कॉफी पेंटींग्स-३

Submitted by अंतरा on 23 October, 2013 - 12:21

मी विक्री साठी तयार केलेली कॉफी पेन्टिंग्स :

DSCN2342.JPG171.jpgajc.jpg188.jpg19.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप सुंदर.. मी ऑफिसमधील रवांडन लोकांना दाखवली तर मला अत्यंत खास अशी रवांडन कॉफी बक्षीस मिळाली. ( कला कुणाची, बक्षीस कुणाला ! )

पुन्हा एकदा सगळ्याना थँक्स
@ दिनेश रवांडन कॉफी ???..ती वेगळ्या पद्धतीने तयार करतात का?...

मिळालेल्या प्रतिसादां मुळे नविन फ्रेम्स करायचे धाडस करते आहे. खरे तर फावल्या वेळात फ्रेम्स तयार करून विकायच्या आहेत पण कसे करावे ते नाही समजत.

सुंदर.

फुलांचे डिझाइन्स काढून बघायचा प्रयत्न केला पण नाही जमले.

floral.JPG

इपॉक्सी लावताना फ्रेम्स च्या साइड वरून ओघळून आले.ते टाळ्ण्यासाठी काय करावे?

Pages