आमची बाग जाने. २०१४

Submitted by पुरंदरे शशांक on 6 January, 2014 - 09:38

आमची बाग - जाने २०१४

१] जॅकोबिनिया / जस्टिशिआ
IMG_4937.JPG

२]
IMG_4926.JPG

३] जॅकोबिनिया / जस्टिशिआ
IMG_4936.JPG

४] टोरेनिआ / विशबोन फ्लॉवर
IMG_4925.JPG

५] पावडर पफ
IMG_4939.JPG

६] मुसेंडा
IMG_4944.JPG

७] कुंती
IMG_4938.JPG

८] जस्मिन फॅमिली
IMG_4935.JPG

९] बार्लेरिआ / कोरांटी
IMG_4932.JPG

१०] जस्मिन फॅमिली
IMG_4933.JPG

११] जट्रोफा
IMG_4942.JPG

१२] इक्झोरा
IMG_4940.JPG

१३] सिल्व्हिआ
IMG_4927.JPG

१४]
IMG_4924.JPG

१५] गुळवेल
IMG_4945.JPG

१६] गुळवेल
IMG_4946.JPG

१७]अबोली / क्रॉसेंड्रा
IMG_4941.JPG

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा फारच सुंदर. ही गुळवेल आमच्या कंपाऊंडला पसरते अशीच.

व्वा फारच सुंदर आहे तुमची बाग.

जॅकोबिनिया / जस्टिशिआ कुंडीत लावता येइल का? >>>>> दोन्ही रोपे (गुलाबी व पांढरा) कुंडीतच आहेत - शेजारी शेजारी .... Happy

सगळ्यांना मनापासून धन्यवाद ....

मस्त आहे बाग.

जट्रोफा म्हणजे काय? त्याच्या पानांचा, झाडाचा फोटो टाका ना. मध्यंतरी जट्रोफापासुन बायोडिजेल बनवणार असे ऐकलेले. मला जट्रोफा म्हणजे एरंड वाटलेला. पण एरंडाला अशी फुले येत नाहीत. बहुतेक पिवळी फुले असतात, आता आठवत नाही. एरंड सगळीकडे माजलाय आमच्या भागात त्यामुळे अतिपरिचयात अवद्ना असे झालेय माझे Happy

तुमच्या जट्रोफाची फुले मला कण्हेरीसारखी वाटली, पण कण्हेरीला शेंग येते, तुमच्या जट्रोफाला फुल गळल्यावर तिथे बी धरतेय असे वाटतेय फोटोवरुन. Happy