चित्र

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

आजच्या ट्रेनिंगमधे शिकताना कंटाळा आला म्हणून केलेला उद्योग!! :):) MS Paint वापरून केलं आहे.

lady_enhanced.png

छान आहे :))

पण ते शिकण्यात लक्ष दे हो :)))

आय टे! प्रथम प्रयत्न चान्गलाच जमलाय, न कण्टाळता काढत रहा! Happy
एक विषय डोळ्यासमोर ठेवुन प्रयत्न करीत रहा! ऍनॉटॉमी व ड्रॉईगवरील स्केचेस नेटवर बघ त्याचा उपयोग होईल!
माऊसने काढणे कठीण जाते पण चान्गलेच जमलय! Happy
कार्टुन्स करिता याचा वापर करता येतो का बघ! शक्यतो विदारक प्रसन्ग चितारायला तुटक रेषा जास्त परिणामकारक ठरतात व त्या मुद्दामहुन काढणे खर तर अवघड असते पण माउसने चित्र काढताना त्या आपोआप येतात! बघ तसा विचार करुन! Happy

केदारा, धन्स Happy
लिंबूदा, खूप धन्यवाद तुमच्या सूचनांबद्दल Happy मी काही नियमित चित्र काढत नाही, हे असच काढल होत, आता नक्कीच सराव ठेवीन Happy

मस्त आहे स्केच Happy

आभार अभिजित Happy

अरे रुनी, पाहिलंच नाही इथे मी!! धन्स ग Happy

डोळे, ना़क आणि तोंड रेखाटले असते तर आणखी छान दिसले असते. काय फक्त दोन गोल (डोळे), एक मराठी आठ चा आकडा(नाक) आणि एक लंबवर्तुळ (तोंड).
मला जास्त चित्रकला समजत नाही परंतू तुमचे हे ई-चित्र मला फार आवडले.

चित्रात प्रमाणबद्धता आहे... लय आहे!
उजवा हात आणखी जरा Detail दाखवला असता तर अजुन छान दिसले असते... चित्राचा central point तोच आहे असे वाटतेय...
उजव्या बाजुने येणारी केसाची बट एकदम छान!
माऊस वापरुन चित्र काढणे हे खरतर फार कठीण काम असते....मायबोलिवर लिंबु काढायचा पुर्वी असे चित्र....
असो,
सही!
Happy

धन्यवाद किशोर. खूप डीटेल्स दाखवत बसलं की कधी कधी चित्र बिघडायची शक्यताही असते, अस आपलं माझं मत, म्हणून नाही दाखवले.
गोबूदा, धन्यवाद Happy

वा paint मधे फारच चांगला हात बसला दिसतोय तुझा.

ही कला सुद्धा आहे का तुझ्याजवळ ? वाह ! फारच छान.

मीनू, धन्स.
गुरुकाका, तुम्ही कौतुक केल्यात, आणि काय व्हया?? खूप बरां वाटल्यान Happy