कार - ५

Submitted by सौरभ उप्स on 5 December, 2013 - 02:06

अक्रेलिक पेंटिंग -
यात म्याक्झिमम काळा रंग असल्याने काळ्या कार्टरेज पेपर वर हे चित्र काढले आहे…
फक्त टच-अप साठी काळा रंग वापरावा लागला….

car 5.jpg

कार १ - http://www.maayboli.com/node/46342
कार २ - http://www.maayboli.com/node/46388
कार ३ - http://www.maayboli.com/node/46452
कार ४ - http://www.maayboli.com/node/46589

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mastach

नेहेमीप्रमाणेच मस्त.
तुमची ही कार सिरीज खूपच आवडली आहे. वेगेवेगळी माध्यमं वापरून अतिशय सुंदर चित्रं काढली आहेत तुम्ही.
हा तुमचा फक्त छंद आहे की व्यवसाय पण आहे? (हा व्यवसाय नसेल तर जरा विचार करा याबद्दल पण....... Happy )

खूप खूप धन्यवाद सर्वांचे …
अल्पना : हा तुमचा फक्त छंद आहे की व्यवसाय पण आहे? >> हाच माझा छ्न्द आणि एकप्रकारे व्यवसाय पण Happy