ओळाखा पाहू हे काय आहे….

Submitted by जो_एस on 5 August, 2014 - 05:18

मी काढलेले काही फोटो
ओळाखा पाहू हे काय आहे….

K5.jpgK6.jpgK7.jpgK10.jpgK11.jpgK12.jpgK13.jpgK14.jpgK15.jpgK18.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव जो... काय सही... सांगीतल्या शिवाय कळणार नाही कोणाला की हा कापुर आहे...

धन्यवाद
कापूर डासांच्या मॅट्स साठीच्या मशीन वर ठेवला होता. त्यात तो पेटत नाही कारण पुरेशी उष्णता नसते. पण त्याच्या थोड्या वाफा हवेत पसरत रहातात. हवा जर खूप गार असेल तर त्या थोड्या वर आल्याकी गोठायला लागतात. आणि असं फॉर्मेशन तयार होतं.

सॉलिड जो_एस. ग्रेट. बर्फ हे उत्तर नसेल असं वाटलंच होतं कारण इतका सोपा प्रश्न नसणार पण कापूर मस्त गुगली होती.

मस्तच. कापूर इतके छान आकार घेऊ शकतो हे नवीनच.

वरचं वाचलं म्हणून नायतर मीपण बर्फ किंवा (जेवणातील तळणाच्या) कुरड्या म्हणणार होतो.

Pages