Submitted by हर्ट on 2 January, 2014 - 00:46
आमच्या बावधनच्या घराला ३ बाल्कन्या आहेत. त्यापैकी एबाल्कनीमधेत आम्ही कुंडीत अनेक झाडे लावलीत. होत अस की आम्ही अधूनमधून अकोल्याला जातो. तर त्या तेवढ्या चार पाच दिवसात झाडे उन्हामुळे आणि पाणी न मिळाल्यामुळे कोमेजून मरुन मरगळून जातात. परत नव्यानी झाडे आणून नाही लावली तर गॅलरी भकास उजाड दिसायला लागते. कारण आमच्या घरी आम्ही सर्व जण झाडांवर जीवापाड प्रेम करणारे आहोत. आमच्या अकोल्याच्या घरी हा प्रश्न कधीच निर्माण झाला नाही कारण सगळी झाडे जमिनीत लावली आहेत. शिवाय पाण्याचा निचरा इकडून तिकडून होतच राहतो. परिणाम, झाडांना मुबलक पुरेसे पाणी मिळत राहते.
तर, गॅलरीतील झाडे वाचावी म्हणून काही सोपे उपाय कुणी सांगू शकेल का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आइने अकबरी?? यातील आइने ला
आइने अकबरी??
यातील आइने ला "आई" ने असे म्हणायचेय का तुम्हाला?
आइने अकबरी?>>> सही होतं ते!
आइने अकबरी?>>> सही होतं ते!
आइने अकबरी?>>>
आइने अकबरी?>>>
मी पण यातलाच आहे . कुंड्या
मी पण यातलाच आहे .
कुंड्या पाण्यात ठेवतो.
मला असं वाटत तो 'आइने अकबरी'
मला असं वाटत तो 'आइने अकबरी' वर बी ने केलेला श्लेष (बरोबर अलंकाराचे नाव वापरले ना?) / शाब्दिक कोटी / शब्द्च्छ्ल असावा, पण कोणालाच तो कळला नसेल मे बी.
मे बी? पुन्हा "बी"
मे बी? पुन्हा "बी"

सर्च करून बघा. ओरिजिनल जोक
सर्च करून बघा. ओरिजिनल जोक सापडेल.
मला असं वाटत तो 'आइने अकबरी'
मला असं वाटत तो 'आइने अकबरी' वर बी ने केलेला श्लेष (बरोबर अलंकाराचे नाव वापरले ना?) / शाब्दिक कोटी / शब्द्च्छ्ल असावा, पण कोणालाच तो कळला नसेल मे बी.
सर्च करा... तो शाब्दिक कोटी वगैरे इतक्या कमी लेवेलचा नाहीय.... भारी उच्च आहे.
प्रतिसाद विषयाशी संबंधित
प्रतिसाद विषयाशी संबंधित नसल्याने संपादित.
..
..
..
..
साधना
साधना
कळले आईने अकबरी प्रकरण काय
कळले आईने अकबरी प्रकरण काय आहे ते. खुप्च जुने आहे.
तरीही लक्षात ठेवले आणि आठवल्यावर हसून हसून मरायची वेळ आली म्हणून काय आहे ते शोधायचा उपदव्याप केला, तर हे सापडले
http://www.maayboli.com/hitguj/messages/46/137643.html
धन्य आहे हो.. __/\__
अॅडमिन, इथल्या विषयाशी
अॅडमिन, इथल्या विषयाशी संबंधित नसलेल्या पोस्टी उडवाव्यात.
मन्जूडी अनुमोदन.
मन्जूडी अनुमोदन.
माझ्यातर्फे पण अनुमोदन डींना.
माझ्यातर्फे पण अनुमोदन डींना.
हे आणि अश्या प्रकारचे अनेक
हे आणि अश्या प्रकारचे अनेक उत्पादने तुम्ही वापरू शकता
http://www.watermyplants.in/
गुगल बाबा अजुन बरेच पर्यायी कंपन्या / उत्पादने सुचवतील.
या आणखी काही लि़क्सः
http://www.youtube.com/watch?v=Ffe7JfYyBFE
http://www.gardeners.com/About-Snip-n-Drip/7886,default,pg.html
http://www.amazon.com/Raindrip-R559DP-Automatic-Drip-Watering/dp/B0006VOR1G
http://www.hozelock.com/watering/auto-watering.html
आणि हे स्वतः बनवण्याचे:
http://www.houselogic.com/home-advice/gardens/diy-watering-system/
http://green.thefuntimesguide.com/2010/07/self_watering_gardens.php
Pages