च - च - च - च - च
Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago
55
पार्ले बाफवर शोनुने आज सांगितले- आपणच आपल्याला घातलेल्या सीमांबद्दल विचार करावा अन एकाचं तरी लंघन करावं. ह्यावर खूप म्हणजे खूप विचार केल्यावर मला असे जाणवले की कविता-बिविता माझा प्रांत नाही अशी जी मी माझ्या प्रतिभेला सीमा घातली आहे तिचे लंघन करायची हीच वेळ आहे. लगेच एक कविता पाडली सुद्धा. पहिलाच प्रयत्न आहे, समजून घ्या-
चकळेन चणालाहीको,
चळतातव चब्दश चसेऐ
चण्हतीक चदनाहीवे,
चषयाचीवि चही चरजग चहीना
चता चथा चथै चय्या !!!!
(च च्या भाषेची एक गम्मत नवर्याला सांगत असताना ही कल्पना सुचली. कृपया हलकेच घ्यावे)
विषय:
प्रकार:
शेअर करा
आम्ही अजुन
आम्ही अजुन एक भाषा बोलायचो.
कापमाल तुपमु कुपमुठे गेपमेला होपमोतास ? म्हणजे काल तु कुठे गेला होतास ?
वाक्यातल्या प्रत्येक शब्दातल्या पहिल्या अक्षरा नंतर 'प' लावायचा पहिल्या अक्षराचा काना मात्रा वेलांटी जे काही असेल ते त्या नंतर 'म' ला लावायचे. पुढची अक्षरे मात्र न बदलता वापरायची.
उ.दा. रामायण = रापमारायण.
नंतर = नपमंतर.
कदाचित = कपमदाचित.
बपमघा तुपमुम्हाला बोपमोलायला जपममते कापमाय ? खुपमुप सोपमोपी आपमाहे हीपमी भापमाषा.
मपमला पपमण
मपमला पपमण येपमेते हिपमी भापमाषा
हिपमी येते
हिपमी येते आपमाणी हिरफी परफण येरफेते भारफाषा
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
वी मुंड
वी मुंड हिडप्या वाषा मुंड भाडप्या वेते मुंड येडप्या वामुंड काडप्या वुम्हाला मुंड तुडप्या?
~~~~~~~~~
दक्षिणा......
~~~~~~~~~
या भाषेत
या भाषेत शिव्याच नसतील. आणि शिव्यांची लाखोली वाहणं कित्ती सोप्पं. ही ही ही
ह घेणे
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
सॉरी सॉरी
सॉरी सॉरी मायबोली समजुन मी चुकुन भलतीकडेच घुसले.....
(No subject)
वी मुंड
वी मुंड हिडप्या वाषा मुंड भाडप्या वेते मुंड येडप्या वामुंड काडप्या वुम्हाला मुंड तुडप्या?>>
देपमेवा
देपमेवा आपमाता नपमविन कपमविता ऐपमकायला लापमागणार... तेपमवधच नपमविन कापमही, पपमण मपमज्जा येपमईल..
अज्जुके,
अज्जुके, शिव्यांचि लाखोली काय???
शाळेत असले उद्योग लागतातच.
~~~~~~~~~
दक्षिणा......
~~~~~~~~~
दक्षिणा, सं
दक्षिणा,
संत्र सोलल्यासारखा विनोद सोलून सांगायला हवा का तुला?
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
संत्र
संत्र सोलल्यासारखा >>> मस्तय उपमा !
सत्यजित
सत्यजित
अज्जुका
तुर्फम्हा
तुर्फम्हाला
रर्फची भार्फषा येर्फते?
एर्फकदम सोर्फपी आर्फहे..
पर्फण पर्फटकन बोर्फललं किर्फ कर्फळत नार्फही.
..प्रज्ञा
वी मुंड
वी मुंड हिडप्या वाषा मुंड भाडप्या वेते मुंड येडप्या वामुंड काडप्या वुम्हाला मुंड तुडप्या?>>>
दक्षिणा
ही भाषा तुम्हाला येते का??
असं आहे ना ते??
राज्या,
राज्या, बरोबर.
अहो लोकहो! मराठी उप्-भाषांच्या उत्पतीचा बी बी नाहिए हा...
सिंड्रेलाच्या कवितेवर पण भाष्य करूयात का आता?
~~~~~~~~~
दक्षिणा......
~~~~~~~~~
रर्फची
रर्फची भार्फाषा मर्फला येर्फेते.
गन्गरफची भान्गरफाषा येन्गरफेते कान्गरफा तुन्गरफुम्हाला?
माझे
माझे सीमोल्लंघनाचे प्रयोग बहुधा 'दारू पिणार नाही' या स्वतःच स्वतःवर घातलेल्या सीमेचे उल्लंघन करण्यापर्यंत थांबतात. मग मात्र, हे असले काही न करतासुद्धा पुष्कळदा मी काय बोलतो हे बहुतेक कुणालाच काहीच कळायचे नाही.
खुपच
खुपच छान....!!!!
वकदममुंडा
वकदममुंडाएरुपया वस्तमुंडामरुपया! (चकदमए चस्तम!)
चकळेन चणालाहीको>>>>>> एक दुरुस्ती ........चळेनक
चकळेन चणालाहीको,>>> चह्हीस
चकळेन चणालाहीको,>>> चह्हीस चविताक चल्येसक चलाम चमज्या चवडलीआ
इथे सगळे भांग पिऊन आलेत असे
इथे सगळे भांग पिऊन आलेत असे मला वाटू लागले आहे
वामुंडाहारुपया
वामुंडाहारुपया वागामुंडाधरुपया वंमतमुंडागरुपया व्हणुनमुंडामरुपया वरमुंडावरुपया वाढतेमुंडाकरुपया वाहेमुंडाअरुपया. वितीमुंडाकरुपया विवसमुंडादरुपया वालेमुंडाझरुपया वीमुंडाहरुपया वंमतमुंडागरुपया वरुनमुंडाकरुपया.
चस्तचम, चवडलीआ.
चस्तचम, चवडलीआ.
डेव्हलपमेन्टल सायकॉलॉजी मध्ये
डेव्हलपमेन्टल सायकॉलॉजी मध्ये किशोर वयीन मुलांची वैशिष्ट्ये मध्ये या वयातली मुले सांकेतिक भाषा तयार करून आपसात वापरतात असे म्हटलेले आहे (इतर वैशिष्ट्ये डे ड्रीमींग, हीरो वर्शिप इ.)
Pages