फ्लावरच्या करंज्या

Submitted by अनघा कुलकर्णी on 4 October, 2013 - 02:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

फ्लावरच्या करंज्या -
अर्धा किलो किसलेला फ्लावर ,अर्धा चमचा हळद ,एक चमचा तिखट ,दोन हिरवी मिरचीचे तुकडे ,थोडी चिरलेली कोथिंबिर ,अर्धा चमचा मीठ ,अर्धा चमचा साखर . इत्यादी . घट्ट मळलेली कणिक . अर्धा किलो तेल .

क्रमवार पाककृती: 

फ्लावरची वरील जिन्नस घालून वाफालेली भाजी करून थंड होऊ द्यावी . हे सारण नेहमी सारखे करंज्या करतो तसे भरून
करंज्या करणे . व तळणे . गरम serve करणे .

वाढणी/प्रमाण: 
३ जणांसाठी
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगल्या लागतात या. खुप वर्षांपुर्वी आमच्या कॉलनीतल्या गणेशोत्सवात याला पहिले बक्षीस मिळाले होते.
त्यावेळी खाज्याच्या करंज्यासारखे कव्हर बनवले होते.

मी फ्लॉवरबरोबर थोडे मटार टाकते आणि नुसत्या मिरच्या न घालता आले,लसूण,मिरची ठेचा घालते.

वरच्यापण चांगल्या वाटतायत आता नुसत्या फ्लॉवरच्या करून बघेन.