

संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध.... छान लिहिले आहे...............

जागोमोहनप्यारे,

फ्री विल म्हणजे मराठीत कर्मस्वातंत्र्य. आणि संस्कृतमध्येही.

धन्यवाद!

many misunderstandings ! must be wiped out gradually , i will be do this job
till then c u later ! Jhakkicha response is apt and proper

लोकमान्यांच्या गीतारहस्यात फार सुंदर पणे ह्या सगळ्याचा विचार केला आहे (पान २४४ वर). आपल्याला आवडेल.

http://www.maayboli.com/node/21985

mnc ----------
पण मराठीत आपण लिहिले असते तर अजून आवडले असते. लेख आवडला

The bluff of [poorwasancheat] karma*, or ‘trans-incarnation-deed-balance’
[*as an explanation of why bad things happening to pious, genteel folks (e.g., infant deaths) and why good thing happening to ‘sinners’ (e.g., despotic tyrants living in debauched luxury)…]

Hindus are made to believe that their soul ‘atman’ or ‘jeeva’ [life-seed-principle] moves through 84,00,000 species, moving upwards or downwards in the hierarchy of animal kingdom based on the accumulation of good or bad deeds from the (immediately) previous birth (genera). Although the number is closer to fact and much higher than the ‘animal-pairs in Noah’s Arc’, we know that the concept of virtue and sin is unique to humans.

Paradoxically, the word 'law of karma' makes it unpredictable! Let’s test this ‘Karma hypothesis’. Let’s arrange a simple hypothetical hierarchy of 8 genera, say virus – bacteria – flea – snake – pig – dog – lion and man. We know the proposed hierarchy is not accurate and pigs share man’s genes most closely and have an orgasm that lasts for 30 minutes. Anyway, the Hindu idea or proposed hypothesis is that when the net sum of all life activity of a virus is ‘virtuous’ or plus, it gets promoted, reborn as bacteria, and so on, all the way through 84,00,000 births (and deaths) to the birth as a man. On the other hand, when the net sum of all life activity of a lion or dog is ‘sin’ or ‘minus’, they get demoted to dog and pig respectively.
And don’t forget Vishnu incarnated as fish, turtle, boar (wild-pig) & ~ primate-ape (NarSinha)!

Now, Hindus were also the first to recognise the 4 basic ‘natural’ attributes of animals, pretty accurately. (They did not consider living trees, plants and vegetables as having souls!) These 4 were hunger (for food), libido (for mating & procreation), sleep (rest) and fear (of danger). So it would be wrong to attach human attributes of virtue and sin to animals: ‘anthropomorphism’, or call a lion ‘sinner’ for hunting deer, or a cat ‘virtuous’ for lazily ignoring mice. Eating and mating is their essential natural activity. (Animals never commit ‘gluttony’ or ‘rape’, so they are, at any rate, more virtuous, ‘higher’ than man; and therefore, ‘being born as a man-child’ couldn’t be properly seen as ‘the highest berth’ of life’s ascendance towards salvation or ‘moksha’; --about which, later, below.) So technically, no other genus than man could actually ‘commit’ virtue/sin to promote/demote along the 84,00,000 genera. Just think, even if the swine-flu virus kills an angelic human baby of 9 months age, the billions of viruses in the tiny corpse haven’t ‘committed a sin’. And they couldn’t instantly be demoted to, say, human birth!

Even supposing that it is somehow possible (a lie!) for all the ‘lower’ animal species to achieve a net positive ‘virtuous’ balance to get promoted to a higher birth, their ‘virtual credit’ is settled as soon as they are born as the higher animal! Could God have thought: ‘as I have no loose change, I’ll just give this wrench a birth-berth higher than s/he deserves, and make it a cripple, or illiterate & epileptic (like Mohammad).’ This trick (that God has generously over-promoted us all by granting us our human existence) would immediately explain all human suffering, but at the same time, make god a ‘mean Bastard’ who purposefully made our lives miserable! He could have given a 1-berth-lower birth and all world would be rosy-cosy, ‘free of all suffering’; but then obviously such world won’t function! This proves the absurdity of it all, and of GOD; as it would also prove that God has invariably miscalculated, or ‘S/He’s not very good at accounting’, eh? Or does God operate a ‘100% reservation policy of positive discrimination’!? But why bother?!

Therefore however tempting and easy-ready sounds this ‘karma’ explanation (for bad things happening to pious, honest, virtuous people (infant deaths) and good thing happening to sinners (despotic tyrants living ion debauched luxury); it is all irrational nonsense. Unlike karma, the law of 'action and consequence', like 'gravity', applies to all equally, irrespective of their faith-brand[s]. Christians have ‘Original Sin’, Hindus, ‘Karma’, but the same difference!!

“Poorwasancheat” = Poor! [’t]was a n[asty] cheat!