कार - ४

Submitted by सौरभ उप्स on 30 November, 2013 - 08:31

कलर पेन्सिल

car4.jpg

कार १ - http://www.maayboli.com/node/46342
कार २ - http://www.maayboli.com/node/46388
कार ३ - http://www.maayboli.com/node/46452

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कलेच्या रसरशीत आविष्कारासाठी काय जुळून यायला लागतं याचं ही कार सीरीज उत्तम उदाहरण आहे. माझी खात्री आहे की सौरभ कारचे मनस्वी शौकीन असतील! वेगवेगळ्या कार्सचं मेकॅनिक्स, रंग, आकार डिझाईन आणि एकंदर 'पर्सनॅलिटी' याबद्दल त्यांना अगदी मूलभूत आवड आणि जिज्ञासा असेल.
क्षमता/कौशल्य आणि विषया (सब्जेक्ट मॅटर) बद्दल अतीव जिव्हाळा/आपुलकी - या दोन गोष्टींची सांगड झाली की निखळ दर्जेदार रचना घडते...

अभिनंदन आणि शुभेच्छा सौरभ!!

>> धन्यवाद जाई, कंसराज, यशस्विनी, उदयन, पुलस्ति.
>> उदयन : हो त्या पेपरच टेक्शचर अस होत कि त्यावर कलर पेन्सिल ने तितकस फिनिशिंग नाही जमल….
>> पुलस्ति : खर तर मी कार चा फक्त शौकीन आहे पण मला त्यातल टेक्निकली काही काळत नाही…
वेगवेगळ्या कार्सचे रंग, आकार डिझाईन आणि एकंदर 'पर्सनॅलिटी' हि चित्रात उतरवण्यात खूप मजा येते…
कॉलेज मध्ये असताना मी हा कार्स चा प्रोजेक्ट केलेला….

छानच !