Submitted by टीना on 1 August, 2014 - 07:17
आता गुलमोहर - इतर कला या धाग्यावर टवाळक्या करत होती तेव्हा जागू ताईंच http://www.maayboli.com/node/42348 हे काम दिसल ... म्हटल आपला पण हा उद्योग दाखवावा म्हणून हा प्रपंच . या पॉट ला तब्बल ७ वर्ष झाली अजुनही ठणठणीत आहे .. एकही मणी निघाला नाही त्याचा ..
घरी मातीच एक छोटस पॉट होत .. त्यावर केलेला हा प्रयोग ..
१. त्या पॉट ला काळ्या ऑईल पेंट चे दोन थर दिले ..
२. साडी व तत्सम कलाकुसरी मध्ये वापरन्यात येणार्या मण्यान्चा व पाईपचा वापर करुन फेविकॉल च्या सहाय्याने त्यांना चिकटवले ..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान !
छान !
मस्त
मस्त
छान...
छान...
सुदंर..
सुदंर..
छानच.
छानच.
मस्त !!!
मस्त !!!
वा टीना फारच सुंदर आहे. अजुन
वा टीना फारच सुंदर आहे. अजुन आयडीयाही मिळाली तुझ्यामुळे.
वा खुपच सुंदर...
वा खुपच सुंदर...
धन्यवाद सर्वांना ...
धन्यवाद सर्वांना ...
अरे वा. मस्तच.
अरे वा. मस्तच.