अॅन्ड्रॉईड बद्दल बरेच काही छान चांगल्यागोष्टी आहेत
मी सुध्दा अॅन्ड्रॉईड फोन घेतला.. सुरुवातीला अतिशय कंटाळा आलेला काय ही ब्याद गळ्यात आहे म्हणुन पण जेव्हा त्यात इंटरनेट चालु करुन घेतले आणि मार्केट मधुन एक एक अप्लिकेशन्स डाउनलोड केले मग काही चांगला वाटला... फार उपयोगी काही app. आहेत
त्यातले काही खालील प्रमाने.. :
super security beta 1.23 ;- हा अँटीवायरस प्रोग्राम आहे... स्कॅन करतो..मेलवेअर, हायरिस्क app. कोणती आहेत हे सुध्दा सांगतो..तसेच त्यात एक स्ट्राँगबॉक्स म्हणुन आहे त्यात आपन पासवर्ड वापरुन आपले फोटो विडिओ एसएमएस साठवु शकतो..मुख्य म्हणजे जे काही आपण यात टाकले ते बाहेर गॅलरीत दिसत नाही..
आणि जो पासवर्ड असतो तो आपल्या इमेल वर मेल म्हणुन येतो..म्हणजे विसरलात तरी प्रोब्लेम नाही..
Android assistant :- app. अनइन्स्टोल करणे.. फोन मेमरी मोकळी करणे. cache cleaner Volume control इत्यादी यात सहज पणे करता येते file manager सुध्दा यात आहे जो आपल्याला फोन मधे उपलब्ध नसतो..
sms blocker :- हा अत्यंत उपयोगी app. आहे... आपल्याला नको असलेले नंबरांवरुन जे मेसेज येतात त्यांचा नंबर यात टाकला की आपल्याला त्यावरुन मेसेज येतच नाहीत हा app. ते ब्लॉक करुन टाकतो
m-indicator :- आपल्याला लोकल्स ट्रेन किती वाजता ची आहे हे कळण्यासाठी उपयोगी आहे..त्याच बरोबर यात बस चे नंबर सुध्दा आहे त्याचे रस्ते सुध्दा कळतात.. मेगा ब्लॉक्स ची माहीती मेसेज वरुन आपल्याला कळते..
camscanner :- कागद पत्रांचे पीडीफ मधे रुपांतर यात करु शकतात... जर आपल्या कडे स्कॅनर नाही तर आपण कागद समोर ठेउन त्याच्या या app. ने फोटो काढायचा आणि तो मस्त पैकी साफसुफ करुन हा पीडीफ स्वरुपात आपल्या समोर ठेवतो.. अतिशय स्पष्ट लिहिलेले दिसते यातुन..
flashlight :- आपल्या मोबाइल चा टोर्च म्हणुन उपयोग करण्यासाठी हा app. वापरात येतो.. लाइट कमी जास्त करन्याची सुध्दा सोय आहे यात.
Net Counter - नेट वापरताना किती डेटा वापर होतो याची नोंद मिळते.
Battery Doctor - कोणत्या अॅप साठी बॅटरी जास्त वापरली जाते हे कळते. त्यानुसार ते अॅप बंद करता येतात. पर्यायाने बॅटरी लाईफ वाढवता येते.
ES File Explorer - file/folder management साठी उत्तम.
Go Launcher - सुंदर UI Themes. ह्याच्या स्वतःच्या Themes छान आहेत. एक iPhone सारखी Theme पण आहे.
GPS Essentials - GPS Tracking साठी
Indian Rail - Online inquiry / train timings / seat availability साठी
Offline Dictionary - ह्यात Dictionary बरोबर language translation पण आहे - ते सुद्धा offline. पण मोठ्या-मोठ्या database files एकदा(च) download कराव्या लागतात.
LBE Privacy Guard - हा firewall चे काम करतो. [पण ह्यासाठी root access हवा.]
Photo Tools by hcpl: विविध छायाचित्रणासंबंधी गणकयंत्रे
PhotoFunia: छायाचित्रणासाठी व नंतर प्रोसेसिंग साठी लागणार्या करामती...
App 2 SD (move app to SD);- आपले फोन मधले अॅप्लिकेशन्स मेमरी कार्ड मधे जमा करते त्या मुळे फोन मेमरी फ्री राहते आणि जास्त जागा मोकळी राहाते
Photo Art - Color Effects = मस्त आहे हे.....अॅप्लिकेशन...एक विशिष्ट रंग कायम ठेवुन बाकीचे रंग रंगविरहित करता येतात फोटो मधले
पॉवरलाईन : २ (चकटफू व्हर्जन) किंवा अधिक (१.५ $ला) गोष्टी आडवी रेघ वापरून दाखवते. जसे की बॅटरी, सीपीयू वर्कलोड वगैरे. साधे, अवाजवी जागा न व्यापणारे असे अॅप आहे.
fm radio india :- नावाचे एक छान अॅप आहे ऑनलाइन रेडिओ ऐकण्यासाठी. भरपूर चॅनेल्स आहेत रेडिओची त्यावर. एक मराठी गाण्यांचेही चॅनेल आहे. मला आवडलं अॅप. ट्राय करून पहा
Stuck on Earth :- भटक्यांसाठी बेस्ट अॅप....यात तूम्हि तूमची ट्रीप प्लॅन करु शकतात....तिठल्या ठिकाणांचे लोकांनी काढलेले फोटो पाहू शकतात आणि बरच काही....
TripAdvisor :-हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, फ्लईट्स, Things to do in city...
AppLock :- हे लॉक अॅप्लिकेशन आहे......यात तुम्ही हवे ते अॅप्लिकेशन, मेस्सेज, जीमेल व्हॉट्सप्प आणि इतर अॅप्लिकेशन लॉक करु शकतात... यात पासवर्ड ची सुविधा आहे..... अॅप्लिकेशन ओपन करताना पासवर्ड ची गरज लागते .
Distance calculator:- आपण किती चाललो याचा हिशोब ठेवणारे अॅप्लिकेशन
मला मराठी साठी स्वरचक्र
मला मराठी साठी स्वरचक्र मराठी पण आवडले.
अॅन्ड्रॉईदवरचे गूगल हिन्दी
अॅन्ड्रॉईदवरचे गूगल हिन्दी इनपुट हे देवनागरी ऑप्शन मला आतापर्यन्त चे सर्वोत्तम ऑप्शन वाटते. त्याच्या इतके सुन्दर देवनागरी तर कॉम्प्तुरवरही टाईपता येत नाही. त्यामुळे एसेमेस , फेसबूक , व्हट्सप साठी मी आवर्जून मोबाइल वापरतो
दुर्गा सप्तशती च्या
दुर्गा सप्तशती च्या उपासकांसाठी उपयुक्त अॅप-
https://play.google.com/store/apps/details?id=com.spiritual.durga.saptas...
मायक्रोम्याक्स आहे. बी एम पी
मायक्रोम्याक्स आहे.
बी एम पी फाइलचे जे पी जी करायला काही सोय आहे का? फोटो काढला तर बाय डिफॉल्ट जी पी जी च होईल असे काही सेटिंग करता येते का?
लवकर सांगा . मायबोलीवर छान फोटो टाकायचे आहेत.
मंदार कात्रे, ते अॅप छान आहे
मंदार कात्रे, ते अॅप छान आहे धन्यवाद.
क्यामेरारील फोटो १ mb वगैरेचा
क्यामेरारील फोटो १ mb वगैरेचा असतो . तो मोबैलवर केबी त करुन इथे अपलोड कसा करायचा?
फेसबुकवर माझ्या प्रोफाईलला
फेसबुकवर माझ्या प्रोफाईलला कुणी व्हिजिट दिली हे कसे बघता येईल? खूप पूर्वी ही सोय होती. ऑर्कुटवरही होती.
क्रुपया मार्गदर्शन करा, एखादे अॅप वगैरे असेल का?
लिंबुभाउ अशी अजुन सोय फेसबुक
लिंबुभाउ अशी अजुन सोय फेसबुक वर दिलेली नाही आहे आणि कुणाच्या पोस्टीत लिहिले असेल त्यासाठीइथे क्लिक करा तर तिथे क्लिक करु नका.. कारण तसे काही होत तर नाहीच वर सेम तशीच पोस्ट तुमच्या प्रोफाईल मधुन तुमच्या मित्रांना त्यांच्या वॉल वर फॉरवर्ड होते..
काही त्या सारख्या पोस्टी फेसबुक वर फिरत आहे. ज्यात विडीओ चे सारखे दाखवले आहे ... ज्यात मोठी मगर, कासव, इत्यादी विचित्र गोष्टी बघण्यासाठी हा विडिओ बघा म्हणुन सांगितलेले असते
ओके उदयन, बर झाल सान्गितलेस,
ओके उदयन, बर झाल सान्गितलेस, कारण मध्यंतरी अशी पोस्ट वाचनात आली हो ती की अमुक इथे क्लिक करा तर तुमचे व्हिजिटर्स तुम्हाला बघायला मिळतील. मी अर्थातच ( व्हायरसला घाबरुन) क्लिक केले नाही.
पण फेसबुक ही सुविधा का देत नाही?
ही सुविधा नसेल तर अर्थच नाहीना!
अकाऊण्टहोल्डरलाही कळायला नको का की कोण आगंतुक व्हिजिट करतोय?
की केवळ आगंतुक व्हिजिटरच्या प्रायव्हसीचीच तेवढी काळजी आहे फेसबुकवाल्यान्ना?
जरा माझा हा तक्रारीचा मजकुर विन्ग्रजीमधुन फेसबुकवाल्यान्ना कळीव बरे, प्लिज!
लिंटिं +१ हि सुविधा हवी होती.
लिंटिं +१
हि सुविधा हवी होती.
man suit photo : हया नावाचे
man suit photo : हया नावाचे एक अॅप आहे, गुगल प्ल्ये वरुन तुम्हि ते घेउ शकता. त्यामधे तुम्हि तुमचा मस्तपैकि एक ओफिस सुट घातल्यासारखा फोटो काढु शकता
मंडळी, ती व्हॊट्स अप नावाची
मंडळी, ती व्हॊट्स अप नावाची भानगड मला माझ्या लॆपटॊपर इन्स्टोल करायची आहे. ब्ल्यूस्टॆक्स डिस्प्ले कार्डची एरर दाखवतो आहे काही पर्याय आहे का?
काही पर्याय आहे का? >> माझ्या
काही पर्याय आहे का?
>> माझ्या माहितीत नाही. मी बरेच महिने बर्याच लोकांच्या पीसी/ लॅपटॉपवर ब्ल्युस्टॅक्स इंस्टॉल करुन देते आहे आणि स्वतः बरेच महिने त्यावर व्हॉ.अॅप वापरते आहे.
डिस्प्ले/ ग्राफिक कार्डचा एरर आणि रॅम ३ जीबीपेक्षा कमी असेल तर होत नाही ब्ल्युस्टॅक्स इंस्टॉल
ह्म्म,असे आहे का?, पण ब्ल्यू
ह्म्म,असे आहे का?, पण ब्ल्यू स्टेक्सला २ जीबी मेमरी लागते ना?
प्ले स्टोअर मध्ये गूगल मराठी
प्ले स्टोअर मध्ये गूगल मराठी इनपूट दिसत नाहिये. प्लिज लिंक द्या.
मराठी इनपुट नाही वाटते .. मी
मराठी इनपुट नाही वाटते .. मी हिंदीच वापरतो फक्त त्यात अॅ हा नाही आहे त्या बदल्यात अँ आहे बाकी सगळे त्यात ळ ज्ञ वगैरे आहे
ह्म्म. मी आत्ता स्वरचक्र डालो
ह्म्म. मी आत्ता स्वरचक्र डालो केलंय. मस्त आहे.
हिंदी इनपूट पण करुन ठेवते आणि
हिंदी इनपूट पण करुन ठेवते आणि मग त्यातलं जे जास्त सोपं आणि उपयोगी असेल ते ठेवेन.
हिंदी इन्पुट सोपे आहे ते
हिंदी इन्पुट सोपे आहे ते स्वरचक्र कैच्याकै आहे.. गोल चक्र वगैरे त्यापेक्षा हिंदी मधे इंग्लिश किबोर्ड सारखे अक्षरे आहेत
गोल चक्रं असली तरी डायरेक्ट
गोल चक्रं असली तरी डायरेक्ट काने, मात्रे, जोडाक्षरं येतायत. चक्रं वापरायला सोपी वाटली. इनपूटमध्ये ट्राय करताना कान्यांची काहीतरी गडबड होतेय मधेच. मी दोन्ही ठेवतेय आता. दोन्हीमध्ये 'अॅ' नाही.
येणारा/जाणारा फोन कॉल
येणारा/जाणारा फोन कॉल रे़कॉर्ड करण्यासाठी अॅप Automatic Call Recorder
Sparsha marathi keyboard app
Sparsha marathi keyboard app देखील try करा. त्यात मराठी शब्द predict होतात.
पाणिनी पण चांगलं आहे, गुगल
पाणिनी पण चांगलं आहे, गुगल हिंदी इनपुट वापरण्या आधी पाणिनी वापरत होतो. फोनची इनटरनल मेमरी कमी असल्यास पाणिनी चांगला पर्याय आहे... गुगल हिंदी पेक्षा
स्वरचक्रात चक्राचा आकार मोठा
स्वरचक्रात चक्राचा आकार मोठा केला तर बेष्ट अॅप होइल
अॅन्डॉईड वरचे एखादे
अॅन्डॉईड वरचे एखादे अॅप्लीकेशन मोबाईल रुट न करता लपवता येते का?
हो.
हो.
kase karayache?
kase karayache?
फोनचा वापर किती होतोय हे
फोनचा वापर किती होतोय हे track करण्याचे एखादे आप आहे का ??
१)ऑफलाईन डिक्शनरी मधे मेरियम
१)ऑफलाईन डिक्शनरी मधे मेरियम वेबस्टर सर्वात उत्तम डिक्शनरी आहे..
२)एअर् ड्रॉईड - वायरलेस कनेक्शन टू कंप्यूटर.. टू गुड अॅप
३)हेल्थ कार्ट प्लस - औषधांविषयी एम आर पी सहीत सर्व काही
४) हिंदू कॅलेंडर - बाय आलोक मंडवगणे
५) एक्स ई करंसी - फॉर लाईव (ऑल)करंसी रेट्स
६) झोमॅटो - रेस्टॉरेंट इन्फो + मेन्यु (भारत + इतर इंटरनॅशनल रेस्टोरेंट्स)
७) ए वॉलेट पासवर्ड- आपले सर्व पासवर्ड्स एका ठिकाणी स्टोअर करण्याकरता
८) गाना - गाणी ऐकण्याकरता
९) गूगल ट्रांसलेट
हे माझे काही आवडते अॅप्स ..
३००
३००
Pages