गटग

Submitted by वेल on 11 November, 2013 - 00:16
ठिकाण/पत्ता: 
बोरिवली पश्चिम स्टेशनजवळ, राधाकृष्ण हॉटेल,

उगाच भेटण्यासाठी ठरवलेले गटग

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
रविवार, November 17, 2013 - 07:30 to 09:31
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Venue nakaa na badalu plss. Aamha laambun yenaryanna stn javalach hotel ch bar..
Jaee ne faar bore kel tar satakta yeiil Wink

Indradeva, aapan yaave, pangatala suddha jau tyanantar. RKcha veg jevan suddha khup chhan aahe.

Thodya velasathi tari yeun ja sagalyanni pl .

Bhetalo ki mala sagalyanni tumache no dya. Mag seetecha pudhacha bhag takla ki sms kinva whatsapp karat jain.

ठिकाण आत्त फार महत्वाच नाहीये लोक्स ....

आपण सगळे भेटतोय हे महत्वाच ...

इथे नोंदणी केली नाहीये पण तन्मयम नावाचा अजुन एक आय्डी येण्याची शक्यता आहे...

काका तुम्ही आलात तर फार बर होइल ...

मुग्धानन्द,

तू आयडी ला नको पाठवू तू ये प्रयत्न करून.

जाई, सामी चि बि घेऊन नाही आली ना तर आपण बीबीसी मध्ये जाऊ सामीला घेऊन. किंवा पंगतमध्ये

अरे लोक्स ठिकाण नक्की करा आयत्या वेळी घोळ नकोय... मला ११व्या तासाला ढुंढता फिर राहा करायचं नाहीये... Sad इतक्या जवळ आहे म्हणून येऊ शकतेय तरी... बाकीचे कित्येक गटग झाले कोणालाच भेटता आलं नाही. Sad यानिमित्ताने भेटता तरी येइल आयड्यांच्या चेहर्‍यांना

भीडे. चव्हाण.. अगदी संयोजकच्या फॉर्ममध्ये.. लै भारी !!
सामी.. येणे झाले तर मि. & मिसेस रॉक्स दोघेही ! शेवटी काय बोरिवलीमधला पहिला जिटीजी हाय ना !

योग्या संयोजक नाही हा आम्ही ... Proud या वेळेस तरी ...

वल्लरीच कौतुक आहे ... आणि पहिल्यांदा होतय बोरीवलीत गटग त्यामुळे आपण पण खुश ...

यामुळे बरेच जणांना भेटता येइल ...नाहीतर लांब पडत म्हणुन बरेच जण टाळतात ...

ड्रीमगर्ल, तू काळजी नको करू ग, तू ये राधाकृष्णला, नंतर हवं तर रात्री जेवायला पंगत किंवा बीबीसी ला जाऊ असे म्हणते आहे मी. रिक्षा मिळतात बोरिवलीत खूप. रच्याकने, तू राहाते कुठे?

भिडे, मी फक्त निमित्तमात्र. भेटायची जागा ठरवण्यापलिकडे मी काही करत नाहीय, हो पण पुढे एखाद्या कार्यक्रमाचं संयोजन करायला आवडेल,

बरं ज्यांना लहान मुलं आहेत - वयोगट ३ ते १०, त्यांच्यासाठी - मी मुलाला घेऊन कांजूरमार्गला जायचं म्हणते आहे शनिवारी १६ ला - हॅपी प्लॅनेटला. वेबसाईट http://www.happyplanet.in/
कोणी येणार का?

खरंच ज्यांना जमेल त्या सगळ्यांनी याच या गटगला. सगळ्या माबो आयडींना प्रत्यक्ष भेटण्याची खूप दिवसांपासूनची इच्छा आहे. आणि ठिकाण बोरीवली असल्यामुळे जमणार आहे नाहीतर मनात असूनही लांबच्या गटगना हजर राहता येत नाही.

वेळ रविवारी संध्याकाळचीच आहे. लग्नावरून येणार्‍यांसाठी साडेसहा / सात... तुला किती वाजता जमणार आहे? ६ला जमेल ना? किती वाजेपर्यंत थांबायचं प्रत्येकावर आहे ...

वल्लरी मी मिरारोडला राहते. बहुदा सहपरीवार येऊ. नवरोजीला भेटायचंय माबोकरांना Happy आणि पिल्लू पण आहेच. त्याच्या बेबीसिटींगला सुट्टी असते रविवारी. सो सगळे येणार. ठीके. आम्हाला जमेल सहापर्यंत यायला राधाकृष्णला. आशिता अनुमोदन. खरंच उत्सुकता आहे सगळ्यांना भेटायची Happy

यायची इच्छा आहे पण रविवारी ईविनिंग ला जमणार नाही :(....शनिवार असता तर नक्की आले असते....पुढच्या गटग ला नक्की येईन....

लग्न लागल्यावर जेवलो की काय काम असणारे आपल्याला ? >> शाही जेवणानंतर शाही वामकुक्षीदेखील तितकीच महत्वाची !

paravaa bheTatoy aapaN, lakshaat aahe naa. mee khoop utsukatene vaaT paahaate aahe

वरचे ८ लोक्स पक्के ना? मी निघेन १७०० वाजेपर्यंत ठाण्यातून. जिप्स्याच्या लग्नाला जाणं नाहे जमणारे Sad

ईएं

Mee pohochley. Aata mala kasa kalnar tumhi alat ki nahi. Mi kahi mabo cha tshirt kinva board carry nahi kelela

वल्लरी.. जिटीजी वृत्तांत इकडेच लिहा.. मिरारोडमध्येच गंडल्यामुळे येण्यास जमले नाही.. बोरिवलीचा १ला जिटीजी मिसलो ! आता थेट पुढच्या जिटीजीला !

कसे झाले गटग? किती जण हजर होते? सचित्र वृत्तांत येऊद्या लवकर. यो टांगारु .... मलाही नाही जमले वाळवंटातुन यायला.

क्षमस्व. जिप्स्याच्या लग्नातुन जावुन जे झोपले, ते सहाला उठले. त्यामुळे गटग मिसले.
वृतांत्त आणि प्रचि. खास वल्लरी इस्टाईल मधे येवुदे.....

नमस्कार लोक्स मुम्बैतल मिसलेला पहिलाच गट्ग... जरा वृत्तात आणि जमल्या प्रकाशचित्रे ही चिकटवा इकडे...

Pages