डिलीट झालेल्या फाइल्स रीकवरी साठी मदत हवी आहे.

Submitted by निवांत पाटील on 23 December, 2013 - 00:51

शनिवारी थोड्याशा गडबडीत एक मोठी चुक झाली. Happy
एका डेस्क्टॉप्च्या डेस्कटॉप वर एक फोल्डर होता. त्यात गेल्या महिनाभरात क्रियेट केलेल्या ८ ते १० एक्स्सेल फाइल्स होत्या. त्याला ड्रॉपबॉक्स मध्ये शेअर करुया असा विचार करुन त्या डेस्कटॉप वर ड्रॉपबॉक्स इन्स्टॉल केला. तो कॉम्प माझा नसल्यामुळे फक्त एक फोल्डर सिन्क्रोनाइज करायचा होता जेणेकरुन मी त्या फाइल्स त्या ऑफिसबाहेरुन अपडेट करु शकेन आणि तेथे बाकिच्या लोकांना अ‍ॅक्सेस करता येइल असा प्लॅन होता. ( नमन पुर्ण)

सगळे झाल्यावर ड्रॉप बॉक्स चा फोल्डर डेक्सटॉप वर ठेवला, माझा तो फोल्डर त्या फोल्डर मध्ये ड्रॅग केला. डाटा कॉपी होत असतानाच , एकदम लक्षात आले कि पहिल्यांना फाइल्स सॉर्ट आउट करु. म्हणुन कॉपी कॅन्सल केले आणि ड्रॉप बॉक्स मधील तो फोल्डर सवयीप्रमाणे शिफ्ट डिलीट मारला. Sad

आता अगोदरचा फोल्डर कंप्लेट रिकामा आणि ड्रॉप बॉक्स पण रिकामा.

कुठेतरी वाचल्याचे आठवले, कट पेस्ट करताना लाइट गेले कि डाटा असाच गायब होतो.

मग बरेच सॉफ्टवेअर डाउन लोड करुन झाले. पण ते थोडे कॉस्टली वाटले कारण ते मशिन स्पेसिफिक आहेत. ६० $ फॉर १ इअर फॉर सेम मशिन. (त्या सॉफ्टवेअर मध्ये त्या फाइल्स दिसतात.) ( त्यात तो कॉम्प माझा नाहिय). पॅन्डोरा गेले दोन दिवस फक्त कलेक्टींग डाटा वर अडुन आहे.

कृपया कुणाला यावर उत्तर माहित असेल तर मदत करा.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Recovery 4all हे चक्टफु सॉफ्ट्वेअर डॉऊन्लोड करा डिस्क फॉर्मेट नसेल केली तर मिळतील

ओक्के. ट्राय करतो. सगळ ताज ताज आहे. बहुतेक योग्य मार्ग अवलंबवला तर लगेच काम होउन जाइल. Happy

कुठलेही सॉफ्टवेअर वापरण्यापेक्षा.. system restore वापरा. जर शनिवारच्या आधीचा सेट पॉइंट असेल तर सहज मिळतील फाइल्स परत.

Time Required: Using System Restore to reverse system changes in Windows 7 usually takes several minutes
Here's How:

Navigate to the Start -> All Programs -> Accessories -> System Tools program group.

Click on the System Restore program icon.

Click Next > on the Restore system files and settings window.

Choose the restore point that you want to use.

Note: Check the Show more restore points checkbox to see more than the most recent restore points.

Note: Any restore points that you created, scheduled restore points that Windows 7 created, and those created automatically during the installation of certain programs will be listed here. You can not use System Restore to undo Windows 7 changes to a date that a restore point does not exist.

Click Next >.

Click Finish on the Confirm your restore point window to begin the System Restore.

Note: Windows 7 will shut down to complete the System Restore so be sure to save any work you might have open in other programs before continuing.

धन्यवाद लोक्स. सध्या रीकव्हर ४ ऑल स्कॅन सुरु आहे. मानस्मी, जर सिस्टीम रिस्टोर वापरले तर सेट पॉईंट च्या पुढच्या क्रियेट झालेल्या फाइल्स परत येतात का? हा ऑप्श्न वापरता येत नाहीय. कारण त्या कॉम्प ला कधी काय केलेय ते कुणालाच माहित नाहीय.

साधारणपणे सेट पॉइंट दर दोन/तीन दिवसाआड असतात. तुम्ही शनिवारच्या आदल्या कुठल्या दिवसाला सिस्टीम रीस्टोर केलीत तर त्या पुढच्या फाईल्स नाही येणार परत.
एक ट्रीक केले तर होइल :
शनिवारच्या आधीच्या दिवसाला सिस्टीम रीस्टोर करा. तुमच्या डीलीट झालेल्या फाइल्स कुठेतरी स्टोअर (पेन ड्राइव्हवर) करा. आणि मग परत एकदा सिस्टीम करंट डेटला रिस्टोर करा. म्हणजे शनिवार नंतरच्या फाईल्सही मिळतील आणि आधीच्या पण.

म्हणजे सेट पॉइंट आपोआप होत असतात का. ? आणि सेट पॉइंट कधी झालाय हे अगोदर बघता येते का? येथे विंडोज एक्स्पी आहे. सिस्टीम रिस्टोर हॅज बीन टर्न्ड ऑफ. असा मेसेज येतोय. म्हणजे याचा काही उपेग होइल असे वाटत नाही.

मानस्मी, सिस्टीम रिस्टोर हॅज बीन टर्न्ड ऑफ. असा मेसेज येतोय. असा मेसेज येतोय. मग हा ऑपश्न वापरता येइल का? रिकवर ४ ऑल अजुन स्कॅनच करत आहे. १ तास होउन गेला

रिकवर ४ ऑल अजुन स्कॅनच करत आहे. १ तास होउन गेला स्टॉप करान मग ती जेथुन डीलीट केली तेवढाच जसे c:\ scan kara tyaa रिसायकल्बिन मधे ती मिळेल

पाटील.. स्कॅनिंगला वेळ लागतोच... हार्डडिस्क किती मोठी आहे त्यावर स्कॅनिंग किती वेळ चालेल ते ठरेल..
पण पूर्ण नक्की होईल.. आणि फाइल्स रिकव्हरपण होतील..

फक्त c: च चालु आहे. आजचा दिवस जाइल असे वाटते. आताशी १० % वगैरे बार झालाय असे वाटतेय. हिम्स्कुल धन्यवाद. आता निवांत वाट पहात बसतो. Happy

system restore मुळे deleted files मिळणे कठीण system restore madhye फक्त registry settings recover होतात.

recover4all हे फक्त "free to downlaod" आहे कां?? म्हणजे फाईल्स सापडल्यावर save करतेवेळी purchase साठी सांगेल असे वाटते.

ecover4all हे फक्त "free to downlaod" आहे कां?? म्हणजे फाईल्स सापडल्यावर save करतेवेळी purchase साठी सांगेल असे वाटते.>> नाही ते फ्रिच आहे. मी जेव्हा वापरले तेव्हा असे पर्चेस संबंधी कुठलाही मॅसेज नव्हता. !

भ्रमर, यु आर राइट.... फक्त १० केबी पेक्षा लहान फाइल फ्रि रिकवर होतात आदर्वाइज ४० $ फक्त.

आता पॅन्डोरा ट्राय करतो.

पॅन्डोरामध्ये ४ फाइल्स मिळाल्या. Happy सरफेस स्कॅन मध्ये. आता परत डीप स्कॅन टाकले आहे. मुक्तेश्वर तुमच्याकडे बहुतेक क्रॅक व्हर्जन असेल. Wink

EaseUs ह्या सॉफ्टवेयरचे एक फुकट व्हर्जन आहे...ते वापरून मी माझ्या डिस्कवरचा बराच डेटा पुन्हा मिळवला होता...इतर कशाने काम नाही झाले तर हे वापरून पाहा.

सोडला वापरुन पहा यात जसे जेपीजी, वर्ड, एक्सेल आदी नावा प्रमाणे सर्च करता येतात. किती लि़मीट आहे माहीत नाही.

निवांत, stellar Phoenix हे data recovery साठी सर्वोत्तम सॉफ्टवेअर आहे.
(हे सॉफ्टवेअर फ्री नाही मात्र फ्री नसलेले सॉफ्टवेअर कसे मिळवायचे हे तुम्ही जाणत असलाच)

मी चुकून डिलीट झालेला काही जीबी data बऱ्याचदा परत मिळवला आहे.

अरेच्या यात फक्त ६४ एम्बी ड्राइव्ह स्पेस सर्चिंग फ्री आहे. मार्कर कसा टाकायचा?>> शोधायच्या फाईल डावीकडे कुठे सेव्ह करायच्या ते उजवीकडे
खाली काय शोधायचे त्याचे नाव !

Pages