Submitted by समीर चव्हाण on 23 September, 2013 - 13:32
आहे तरी न आहे निश्चल तरी प्रवाही
भरुनी रितेरितेपण माझ्यात काय नाही
आधार जीवनाचा, आधार जीवनाला
माझ्यात एक तान्हे, माझ्यात एक आई
मिटतात अंतरेही मिटते कधी न तृष्णा
डोळ्यांतली कधीतर देशील तू निळाई
इच्छाच बांधते मन, इच्छाच बाधते मन
इच्छाच खोलबुद्धी, इच्छाच अवदसाही
जावे फिरून मागे मोहास सोडवाया
ठरवून पाहिले मी होते न फार काही
समीर चव्हाण
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(गझल) मस्त झाली एक्दम
(गझल) मस्त झाली एक्दम
माझ्यात एक तान्हे माझ्यात एक आई <<< ग्रेट ओळ
तश्या इतर ओळीही (व शेरही ) बेजोडच
संपूर्ण गझल आवडली. आहे तरी न
संपूर्ण गझल आवडली.
आहे तरी न आहे निश्चल तरी प्रवाही
भरुनी रितेरितेपण माझ्यात काय नाही
मिटतात अंतरेही मिटते कधी न तृष्णा
डोळ्यांतली कधीतर देशील तू निळाई
इच्छाच बांधते मन, इच्छाच बाधते मन
इच्छाच खोलबुद्धी, इच्छाच अवदसाही
हे शेर विशेष आवडले.
व्वा!!!! अप्रतिम
व्वा!!!! अप्रतिम शब्द!
'माझ्यात काय नाही' इथे थोडा अडखळलो.
अप्रतिम आहे, खरंच!!!
अप्रतिम आहे, खरंच!!!
आहे तरी न आहे निश्चल तरी
आहे तरी न आहे निश्चल तरी प्रवाही
भरुनी रितेरितेपण माझ्यात काय नाही...व्वा..
माझ्यात एक तान्हे, माझ्यात एक आई....सुरेख ओळ
इच्छाच बांधते मन, इच्छाच बाधते मन
इच्छाच खोलबुद्धी, इच्छाच अवदसाही...क्या बात है..
आवडली कविता..
सुंदर
सुंदर
धन्यवाद, मित्रांनो.
धन्यवाद, मित्रांनो.
आशयासाठी अख्खी कविता आवडली.
आशयासाठी अख्खी कविता आवडली.
----
इच्छाच बांधते मन, इच्छाच बाधते मन
इच्छाच खोलबुद्धी, इच्छाच अवदसाही >>>> हे तर खासच! अगदी रिलेट होतंय... प्रत्येकालाच होत असेल.
पहिल्या २ द्विपद्या फार
पहिल्या २ द्विपद्या फार आवडल्या!
दुसरी आणि तिसरी द्वीपदी
दुसरी आणि तिसरी द्वीपदी सर्वात विशेष वाटली.
सगळी गजलच अप्रतिम ...
सगळी गजलच अप्रतिम ...
खूप. छान लिहिता तुम्ही...
खूप. छान लिहिता तुम्ही...
फार सुंदर !!
फार सुंदर !!
इच्छाच बांधते मन, इच्छाच
इच्छाच बांधते मन, इच्छाच बाधते मन
इच्छाच खोलबुद्धी, इच्छाच अवदसाही
जावे फिरून मागे मोहास सोडवाया
ठरवून पाहिले मी होते न फार काही<<< व्वा ! सुरेख ..
सर्वांगसुंदर गझल. 'इच्छा'
सर्वांगसुंदर गझल. 'इच्छा' कमालीची !
प्रतिसादासाठी मनापासून
प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद.
खूप सुंदर.
खूप सुंदर.
मस्त !
मस्त !