१. "दि ब्रोकन मूनलॅण्ड" ♣लडाख♣
२ - दि ब्रोकन मूनलॅण्ड "लडाख" - श्रीनगर ते कारगिल व्हाया झोझीला
३ - दि ब्रोकन मूनलॅण्ड "लडाख" - लेहच्या वाटेवर...
४ - दि ब्रोकन मूनलॅण्ड "लडाख" - हेमीस, ठिकसे आणि शे मॉनेस्ट्री
५ - दि ब्रोकन मूनलॅण्ड "लडाख" - खार्दुंग ला आणि नुब्रा व्हॅली
६ - दि ब्रोकन मूनलॅण्ड "लडाख" - हुंडर व्हिलेज आणि डिस्किट मॉनेस्ट्री
=======================================================================
=======================================================================
पँगाँग सरोवराच्या वाटेवर
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
चांग ला
प्रचि ०७
प्रचि ०८
Himalayan Marmot
प्रचि ०९
प्रचि १०
प्रथम तुज पाहता.....जीव वेडावला....
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
आमची लडाख एक्स्प्रेस
प्रचि ३३
अफाट सुंदर! आकाशाचे,
अफाट सुंदर!

आकाशाचे, सागराशी, डोंगराने जोडलेले नाते मस्तच.
आयला.... कसे भारि फोटो
आयला.... कसे भारि फोटो आहेत ...ति गाडी तर किति कडेला उभि आहे...
अफाट
अफाट सुंदर!>>>>>>>+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
क्लाऽऽसच.......
क्लाऽऽसच.......
झक्कास!! या लेकच्या प्रेमात
झक्कास!!
या लेकच्या प्रेमात पडलेय मी!
१९व्वा फोटो क्लासच!
निळ्या रंगाच्याच किती सुंदर
निळ्या रंगाच्याच किती सुंदर छटा.
( शेवटच्या फोटोत बाटली कुणी टाकलीय ती ? डीजीटली तरी खोडून टाक
)
अप्रतिम. तिथे फेरफटका
अप्रतिम. तिथे फेरफटका मारल्यासारखे वाटले.
डोळे निवले रे योगेश!! किती
डोळे निवले रे योगेश!! किती सुंदर जागा आहे ती,
२, ९ आणि ११ नंतरचे सगळेच फोटो सुंदर.
खरच रे प्रिंट काढून डिस्प्ले ला लाव. कातील एकदम.
डोळे निवले.
डोळे निवले.
निळाई.. सुंदर !
निळाई.. सुंदर !
सुंदर म्हणू कि सुरेख
सुंदर म्हणू कि सुरेख म्हणू....
सुरेख म्हणू कि अप्रतिम म्हणू ????
सुंदर फोटो.
सुंदर फोटो.
क्ला सि क फोटो. पहीला एकदम
क्ला सि क फोटो. पहीला एकदम मस्त वाटला.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!!
मस्त फोटोज
मस्त फोटोज
अहा! पण शेवटच्या फोटोत बाटली
अहा!
पण शेवटच्या फोटोत बाटली कुणी टाकलीय ती ? जिथे जिथे मनुष्यप्राणी पोहोचतो तिथे तिथे
अशी खराबी करतो!
योगेश, क्या बात है... तिथे
योगेश, क्या बात है... तिथे तुला सीगल सारखे पक्षी दिसले नाहीत का? तुला (आणि त्यामुळे आम्हाला) फोटो पर्वणी मिळाली असती.
अप्रतिम........... संपूर्ण
अप्रतिम........... संपूर्ण लेखमालेमध्ये या भागातले गातलेसर्वाधिक आवडले......
असाच फिरत रहा आणि आम्हाला फिरवत रहा.....
निळा भाग उगाचच गडद करून
निळा भाग उगाचच गडद करून कमालीची कृत्रीमता घुसवलीत चित्रांमध्ये !!!!! दिसायलाही फार घाण दिसत आहे फार राग आला पाहून
असो
क्र. १९ म्हणजे जादू आहे अक्षरशः
अतिशय सुंदर!
अतिशय सुंदर!
प्रचि १६ आणि २६ एकदम झक्कास
प्रचि १६ आणि २६ एकदम झक्कास !
फुलवंडर !
प्रतिसादाबद्दल मनापासुन
प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद!!
जिथे जिथे मनुष्यप्राणी पोहोचतो तिथे तिथे अशी खराबी करतो!>>>>>अगदी अगदी
तिथे तुला सीगल सारखे पक्षी दिसले नाहीत का?>>>>तेथे होते सीगल पक्षी पण नाही टिपता आले.
असाच फिरत रहा आणि आम्हाला फिरवत रहा.....>>>>धन्यवाद निखिल
निळा भाग उगाचच गडद करून कमालीची कृत्रीमता घुसवलीत चित्रांमध्ये !!!!! दिसायलाही फार घाण दिसत आहे फार राग आला पाहून>>>>>स्पष्ट प्रतिसाद आवडला. मनापासुन धन्यवाद
फोटो एडिट करताना मी फोटोशॉपमध्ये Auto Contrast, Border, Watermark आणि काहि ठिकाणी थोडासा Saturation इतकाच बदल केला आहे. बाकी तो निळा रंग तसाच होता.
उदाहरणादाखल इंद्रधनुष्य यांचे हे फोटो पहा. एकाच दिवशी काढलेत आम्ही. 
नंद्या, १६ आणि २६ माझ्यादेखील आवडीचे
नयनरम्य!
नयनरम्य!
बाकी तो निळा रंग तसाच होता. >
बाकी तो निळा रंग तसाच होता. > हो अगदी बरोबर...
निळा भाग उगाचच गडद करून कमालीची कृत्रीमता घुसवलीत चित्रांमध्ये !!!!! > आता हा कॅननचा दोष समजा हव तर... पण जसं आहे तसच दाखवलेलं आहे जिप्सीने.
१३,१५,२६,३० खूप आवडले.. बाकी
१३,१५,२६,३० खूप आवडले.. बाकी पण मस्त
व्वा सुंदरच
व्वा सुंदरच
माफ करा... पण मजा नाही आली
माफ करा... पण मजा नाही आली पाहून
फोटोग्राफी दाखवत असाल तर .. नुसतेच सी पी एल लावून निळाई खूप झालिये... कधी कधी बेसिक चुका झाल्यात त्यामुळे लैन्डस्केप फोटोग्राफी म्हणने ही अयोग्य वाटतेय.. असमान्तर क्षितीज रेषा वगैरे.. जवळ जवळ सगळ्या फोटोमधे वाखणण्याजोगा विषय ही नाहिये.. काहीतरी नवीन शोधायला हवे होते..
प्रवासवर्णन असेल तर.. फोटोन्च्या खाली एका अक्षराची ही माहिती नसल्याने ते ही भावत नाहिये.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद अमित
प्रतिसादाबद्दल धन्यवाद अमित मोरे.
नुसतेच सी पी एल लावून निळाई खूप झालिये..>>>>संपूर्ण सहलीत मी सीपीएल किंवा कुठलाच फिल्टर वापरला नाहिए (गरजच लागली नाही).
कधी कधी बेसिक चुका झाल्यात त्यामुळे लैन्डस्केप फोटोग्राफी म्हणने ही अयोग्य वाटतेय.. असमान्तर क्षितीज रेषा वगैरे.. जवळ जवळ सगळ्या फोटोमधे वाखणण्याजोगा विषय ही नाहिये.. काहीतरी नवीन शोधायला हवे होते..>>>सुचनांबद्दल धन्यवाद
प्रवासवर्णन असेल तर.. फोटोन्च्या खाली एका अक्षराची ही माहिती नसल्याने ते ही भावत नाहिये.>>>>पहिल्याच भागात लिहिले आहे कि, सदर सहलीचा वृतांत इंद्रा, जिवेश आणि साधनाने लिहिला असल्याने मी फक्त "फोटो वृतांत" टाकणार आहे.
पहिल्या भागात लिहिलेली तळटिप
इतर मालिकेप्रमाणे हि मालिकाही तुम्हाला आवडेल अशी आशा करतो. :-))
(तटि: माझ्या इतर मालिकेप्रमाणेच लेह-लडाख मालिका सादर करत आहे. ज्यात श्रीनगर ते लेह लडाख आणि लेह ते मनाली असा प्रवास चित्ररूपात मांडण्याचा मानस आहे. मायबोलीकर मार्को पोलो, सेनापती, केदार, इंद्रधनुष्य, साधना, जिवेश यांनी लडाखबद्दल भरभरून लिहिले असल्याने मी फक्त प्रचिच प्रदर्शित करत आहे.
जिप्सी, मस्त फोटो.
जिप्सी, मस्त फोटो.
काही थिकाणी वाटरमार्क फारच
काही थिकाणी वाटरमार्क फारच रसभंग करत आहेत....
Pages