क्रोशे कुशन कव्हर्स

Submitted by सुलेखा on 17 April, 2014 - 05:36

CCusion--.JPGक्रोशे व डीएमसी चा दोरा वापरुन बनविलेले कुशन कव्हर्स.हे विणलेले कुशन कव्हर्स आता १५
;१५ च्या कापडाच्या कुशन कव्हर्स वर लावायचे आहेत...
१]
Cusion--2.JPG
२]
Cusion-3.JPG
३]
Cusion-4.JPG
४]
CCCCCCCC.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

vaa

छनच झाली आहेत कुशन कव्हर्स.
सुलेखा, तेव्हडं क्रोशियाचं "क्रोशे"( crochet) करणार का?

अप्रतिम!! दोर्‍याने करायला खूप वेळ लागतो शिवाय हा दोराही तुम्ही बारीक वापरलाय. तुमच्या पेशन्सला आणि सुबकतेला सलाम!! सर्व कुशनकव्हर्सच्या बॉर्डर्स पण फार सुंदर दिसताहेत. Happy

राजेश,
क्रोशिया म्हणजे एका टोकाला किंचित बाक असलेली स्टील ची सुई. ही विशिष्ट सुई साधारण एक वीत लांबीची असते..दोर्‍याचे विणकामासाठी वापरतात. क्रोचेट/क्रोशे/क्रोशिया विषयी गुगल वर पूर्ण माहिती मिळेल.
शुगोल,
क्रोशे बद्दल धन्यवाद.सुधारणा केली आहे.हिंदी भाषी लोकांमधे राहिल्याने क्रोशिया म्हणायची सवय झाली..
शांकली ,
हा साधा डीसीएम ची लच्छी चा दोरा आहे.पण दोर्‍याचीक्वालिटी ,ग्लेझ खूपच छान ..त्यामुळे विणायलाही छान वाटले.ही बॉर्डर ड्रेस,बाहीचे ,साडी-ब्लाऊज इ. चे काठ,मुलींचे फ्रॉक,टेबलक्लॉथ [कोणतीही बॉर्डर] कुठेही केली तरी "सदाबहार"दिसते.
करायला सोपी.