मी केलेले ड्रेसवरील भरतकाम

Submitted by सीमाकाकू on 22 March, 2014 - 23:54

१. मोर

२.

३.

४.

५. कांथा -

६.

७.

८.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कित्ति नीट आणि सुबक आहे....पुर्ण टॉप चे फोटो हि शेर कराना म्हणजे डिझाइन चा नक्कि अंदाज येइल......

खुप नीट्स आणि सुबक काम! ४ आणि ६ मध्ये प्रचंड मेहनत आणि पेशन्स दिसत आहेत. मला स्वत:ला कूप आवडलेले ३, ६, ७ कदाचित ते रंग जास्त आवडत असल्यामुळे असावेत. पूर्ण ड्रेसचे तसेच इतरही काम केले असल्यास त्याचे फोटोज पाहायला नक्की आवडतील.

आईने हे ड्रेस मटेरियल्स कोणा कोणाला गिफ्ट दिलेत त्यामुळे तयार ड्रेसचा फोटो नाही टाकता येणार, जे ड्रेस मला दिलेत त्याचे फोटो काढून टाकेन.

७ आणि ८ चा माझ्या मुलीला फ्रॉक शिवला आहे.

आईने आत्तापर्यंत २०-२५ ड्रेस, बेडशीट, कुशन कव्हर्स केले आहेत.

सीमा काकु खुप सुन्दर आहे तुम्हि कुठे राह्ता ?कारण मला हि शिकाय्चे होते डिज़ाइन मि करेन मला टाके शिकाय्चे होते