गणपती बाप्पा मोरया!
कोणत्याही कार्यक्रमात, सहलींमधे, कोणत्याही मौजेच्या ठिकाणी रंगत आणणारा पूर्वापार चालत आलेला खेळ म्हणजे अंताक्षरी. आबालवृद्ध सगळेच आवडीने आणि हिरीरीने हा खेळ खेळू शकतात.
चला तर मग आपणही खेळूया अंताक्षरी. पण मायबोलीकरांनो, ही नेहमीची अंताक्षरी नाही बरं का!
आपल्याला खेळायची आहे चविष्ट, स्वादिष्ट आणि रुचकर अशी अंताक्षरी- खाद्यपदार्थांची अंताक्षरी!
हा खेळ खेळायचा कसा?
उदाहरण पहा - पहिला फोटो 'करंजी'चा असेल तर पुढचा फोटो 'ज'वरून म्हणजे जिलेबीचा हवा. त्यापुढील फोटो 'ब'वरून बालूशाही आणि पुढे चालू...
हेही लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. पदार्थाचे नाव नेहमीच्या वापरातले असावे. अंताक्षरी चालू ठेवण्यासाठी 'तांदळाचा भात' किंवा 'कणकेच्या पोळ्या' अशी नावे देणं टाळावे.
३. प्रकाशचित्राबरोबर पदार्थाचे नाव लिहावे.
४. शेवटचे अक्षर 'ळ',"ण',"ठ' पैकी आल्यास अनुक्रमे 'ल', 'न', 'त' घेण्यात यावे. 'क्ष, ज्ञ' यांसाठी उपांत्य अक्षर घेण्यात यावे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
८. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
९. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा.नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
तर मग करुयात सुरुवात बाप्पाच्या आवडत्या नैवेद्याने -
प्रचिश्रेय साभार - साक्षीमी
चिरोटे
चिरोटे
टोफु वगैरे येउ द्या आता
टोफु वगैरे येउ द्या आता
टोमॅटो- रेड कॅपस्किम सुप
टोमॅटो- रेड कॅपस्किम सुप
चिमाचे फोटोज कसे दिसतायेत
चिमाचे फोटोज कसे दिसतायेत
मंजू, शुभातै, तुम्ही काय करताय नेमकं
माझे आधी अपलोड केलेले आणि
माझे आधी अपलोड केलेले आणि दिसलेले फोटोही आता दिसेनसे झाले आहेत.

उदा. ही चॉकलेट बर्फी:
पावभाजी
पावभाजी
चिरोटे - टोमॅटो- रेड कॅपस्किम
चिरोटे - टोमॅटो- रेड कॅपस्किम सुप - पावभाजी
ज घ्या आता
मी न खाता फोटो टाकतेय म्हणुन दिसतायेत सगळ्यांना. बाकी लोक फोटोतलं खाउन ब्लँक फोटो टाकतायेत
चिमा, तू माबो बाहेरून लिंक
चिमा, तू माबो बाहेरून लिंक देऊन फोटो देतेयेस का?
फक्त माबोच्या खाजगी जागेत सेव्ह केलेले फोटोज दिसत नसतील असं म्हणावं तर हा प्रॉब्लेम सगळ्यांनाच यायला हवा पण तसं नाहीये कारण वरती या धाग्याच्या हेडरमधे बघा - संयोजक आयडीने टाकलेला फोटो मात्रं दिसतोय
ई का है?
मी माबोच्या खाजगी जागेत सेव्ह
मी माबोच्या खाजगी जागेत सेव्ह केलेले फोटोज टाकतेय
खाजगी जगेत सेव्ह केले फोटोज
खाजगी जगेत सेव्ह केले फोटोज दिसत नाही आहेत.
मलाही येतोय हा प्रॉब्लेम.
मग चिमाने टाकलेले फोटोज कसे दिसतायेत?
मला नाही माहित...
मला नाही माहित...
खाजगी जागेत काही फोटो सिलेक्ट
खाजगी जागेत काही फोटो सिलेक्ट करताना दिसत नाही आहेत आणि काही दिसतात
हो आरती.. तसच होतय
हो आरती.. तसच होतय
इन्ना, हाजमोलाच्या गोळ्यांना
इन्ना, हाजमोलाच्या गोळ्यांना हज्जार अनुमोदक! त्रास आहे हा धागा म्हणजे!
ती गुलाबजाम मिक्स्च्या जिलेबीची आयडिया छान आहे! अमेयची कारली स्टार्टर्स तर भन्नाटच..
जिस्प्याचे मांदेली आणि कोंबडी
जिस्प्याचे मांदेली आणि कोंबडी वडे पाहिल्यावर मला काहीच सुचेना.
सरळ ३४ वरुल ३८ वर उडी मारली (पान नंबर हो)
नाहीतर तोंडात पाणी जमा होऊन मी त्या पाण्याने गुदमरुन मेलेच असते.
जिलेबी
जिलेबी

बदाम मफिन्स
बदाम मफिन्स
खुप पुर्वी सेव केलेले फोटोज
खुप पुर्वी सेव केलेले फोटोज दिसत नाहियेत का?
मफिन्स मधील "स" घेतो. सौंदाळा
मफिन्स मधील "स" घेतो.
सौंदाळा (सवंदाळा) फ्राय
योगर्ट डिप
योगर्ट डिप
प्रॉन्स मसाला
प्रॉन्स मसाला
प्रॉन्सच स घेउन साल्सा -
प्रॉन्सच स घेउन
साल्सा - अवाकाडो
साल्सा 'स' घेऊन सोलकढी
साल्सा 'स' घेऊन सोलकढी
ढोकळा
ढोकळा
ल लिंबू लोणच
ल

लिंबू लोणच
चिवडा
चिवडा
वेमांनी लिहिलेली पोस्ट इथे
वेमांनी लिहिलेली पोस्ट इथे कॉपी करतेय
webmaster | 6 September,
2014 - 07:27 नवीन
ज्या फोटोच्या नावात स्पेस कॅरॅक्टर आहेत ते दाखवायला अडचण येते आहे. स्पेस काढून (नाव बदलून) फोटो पुन्हा लावला तर अडचण येत नाही.
(ही अडचण का येते आहे ते माहिती नाही. शोध चालू आहे. पण तात्पुरता उपाय वर
सांगितला आहे).
ड डाल(दाल)माखनी
ड

डाल(दाल)माखनी
namak puri
namak puri
Ravadosaa.
Ravadosaa.
Pages