Submitted by अजय on 9 October, 2013 - 09:02
"ब्राम्हमुहुर्ताच्या आधीपासून ते उत्तररात्रीच्या नंतरपर्यंत" असा एक अनोखा अनुभव देणारा, शास्त्रीय संगीतावर आधारीत गाण्यांचा एक सुंदर कार्यक्रम सध्या उत्तर अमेरिकेच्या दौर्यावर आहे. तुमच्या रा़ज्यात हा कार्यक्रम असेल तर आवर्जून पहा. हा कार्यक्रम काही ठिकाणी हिंदीतून तर काही ठिकाणी मराठीतून होतो.
नुकताच हा कार्यक्रम बोस्टनमधे कलावैभव या संस्थेतर्फे आयोजीत करण्यात आला होता.
निश एंटरटेनमेंट निर्मित
भैरव ते भैरवी
संकल्पना: विवेक दातार
संहिता: डॉ समीर कुलकर्णी
दिग्दर्शन, निवेदनः मिलिंद ओक
संगीत संयोजन: आशीष मुजुमदार
तबला : प्रसाद जोशी
व्हॉयलीन : राजेंद्र भावे
गायकः सायली पानसे शेल्लीकेरी, दत्तप्रसाद रानडे आणि पंडीत विजय कोपरकर
9th Memphis
12th Houston
13th Phoenix
19th Sacramento
20th Los Angeles
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा कार्यक्रम ई प्रसारण वर
हा कार्यक्रम ई प्रसारण वर नंतर सादर करता येईल का ? आम्हा सगळ्यांना ऐकता येईल.
Detroit मध्ये गेल्या शनिवारी
Detroit मध्ये गेल्या शनिवारी हा कार्यक्रम झाला. खूपच चांगला झाला.
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=gI_DMD39g44
इथे अर्धा तासाची मैफल ऐकता/पाहता येईल.