कॉफी पेंटींग्स-३

Submitted by अंतरा on 23 October, 2013 - 12:21

मी विक्री साठी तयार केलेली कॉफी पेन्टिंग्स :

DSCN2342.JPG171.jpgajc.jpg188.jpg19.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहि!!!

सुरेख झाली आहेत पेंटींग्ज.
विक्रीबद्दल रुनीला अनुमोदन. मायबोलीच्या जाहिरात विभागात यासाठी एक जाहिरात द्या. त्या जाहिरातीमध्ये पेंटींगची साइ़झ, वापरलेलं बेस मटेरियल, रंगांचा प्रकार ( इथे अर्थातच कॉफी) आणि अजून काही माहिती द्यायची असली तर ती देवू शकता. तिथेच किंमतही लिहिता येईल.

शुभेच्छा!! Happy

अतिशय सुंदर आहेत पेंटिंग्ज. त्या पहिल्या चित्रात, जाणत्या स्त्रीच्या अन लहानवयाच्या स्त्रीच्या चेहर्‍यावर "जाणतेपण" अन "कोवळीक" हे किती सुर्रेखरित्या चित्रित झालय...
केवळ केवळ अप्रतिम.

Pages