पधारो म्हारे देस.... या मालिकेतील हा अंतिम भाग. सदर टुर आम्ही ठाण्यातील "भाग्यश्री हॉलीडेज" तर्फे घेतली होती. भाग्यश्री हॉलीडेज स्वत: टुर अरेंज करत नाहीत तर तुमच्या टुर्स कस्टमाइज्ड करून देतात. आम्हाला जसं पाहिजे होतं तस पॅकेज त्यांनी अगदी योग्य दरात उपलब्ध करून दिले. संपूर्ण प्रवास मला खुप आवडलेलं ठिकाण हे "जयपुर"च आणि त्यातील हा अंबर किल्ला.
अंबर किल्ला
अधिक माहिती
प्रचि ०१
प्रचि ०२
अंबर किल्ल्याहुन दिसणारा जयगढ किल्ला
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
आरसे महाल
प्रचि १८
शाही हमाम
प्रचि १९
प्रचि २०
जयपुर सिटी
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
प्रचि ३५
प्रचि ३६
अंबर किल्ल्याच्या रस्त्यावर असलेला जलमहल
प्रचि ३७
प्रचि ३८
पुन्हा भेटुच
१५ आणि ३२ अप्रतिम. ३६ पण
१५ आणि ३२ अप्रतिम.
३६ पण आवडला. स्केचपेनने कमानींना बॉर्डर केल्यासारखे वाटतय.
१४ मधली कमान एकदम ताजमहालची आठवण करून देतेय.
काही काही फोटोंतून (उदा. २२) माणसे गायब कर. खूप मस्त बनतील ते फोटो.
देदिप्यमान स्थापत्याचे
देदिप्यमान स्थापत्याचे नेत्रदीपक दर्शन! आवडले ह्यात मुळीच संशय नाही.
प्रचि ३२ खास... सुंदर सफर..
प्रचि ३२ खास... सुंदर सफर.. मजा आली.
सुंदर!!!
सुंदर!!!
झक्कास मित्रा !!!
झक्कास मित्रा !!!
जिप्सी.....अगदी घर बसल्या
जिप्सी.....अगदी घर बसल्या बसल्या "पधारो म्हारे देस" चित्रमय सफर तुम्ही घडवून आणली. एकूण एक प्रकाशचित्रे अप्रतिम तर आहेतच शिवाय संख्याही देताना तुम्ही मागेपुढे न पाहाता [वा न कंटाळता] मुबलकपणे दिल्याने पूर्ण आनंद घेता आला आहे.
एक किरकोळ शंका ~ अमेर फोर्ट आणि अंबर किल्ला....अशी दोन नावे कशामुळे वापरात आली आहेत ? दुसर्या शब्दात विचारायचे झाल्यास मूळ नाव 'अमेर' की 'अंबर' ?
मस्त फोटोज
मस्त फोटोज
झ क्का स !!
झ क्का स !!
सुं द र स फ र
सुं द र स फ र
व्वा! मस्त झाली सफर!
व्वा! मस्त झाली सफर!
जिप्स्या, इतके फोटो काढत बसल्याबद्दल, नक्कीच शिक्षा झाली असणार ना.
व्वा! मस्त झाली सफर>>++१११
व्वा! मस्त झाली सफर>>++१११
मस्त फोटोज!
मस्त फोटोज!
जिप्सी, काय सुंदर प्रचि
जिप्सी, काय सुंदर प्रचि काढलेत! मला वाटतं तुमचा हात लागला तर महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचे प्रचि देखील ढासू येतील.
अशोक., दोन्ही नावे प्रचलित आहेत. अधिक माहीतीसाठी : http://en.wikipedia.org/wiki/Amer_%28India%29
आ.न.,
-गा.पै.
खुप सुंदर.. अजूनही जयपूरला
खुप सुंदर.. अजूनही जयपूरला जायचा योग आला नाही मला. आता जमवावेच लागेल.
१५ नंबरच्या प्रचिसारखे पण त्याहून नजाकतीचे काम स्पेनमधल्या अल्हांबरा मधे आहे. तू अवश्य जा तिथे.
बढिया फोटोज.. काही फोटोज खूपच
बढिया फोटोज.. काही फोटोज खूपच खासम खास !
खूपच सुंदर. तुम्ही राजस्थानचे
खूपच सुंदर. तुम्ही राजस्थानचे फोटो इथे शेअर केलेत त्यासाठी धन्यवाद. आवडली मालिका.
छान झाली मालिका
छान झाली मालिका
तुझ्या सौंदर्यदृष्टीची कमाल
तुझ्या सौंदर्यदृष्टीची कमाल आहे जिप्स्या!
झकास फोटो!
आम्ही पण लग्नानंतर जयपुरला गेलो होतो.पण प्रचि ११ व प्रचि १३-१४ मधले स्ट्रक्चर सोडलं तर दुसरं काही पाहिल्याचं आठवत नाही, की आमचच लक्ष नव्हतं कुणास ठौक!!
हाहा, या किल्याची एकच जबरदस्त आठवण आहे. किल्ला चढुन गेल्यावर लक्षात आले की खाली पुष्करणीजवळ मी पर्स विसरले. मग एकटीने पळत तो फोर्ट उतरुन, पर्स सापडवुन पुन्हा पळतच किल्ला चढले होते. तेव्हा नवर्याच्या डोळ्यातलं ओसंडुन वाहत असलेलं कौतुक पुन्हा कधी दिसलं नाही ही गोष्ट अलाहीदा
मस्त फोटो ! छान होती संपूर्ण
मस्त फोटो ! छान होती संपूर्ण मालिका..
व्वा, नेहमी प्रमाणे अतीसूंदर
व्वा, नेहमी प्रमाणे अतीसूंदर फोटो.
आमची जयपुर सहल १९९७ साली
आमची जयपुर सहल १९९७ साली झाली.
नेहेमीप्रमाणेच अप्रताम!
नेहेमीप्रमाणेच अप्रताम!
पहिला कातील मित्रा.
पहिला कातील मित्रा.
फोटो मस्तचं आहेत. दोन
फोटो मस्तचं आहेत. दोन आठवड्यांपुर्वीच जाउन आले त्यामुळे आठवणी अजुन ताज्या आहेत.
जलमहालाचे फोटो तर खुपच मस्त.