Submitted by वेल on 10 September, 2013 - 09:41
कथा अप्रकाशित करीत आहे. कथा पूर्ण लिहून पुन्हा प्रकाशित करेन.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कथा अप्रकाशित करीत आहे. कथा पूर्ण लिहून पुन्हा प्रकाशित करेन.
अरे देवा... मला पुन्हा बालपण
अरे देवा...
मला पुन्हा बालपण आठ्वल्..आणि आमच्या शेजार्यांचा दंगा...
अगदी हुबेहुब वर्णन ...मस्त लिहिताय....
छान उतरली आहे. मानसिक विकार
छान उतरली आहे. मानसिक विकार खरोखरच त्रासदायक, त्या व्यक्तिला आणि इतरांनाही.
मस्त वर्णन केले आहे. क्रमक्श
मस्त वर्णन केले आहे. क्रमक्श आहे का अजुन?
मारामारी पण आहे का?
मारामारी पण आहे का?
प्रितीभुषण मोठी मारामारी
प्रितीभुषण
मोठी मारामारी नाही आहे. पण थोडी फार आहे, कथानकाची गरज आहे तेवढीच.
किती sad आहे.. पण कदाचित
किती sad आहे..
पण कदाचित सत्यही असत असेल कुठेतरी..
पुलेशु
कधी पुर्ण होईल ही
कधी पुर्ण होईल ही कथा??????????
योगिता, रियली सॉरी. वेळच होत
योगिता,
रियली सॉरी. वेळच होत नाहिये विचार कराय्ला आणि लिहायला. थोडी लिहिलि आहे एक दोन दिवसात टकेन असं वाटत.
सुरेख लेखनशैली............!
सुरेख लेखनशैली............!
ह्या कथेच्या पुढच्या भागाची
ह्या कथेच्या पुढच्या भागाची अनेक जण वाट पाहात आहेत. पण पुढे काय मला सुचतच नाहिये. थोडं जे लिहिलं होतं ते पटलं नाही स्वतःलाच म्हणून ते नाही अपलोड केलं.
वाट पाहाते आहे मी सुद्धा पुढे काहीतरी सुचायची.
लवकर सुचु देत काहीतरी... खरच
लवकर सुचु देत काहीतरी... खरच आतुरतेनी वाट बघत्ये.
किती त्रासदायक आहे हे... मला
किती त्रासदायक आहे हे... मला थोडा अनुभव आहे अशा कान्गावखोर आणि irritating लोकान्चा...
but i liked it वल्लरीच
साॅरी पण वेल ताई तुम्ही
साॅरी पण वेल ताई तुम्ही कोणतीच कथा पुर्ण करत नाही का?
साॅरी पण वेल ताई तुम्ही
साॅरी पण वेल ताई तुम्ही कोणतीच कथा पुर्ण करत नाही का?>>> मला पण असंच वाटतं त्यापेक्षा लहान गोष्टी लिहा ना, तुमच्यातील जबरदस्त प्रतिभा अर्धवट कथांमुळे फुलून येत नाही. तेव्हा प्लीज कथा पूर्ण करा.
साॅरी पण वेल ताई तुम्ही
साॅरी पण वेल ताई तुम्ही कोणतीच कथा पुर्ण करत नाही का?>>> मला पण असंच वाटतं त्यापेक्षा लहान गोष्टी लिहा ना, तुमच्यातील जबरदस्त प्रतिभा अर्धवट कथांमुळे फुलून येत नाही. तेव्हा प्लीज कथा पूर्ण करा. >> मला पण . मी तिन्ही कथा पूर्ण होन्याचि वाट पाहतेय
वेल प्लीज अर्धवट कथा पुर्ण
वेल प्लीज अर्धवट कथा पुर्ण करा.
काही अपरिहार्य कारणाने ही कथा
काही अपरिहार्य कारणाने ही कथा सध्या पूर्ण करणे शक्य नाही. म्हणून अप्रकाशित करत आहे.