गुगल प्लस वर मायबोलीचे ५०,०००+ चाहते
गुगल + या सोशल नेटवर्कवर ५०,००० + मायबोलीचे चाहते.
मायबोलीवर लिहणार्या मायबोलीकरांना हा आणखी एक वाचकवर्ग उपलब्ध आहे. गेले काही महिने मायबोलीवरचे निवडक लेखन (लेखनाच्या पानाची लिंक) आपण मायबोलीच्या अधिकृत फेसबुक आणि गुगल प्लस अशा दोन्ही पानांवर पुनःप्रकाशीत करतो. काही वेळेस असे लेखन मुद्दामच एकाच नेटवर्कवर प्रकाशीत केले जाते. त्यामुळे दोन्ही कडच्या चाहत्यांना थोडी Exclusivity ही मिळते.
ज्या वेगाने ही चाहत्यांची संख्या वाढली तो लक्षणीय आहे
मार्च ८,२०१४ : १००० + चाहते
मार्च २५, २०१४ : २५,०००+ चाहते
एप्रिल २३,२०१४ : ५०,०००+ चाहते
तुलनेसाठी फेसबुकवर काय होतंय?
जानेवारी ३१, २०१२ : १००० + चाहते
मार्च १२, २०१२ : १०,००० + चाहते
सप्टेंबर १५, २०१२ : २५,००० + चाहते
एप्रिल २५, २०१३ : ५१,००० + चाहते
नोव्हेंबर ११, २०१३ : ७५,००० + चाहते
एप्रिल २०१४: ९०,००० + चाहते
यूट्यूबवर नुकतीच सुरुवात होते आहे
एप्रिल २२,२०१४ : १००+ चाहते
अर्रे वा! अभिनंदन मायबोली
अर्रे वा! अभिनंदन मायबोली लवकरच हा आकडा अजून मोठे मोठे टप्पे पार करो
अभिनंदन !
अभिनंदन !
एक सदस्या आणी वाचक म्हणून
एक सदस्या आणी वाचक म्हणून मला मायबोली चा नेहमी अभिमान वाटत आलाय.
माबो च्या लोकप्रियतेचा उच्चांक उत्तरोत्तर असाच वाढत राहील
अॅडमिन टीम चे मनापासून अभिनंदन!!!
वाह!!!
वाह!!!
अभिनंदन !
अभिनंदन !
अभिनंदन... माबोकर म्हणवून
अभिनंदन... माबोकर म्हणवून घ्यायचा अभिमान वाटतो!
मायबोलीचे संस्थापक, प्रशासक,
मायबोलीचे संस्थापक, प्रशासक, प्रशासन समिती, सदस्य, वाचक व चाहते ह्या सर्वांचे अभिनंदन व अभिष्टचिंतन!
मायबोलीने घेतलेल्या अनेक अलिखित भूमिकांपैकी खालील भूमिका मायबोलीची व्याप्ती वाढवतात असे मला आतून वाटते, खरे खोटे किंवा योग्य अयोग्य माहीत नाही.
१. लेखनस्वातंत्र्य व अभिप्राय स्वातंत्र्य (एका सुयोग्य मर्यादेत)
२. मर्यादीत प्रमाणात 'हासण्या-खेळण्यात व मजा करण्यात वेळ जावा ह्यासाठी निर्माण केलेला वाव'
३. इतर स्थळांच्या तुलनेत फारच यूझर फ्रेंडली असणे व प्रशासनाच्या हस्तक्षेपाचा अतिरेक नसणे
४. सर्व स्तरातील व वयातील सदस्यांना कोठे ना कोठे भाग घेता येईल असे अनेक उपक्रम
चु भु द्या घ्या
मायबोलीला ह्याहून सोनेरी दिवस येत राहोत अशी सदिच्छा!
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन.... लोकप्रियता
अभिनंदन.... लोकप्रियता उत्तरोत्तर अशीच वाढत राहील.
अॅडमिन टीम चे विशेष अभिनंदन !!!
अरे वा! मस्त, इम्प्रेसिव्ह
अरे वा! मस्त, इम्प्रेसिव्ह आहेत आकडे. अभिनंदन आणि शुभेच्छा!
मनापासुन अभिनंदन आणि
मनापासुन अभिनंदन आणि शुभेच्छा!
मी मायबोलीची जुनी वाचक आणि
मी मायबोलीची जुनी वाचक आणि नवी सदस्या आहे. मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा.
'मायबोली'चे मनापासून अभिनंदन!
'मायबोली'चे मनापासून अभिनंदन!
अभिनंदन.
अभिनंदन.
अभिनंदन.
अभिनंदन.
अरे वा! छान. अभिनंदन आणि
अरे वा! छान. अभिनंदन आणि शुभेच्छा!
अरे वा! अभिनंदन आणि शुभेच्छा!
अरे वा! अभिनंदन आणि शुभेच्छा!
सर्वांचे अभिनंदन! लवकरच
सर्वांचे अभिनंदन! लवकरच मायबोली लखपती होवो.
-गा.पै.
अभिनंदन.
अभिनंदन.
मनापासुन अभिनंदन!!!!!
मनापासुन अभिनंदन!!!!!
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन मायबोली चे !
अभिनंदन मायबोली चे !
अभिनंदन!!
अभिनंदन!!
अभिनंदन मायबोली !
अभिनंदन मायबोली !
<<<एक सदस्या आणी वाचक म्हणून
<<<एक सदस्या आणी वाचक म्हणून मला मायबोली चा नेहमी अभिमान वाटत आलाय.
माबो च्या लोकप्रियतेचा उच्चांक उत्तरोत्तर असाच वाढत राहील स्मित
अॅडमिन टीम चे मनापासून अभिनंदन!!!
मायबोलीला ह्याहून सोनेरी दिवस येत राहोत अशी सदिच्छा!>>>>> =+१