Submitted by सुलेखा on 17 April, 2014 - 05:36
क्रोशे व डीएमसी चा दोरा वापरुन बनविलेले कुशन कव्हर्स.हे विणलेले कुशन कव्हर्स आता १५
;१५ च्या कापडाच्या कुशन कव्हर्स वर लावायचे आहेत...
१]
२]
३]
४]
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कसलं नाजूक काम आहे. अतिसुंदर
कसलं नाजूक काम आहे. अतिसुंदर !
अप्रतिम..
अप्रतिम..
vaa
vaa
सुरेख
सुरेख
अफाट सुंदर. अप्रतिम.
अफाट सुंदर.
अप्रतिम.
अप्रतीमच!
अप्रतीमच!
सुंदर !! येथे क्रोशिया म्हणजे
सुंदर !!
येथे क्रोशिया म्हणजे काय ?
छनच झाली आहेत कुशन
छनच झाली आहेत कुशन कव्हर्स.
सुलेखा, तेव्हडं क्रोशियाचं "क्रोशे"( crochet) करणार का?
अप्रतिम!! दोर्याने करायला
अप्रतिम!! दोर्याने करायला खूप वेळ लागतो शिवाय हा दोराही तुम्ही बारीक वापरलाय. तुमच्या पेशन्सला आणि सुबकतेला सलाम!! सर्व कुशनकव्हर्सच्या बॉर्डर्स पण फार सुंदर दिसताहेत.
सुंदर
सुंदर
राजेश, क्रोशिया म्हणजे एका
राजेश,
क्रोशिया म्हणजे एका टोकाला किंचित बाक असलेली स्टील ची सुई. ही विशिष्ट सुई साधारण एक वीत लांबीची असते..दोर्याचे विणकामासाठी वापरतात. क्रोचेट/क्रोशे/क्रोशिया विषयी गुगल वर पूर्ण माहिती मिळेल.
शुगोल,
क्रोशे बद्दल धन्यवाद.सुधारणा केली आहे.हिंदी भाषी लोकांमधे राहिल्याने क्रोशिया म्हणायची सवय झाली..
शांकली ,
हा साधा डीसीएम ची लच्छी चा दोरा आहे.पण दोर्याचीक्वालिटी ,ग्लेझ खूपच छान ..त्यामुळे विणायलाही छान वाटले.ही बॉर्डर ड्रेस,बाहीचे ,साडी-ब्लाऊज इ. चे काठ,मुलींचे फ्रॉक,टेबलक्लॉथ [कोणतीही बॉर्डर] कुठेही केली तरी "सदाबहार"दिसते.
करायला सोपी.
खूप छान आहे. मला शिकायचे
खूप छान आहे. मला शिकायचे आहे.रंगित दोरे मिळतात का?
सुलेखा फारच सुरेख अगदी.
सुलेखा फारच सुरेख अगदी.
कुशन कव्हरं मस्तच दिसतील हे
कुशन कव्हरं मस्तच दिसतील हे त्यांना जोडलं की. अगदी वेगळी युनिक .
सीमाकाकू. मदुरा कोट्स चे
सीमाकाकू.
मदुरा कोट्स चे रंगीन दोरे मिळतात.दोर्याची ग्लेझ कायम रहाते व रंग पक्के असतात.
मस्तच.
मस्तच.