०६ (अंतिम) पधारो म्हारे देस . . . - अमेर फोर्ट (अंबर किल्ला) जयपुर

Submitted by जिप्सी on 29 December, 2013 - 21:44

पधारो म्हारे देस.... या मालिकेतील हा अंतिम भाग. सदर टुर आम्ही ठाण्यातील "भाग्यश्री हॉलीडेज" तर्फे घेतली होती. भाग्यश्री हॉलीडेज स्वत: टुर अरेंज करत नाहीत तर तुमच्या टुर्स कस्टमाइज्ड करून देतात. आम्हाला जसं पाहिजे होतं तस पॅकेज त्यांनी अगदी योग्य दरात उपलब्ध करून दिले. Happy संपूर्ण प्रवास मला खुप आवडलेलं ठिकाण हे "जयपुर"च आणि त्यातील हा अंबर किल्ला. Happy

अंबर किल्ला
अधिक माहिती Happy

प्रचि ०१

प्रचि ०२
अंबर किल्ल्याहुन दिसणारा जयगढ किल्ला
प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७
आरसे महाल
प्रचि १८
शाही हमाम
प्रचि १९

प्रचि २०
जयपुर सिटी
प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६
अंबर किल्ल्याच्या रस्त्यावर असलेला जलमहल
प्रचि ३७

प्रचि ३८
पुन्हा भेटुच

समाप्त

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१५ आणि ३२ अप्रतिम.

३६ पण आवडला. स्केचपेनने कमानींना बॉर्डर केल्यासारखे वाटतय. Happy

१४ मधली कमान एकदम ताजमहालची आठवण करून देतेय.

काही काही फोटोंतून (उदा. २२) माणसे गायब कर. खूप मस्त बनतील ते फोटो.

जिप्सी.....अगदी घर बसल्या बसल्या "पधारो म्हारे देस" चित्रमय सफर तुम्ही घडवून आणली. एकूण एक प्रकाशचित्रे अप्रतिम तर आहेतच शिवाय संख्याही देताना तुम्ही मागेपुढे न पाहाता [वा न कंटाळता] मुबलकपणे दिल्याने पूर्ण आनंद घेता आला आहे.

एक किरकोळ शंका ~ अमेर फोर्ट आणि अंबर किल्ला....अशी दोन नावे कशामुळे वापरात आली आहेत ? दुसर्‍या शब्दात विचारायचे झाल्यास मूळ नाव 'अमेर' की 'अंबर' ?

व्वा! मस्त झाली सफर! Happy
जिप्स्या, इतके फोटो काढत बसल्याबद्दल, नक्कीच शिक्षा झाली असणार ना. Lol

जिप्सी, काय सुंदर प्रचि काढलेत! मला वाटतं तुमचा हात लागला तर महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचे प्रचि देखील ढासू येतील. Happy

अशोक., दोन्ही नावे प्रचलित आहेत. अधिक माहीतीसाठी : http://en.wikipedia.org/wiki/Amer_%28India%29

आ.न.,
-गा.पै.

खुप सुंदर.. अजूनही जयपूरला जायचा योग आला नाही मला. आता जमवावेच लागेल.

१५ नंबरच्या प्रचिसारखे पण त्याहून नजाकतीचे काम स्पेनमधल्या अल्हांबरा मधे आहे. तू अवश्य जा तिथे.

तुझ्या सौंदर्यदृष्टीची कमाल आहे जिप्स्या!
झकास फोटो!

आम्ही पण लग्नानंतर जयपुरला गेलो होतो.पण प्रचि ११ व प्रचि १३-१४ मधले स्ट्रक्चर सोडलं तर दुसरं काही पाहिल्याचं आठवत नाही, की आमचच लक्ष नव्हतं कुणास ठौक!! Proud

हाहा, या किल्याची एकच जबरदस्त आठवण आहे. किल्ला चढुन गेल्यावर लक्षात आले की खाली पुष्करणीजवळ मी पर्स विसरले. मग एकटीने पळत तो फोर्ट उतरुन, पर्स सापडवुन पुन्हा पळतच किल्ला चढले होते. तेव्हा नवर्याच्या डोळ्यातलं ओसंडुन वाहत असलेलं कौतुक पुन्हा कधी दिसलं नाही ही गोष्ट अलाहीदा Wink

फोटो मस्तचं आहेत. दोन आठवड्यांपुर्वीच जाउन आले त्यामुळे आठवणी अजुन ताज्या आहेत.
जलमहालाचे फोटो तर खुपच मस्त.