उदयास्त भास्कराचा .....

Submitted by विशाल कुलकर्णी on 23 March, 2014 - 05:30

अलिकडे दर शनिवार-रवीवार सकाळी लवकर उठून फिरायला जायची सवय लावून घेतली आहे. (जबरदस्तीने , पर्यायच नाही राव Wink )

असो, तर या सकाळच्या भटकंतीत टिपलेली सुर्योदयाची काही प्रकाशचित्रे. काही बोलण्याची, लिहिण्याची गरज भासणार नाही असे वाटले म्हणून जास्त साहित्य न पाजळता फक्त प्रचि टाकतोय Happy

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

आणि सगळ्यात शेवटी माझ्या घराच्या बाल्कनीतून टिपलेला सुर्यास्त

विशाल....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच.
पहिला फोटो खूप आवडला. Happy

झाला आजचा प्रकाश जुना कालचा काळोख
चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक
सारे रोजचे तरीही नवा सुवास सुवास
फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश...
(सुधीर मोघे)

छान..
खरं तर जगातल्या प्रत्येक ठिकाणी रोज घडणारी घटना.. पण रोज नवा खेळ, नवे रंग.

अगदी.. अगदी दिनेशदा !!
रोजच्या त्याचा नुर काही औरच असतो Happy

धन्यवाद मंडळी !

एवढा चांगला दिसतो सुर्योदय आणि सूर्यास्त तुमच्या गच्चीतून ? आमची दार्जिलिंगची ट्रीप फारच महागात पडली आणि रात्री अडीचला उठून गेलो होतो सुर्योदय पाहिला .

विनोदाशिवाय फोटोपण चांगले काढता हो तुम्ही !

शरदराव, मी बरेच काही करतो. माझ्या विपुमध्ये डोकावून पाहा कधीतरी.
शक्य झाल्यास 'लेखन'मध्येही Wink

Happy