चित्रकथा १ - अल्पना - आयाम

Submitted by अल्पना on 28 February, 2014 - 05:34

Sports_Day1.jpgIMG_20140228_154731.jpgIMG_20140228_154737.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयामचं अक्षर समजायला त्रास होत असेल तर त्याची गोष्ट त्याच्याच शब्दात.

जय आणि शर्यत

एक मुलगा होता.
त्याचं नाव जय होत.
तो शर्यत मध्ये नेहमी हारतो.
एक दिवशी त्यानी प्रॅक्टीस केली.
आणि जयनी कसरत केली.
तो शाळेत गेला.
त्याचे शाळेत रेस झाली आणि तो जिंकला.
त्याला गोल्ड मेडल मिळाला.

- आयाम देपुरी

लहान मुलांचे गोष्टीच्या पुस्तकांचे मोठया अक्षरातील ब्लॉक बुक असतात त्यातील छोटीसी, गोड गोष्ट वाटत आहे. शाब्बास आयाम....

समजतय अक्षर व्यवस्थित.

छान गोष्ट. शाब्बास आयाम Happy

या विभागात आलेल्या काही कथांमध्ये मुलांनी नकळत किंवा उमजून गोष्टीतून काही शिकवण दिली आहे ते आवडलं.

मस्त गोष्ट!! लिहीलंयही छान!
जवळ्जवळ सगळ्या मुलांनी गोष्टीतून शिकवण सांगितलीये. मस्त वाटतंय ते वाचून Happy

गोष्ट हा प्रकार बरोब्बर हाताळलाय. 'एकदा एक मुलगा होता...' फिक्शन!! बास! एक नंबर!!

आणि नेटकी, जेवढ्यास तेवढी गोष्ट, उगीच फाफट पसारा नाही.
अक्षर नीट समजतंय. मी त्यानं लिहिलेलीच वाचली. Happy

किती छान गोष्ट लिहीली आहे. आयामला शाब्बासकी ! बरं का आयाम, ही गोष्ट माझ्यासाठी मुलासाठी खूप खास आहे. कारण त्याचं नावही जय आहे.

थँक्यु.

थोड्याश्या प्रयत्नांनी आयामनी काही प्रतिक्रिया स्वतः वाचल्या. बाकीच्या त्याला वाचून दाखवल्या. इतक्या सार्‍या स्मायलीज मिळालेल्या बघून तो खूप खुश झालाय. वरचं थँक्यु पण त्यानीच लिहिलंय.

Pages