गटग

Submitted by वेल on 11 November, 2013 - 00:16
ठिकाण/पत्ता: 
बोरिवली पश्चिम स्टेशनजवळ, राधाकृष्ण हॉटेल,

उगाच भेटण्यासाठी ठरवलेले गटग

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
रविवार, November 17, 2013 - 07:30 to 09:31
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जेवढे येतील तेवढे तर भेटतील..

राधाकृष्ण स्टेशन जवळ आहे म्हणून सुचवलय. पण शाकाहारी आहे. कोणाला तिथेच थांबून जेवायचं असेल, ते पण नॉन वेज तर बोरिवली करांनो दुसरा पर्याय सुचवा.

वेळ साडेपाच ते साडेसात आहे का रविवारी १७ ला? मी येऊ शकेन...

बोरीवली नॉनव्हेजसाठी पर्याय बिर्याणी सेंटर (BBC), पंगत (बोरीवली पूर्व), दक्षिण ( बोरीवली प.)
पण कुठल्यातरी माबोकराचे लग्न आहे ना १७ ला? मग लग्नाचं जेवण भरपेट जेवल्यावर मला नाही वाटत पुन्हा नॉनव्हेज जेवायला थांबतील (अट्टल मांसाहारीप्रेमी माफी करा Happy )

नक्की येणारेत का? नाहीतर आम्ही वेड्याबिंद्र्यासारखे वाट बघत बसू त्या १ लग्नाची वाल्या स्पृहासारखे...
नक्की येणार्‍याने नंबर द्या रे संपर्कातनं

काका, स्वागत आहे तुमचं. संयोजकांच्या वतीने,

जाई, नशीब दिवान-ए- खास नाही म्हणालीस

>>दिवान-ए- खास नाही म्हणालीस>>:D रे मैत्री, 'आम'का खास ची गम्मत कशी कळतली..बरं 'खास' म्हणून खास आठवलं.. गटगला श्री श्री आनंद महाराज ( मोठे आनंद) उपस्थित असणारेत का? Wink

प्रदिपा,

राधाकृष्ण, एक टी रोडला. गोयल शॉपींग सेंटर वरून थोडं पुढे आलं की, डायमण्ड टॉकिज लागतं त्याच्या विरूद्ध बाजूला. मोठा बोर्ड आहे.

राजमहालच्या रस्त्याला साधारण समांतर जाणारा रस्ता, चर्चगेटच्या बाजूला. स्टेशनवरून राजमहालवरून सरळ आलात तर सिग्नलल डावीकडे वळायचं. ओम ज्वेलर्सकदे पुन्हा डावीकडे पण हा फारच लांबह्चा रस्ता झाला.

बोरिवली स्टेशनला पश्चिमेला एटीएम आणि खूप सार्‍या तिकिट खिडक्या आहेत तिथून बाहेर आलात की सरळ, पाच मिनिट चालत.

लिंक रोडने येणार्‍यांनी, डॉन बॉस्को/गोराई च्या सिग्नलला - दहिसरवरून येताना डावीकडे वळायचे आणि अंधेरीहून येणार्‍यांनी उजवीकडे. पण त्या V जंक्शनला उजवीकडचा रस्ता घ्यायचा स्टेशनला जाणारा. तीन सिग्नल गेल्यानंतर ओम ज्वेलर्स कडे नो एण्ट्रीचा बोर्ड आहे. तिथून सरळ एक दोन मिनिटे चालत.

राधाकृष्ण स्टेशनला जवळ असल्याने जवळ पार्किंग नाही. समोर डायमण्ड थिएटरच्या बाजूला एक आठ फुटाचा रस्ता जातो तिथे पार्किंग मिळू शकते, पे अँड पार्क. पण नो पार्किंगमध्ये गाडी घालावी लागेल. डायमण्ड थिएटर पर्यंत गाडी नेलेली चालते.

पंगतला यायला मी पण तय्यर आहे बरं का?

राधाकृष्ण मध्ये मी बुकिंग करून ठेवू का छोट्या पार्टी कम डायनिंग हॉल चं? मला किति जण येणार हे कळले तर मी करते बुकिंग.

मैत्री, 'आम'का खास ची गम्मत
कशी कळतली..बरं 'खास' म्हणून खास
आठवलं.. गटगला श्री श्री आनंद महाराज
( मोठे आनंद) उपस्थित असणारेत का?>>>>> निलग्या माका सांग ती गंमत काय वर वर

चव्हानांची काय गंमत आहे ते कळु देत तरी

अरे वा खूप जण येत आहेत...जाई मी पण नक्कि ट्राय करेन. अजून एकही गट्ग अटेण्ड केले नाही. देव काका येणार आहात का? आनंद आणि विनय पण भेटतील. यो , स्मिता पण येणार आहे का?

माझ्यासाठी तू चिकन बिर्याणी आणणारेस ना > अग मला आताच महत्वाच काम आठवलं . बघुया यायला जमतय का ? Lol
जोक अपार्ट, अग गेल्या रविवारी च केली होती बिर्याणी , आता तु घरीच ये किंवा एक खादाडी गटग करुया.
वल्लरी ला भेटून पुढची स्टोरी विचारायची आहे , नाहीतर कामात बिझी असताना पण नविन भाग आलाय का ते बघायला मायबोली वर याव लागतं Happy

Pages