Submitted by सौरभ उप्स on 18 December, 2013 - 02:24
माध्यम : कलर पेन्सील ऑन टेक्शचर्ड पेपर…
कार १ - http://www.maayboli.com/node/46342
कार २ - http://www.maayboli.com/node/46388
कार ३ - http://www.maayboli.com/node/46452
कार ४ - http://www.maayboli.com/node/46589
कार ५ - http://www.maayboli.com/node/46669
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त
मस्त
वॉव.. पर्रफेक्ट!!
वॉव.. पर्रफेक्ट!!
जोरदार रे... एकाच नंबर
जोरदार रे...
एकाच नंबर
धन्यवाद जयु, वर्षू निल अन
धन्यवाद जयु, वर्षू निल अन प्रसन्न...
तुमचे प्रत्येक चित्र सुंदर
तुमचे प्रत्येक चित्र सुंदर आहे.
इतर विषय पण हाताळत असाल ना ? खुप आवडेल बघायला ते.
सुंदर.
सुंदर.
इतर विषय पण हाताळत असाल ना ?
इतर विषय पण हाताळत असाल ना ? खुप आवडेल बघायला ते. >>
धन्यवाद दिनेश नक्कीच, लवकरच टाकेन ....
आवडली.
आवडली.
सूंदर
सूंदर
वा.........मस्त !
वा.........मस्त !
चांगली रंगवलीस रे.... (पण ५
चांगली रंगवलीस रे.... (पण ५ नंच्या कारच्या तुलनेत मला तरी जराऽशी कमी वाटतीये....कृ गै न )
धन्यवाद अल्पना, कंसराज, जयवी
धन्यवाद अल्पना, कंसराज, जयवी आणि शशांक.
(पण ५ नंच्या कारच्या तुलनेत मला तरी जराऽशी कमी वाटतीये... >> कलर पेन्सिल च्या टेक्निक मधे आणि बाकी टेक्निक मधे हा फ़रक जाणवणारच अस मला तरी वटत .....
सौरभ मला एखादे पेंटिंग विकत
सौरभ मला एखादे पेंटिंग विकत देशील का....
मोठ्या आकारात
सर्वच कार्स अतिशय सुरेख
सर्वच कार्स अतिशय सुरेख आहेत.
धन्यवाद. मामी अन
धन्यवाद. मामी अन प्रसन्न.
प्रसन्न >> हो देईन ना कोणतं पेंटींग हवय सांग.....
फार सुरेख
फार सुरेख
कार ३ आणि कार ५
कार ३ आणि कार ५
ओके, फ़ाईन.... दोन्ही अवेलेबल
ओके, फ़ाईन....
दोन्ही अवेलेबल आहेत,
तुझा नम्बर मिळाला, बाकी डिटेल्स फोन वर बोलू......
मस्तच!
मस्तच!
छानच.
छानच.
खुप सुंदर आहे
खुप सुंदर आहे