Submitted by पुरंदरे शशांक on 6 January, 2014 - 09:38
आमची बाग - जाने २०१४
१] जॅकोबिनिया / जस्टिशिआ
२]
३] जॅकोबिनिया / जस्टिशिआ
४] टोरेनिआ / विशबोन फ्लॉवर
५] पावडर पफ
६] मुसेंडा
७] कुंती
८] जस्मिन फॅमिली
९] बार्लेरिआ / कोरांटी
१०] जस्मिन फॅमिली
११] जट्रोफा
१२] इक्झोरा
१३] सिल्व्हिआ
१४]
१५] गुळवेल
१६] गुळवेल
१७]अबोली / क्रॉसेंड्रा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शशांक, मस्त! कुंडीसकट पण फोटो
शशांक, मस्त! कुंडीसकट पण फोटो टाका.
मस्त फोटो. प्रचि ७ कुंती आहे
मस्त फोटो.
प्रचि ७ कुंती आहे का?
मस्त फोटो आहेत
मस्त फोटो आहेत
खूप सुंदर आहे तुमची बाग.
खूप सुंदर आहे तुमची बाग.
अरे व्वा..मस्त
अरे व्वा..मस्त
नावं लिहा की.
नावं लिहा की.
मन प्रसन्न झालं!
मन प्रसन्न झालं!
मस्त फोटो. छान वाटल फोटो
मस्त फोटो. छान वाटल फोटो बघून.
वा! सुरेख. पहायला कधी येऊ?
वा! सुरेख. पहायला कधी येऊ?
सुंदर!
सुंदर!
वा फारच सुंदर. ही गुळवेल
वा फारच सुंदर. ही गुळवेल आमच्या कंपाऊंडला पसरते अशीच.
व्वा फारच सुंदर आहे तुमची बाग.
मस्त. जॅकोबिनिया / जस्टिशिआ
मस्त.
जॅकोबिनिया / जस्टिशिआ कुंडीत लावता येइल का?
जॅकोबिनिया / जस्टिशिआ कुंडीत
जॅकोबिनिया / जस्टिशिआ कुंडीत लावता येइल का? >>>>> दोन्ही रोपे (गुलाबी व पांढरा) कुंडीतच आहेत - शेजारी शेजारी ....
सगळ्यांना मनापासून धन्यवाद ....
अरे वा, मस्तच दक्षे चल ग
अरे वा, मस्तच दक्षे चल ग
मस्तच... जॅस्मिन कुळ (फॅमिली)
मस्तच... जॅस्मिन कुळ (फॅमिली) प्रचि. क्र. ८ आणि १० कुंदाची फुले आहेत ना!
वा! सुरेख. पहायला कधी येऊ?
वा! सुरेख. पहायला कधी येऊ? >>>>> केव्हाही या - सर्वांना स्टँडिंग इनविटेशन ...
नक्कीच येणार! गुळवेल तर जबरी
नक्कीच येणार! गुळवेल तर जबरी आलीय. अबोली, सगळीच फॅन्टॅस्टिक आहेत, पुरंदरेजी, मस्त बाग केलीय.
फार सुंदर आहे तुमची बाग.
फार सुंदर आहे तुमची बाग.
अप्रतिम! मी येणारे लगेच...
अप्रतिम! मी येणारे लगेच...
मस्त आहे बाग. जट्रोफा म्हणजे
मस्त आहे बाग.
जट्रोफा म्हणजे काय? त्याच्या पानांचा, झाडाचा फोटो टाका ना. मध्यंतरी जट्रोफापासुन बायोडिजेल बनवणार असे ऐकलेले. मला जट्रोफा म्हणजे एरंड वाटलेला. पण एरंडाला अशी फुले येत नाहीत. बहुतेक पिवळी फुले असतात, आता आठवत नाही. एरंड सगळीकडे माजलाय आमच्या भागात त्यामुळे अतिपरिचयात अवद्ना असे झालेय माझे
तुमच्या जट्रोफाची फुले मला कण्हेरीसारखी वाटली, पण कण्हेरीला शेंग येते, तुमच्या जट्रोफाला फुल गळल्यावर तिथे बी धरतेय असे वाटतेय फोटोवरुन.