थोडा प्रयत्न...

Submitted by अग्निपंख on 10 April, 2014 - 09:13

camlin जलरंग आणि camlin पेन्सिल्स वापरुन केलेले चित्र...
king fisher काढायचा प्रयत्न केलाय, Wink (कशाचं चित्र आहे हे असं विचारायच्या आधिच सांगितलेलं बरं )
1.JPG

वाघोबाचा डोळा..
2.JPG

पुन्हा king fisher, पण जलरंगातला..
5.JPG

लिंबु
11.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान प्रयत्न आहे.:स्मित: किन्ग फिशर छान आलेत. वाघोबाचा डोळा कमालीचा भेदक जाणवतोय. लिन्बु मात्र फार भडक वाटतेय डोळ्याला. रन्ग जरा हलका असायला हवा होता.:स्मित:

पक्षी सुंदरच जमलेत.. लिंबाच्या बाबतीत पेंट्ब्रश किंवा पिकासा वापरून रंग थोडा सोबर करता येईल.. ( ही माझी सिक्रेट युक्ती बरं का Happy )

रश्मी, आशु, सायो, राजेश के, श्रीयू, दिनेश, अन्विता धन्यवाद Happy

लिन्बु मात्र फार भडक वाटतेय डोळ्याला.>>>
ते सुरुवातिला खुप फिकं वाटत होतं, म्हणुन पुन्हा रंग दिला आणि जास्त भड्क झालं Sad

दिनेश : सिक्रेट युक्ती सांगितल्याबद्द्ल धन्यवाद..

थोडा प्रयत्न का ?? उत्तम जमलंय की ..... पहिला आणि वाघोबाचा डोळा फारच अप्रतिम .....

अग्न्या हा प्रयत्न आहे? मग फायनल चित्रं काय असेल?
प्रयत्नातही कुणाला इतकं सुंदर चित्र काढायला जमू शकतं यावर विश्वास नाही बसत. Happy

फारच सुरेख काढलियेस चित्रं. Happy

सगळ्यांचे धन्यवाद !!
प्रयत्न यासाठी की ह्यात चुका आहेत..आणि अजुन शिकतोय चित्र काढायला..आणि हळुहळु जमतय थोड्फार..
Happy

<< आणि हळुहळु जमतय थोड्फार..>> थोडंफार नाही, फारच छान जमतंय ! अभिनंदन !

दोन्ही किंगफिशर आवडले. पुढच्या वेळेस फॅबर कॅसल पेन्सिल्स वापरुन पहा. त्या जास्त चांगल्या आहेत.

फॅबर कॅसल पेन्सिल्स वापरुन पहा. त्या जास्त चांगल्या आहेत.>>
ह्म्म प्रयत्न करायला हवा, अ.ब. चौकात मिळतील का?
मागे एकदा जवळच्याच पॉश वाटणार्‍या स्टेशनरीच्या दुकानात 'फॅबर कॅसल मेकॅनिकल पेन्सिल' असं विचारल ते तो बराच वेळ माझ्या तोंडाकडे बघत बसला Proud

ह्म्म प्रयत्न करायला हवा, अ.ब. चौकात मिळतील का?

>>माहित नाही पण कुठल्याही स्टेशनरीच्या दुकानात मिळायला हरकत नाही. यातल्या २४ ट्रँग्युलर किंवा १८ बाय कलर छान आहेत.: http://www.faber-castell.in/35235/Products/PlayingLearning/Colour-Pencil...