Submitted by _हर्षा_ on 21 September, 2013 - 03:48
रोज कुंभारवाड्याजवळुन जात असताना सुचलेल्या कल्पनेनुसार दिवाळीपूर्वीच १ / १.५ महिना आधी पणत्यांची खरेदी केली. मग त्या धुवुन, वाळवुन मगच पुढील रंगकाम केले. आणि योगायोगाने माझ्या पहिल्यावहिल्या रिकामपणच्या उद्योगाला खुप भरभरुन प्रतिसाद मिळाला.
त्याची एक झलक तुमच्यासाठी खास!!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर आहेत पणत्या. पण तेल
सुंदर आहेत पणत्या. पण तेल घातल्याव रंग जात नाही ना लगेच?
रंग खुप आवडले.
धन्स जयश्रीतै विद्याक धन्स,
धन्स जयश्रीतै
विद्याक धन्स, कलर्स तेलाने जात नाहीत
सुंदर आहेत.
सुंदर आहेत.
भारीच आवडेश कलाकुसर वाढव
भारीच आवडेश
कलाकुसर वाढव अजुन
वाह फारच सुंदर.
वाह फारच सुंदर.
खुप छान
खुप छान
धन्स रे झकास, जागु, केड, युवा
धन्स रे झकास, जागु, केड, युवा
केदार, कलाकुसर यावर्षी वाढवेन रे. मागचं वर्ष प्रायोगिक तत्त्वावर लाभ देऊन गेलं!!!
Pages