गणराज 'रंगी' नाचतो - इंद्रधनुष्य - श्रीशैल

Submitted by इंद्रधनुष्य on 16 September, 2013 - 00:18

पाल्याचे नाव - श्रीशैल
वय - ६ वर्षे
माध्यम - क्रेयॉन्स

IMG_4786.jpg

प्रियाने काढलेला DJ बाप्पा रंगवायला श्रीशैलला खुप आवडले. रंगांची निवड श्रीशैलने स्वतःच केली आहे. रंगीबेरंगी CD बद्दल विचारणा केल्यावर कळले की, CD गोल फिरताना वेगवेगळे रंग दाखवते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रीशैलचे रंग अगदी खर्‍यासारखे आहेत. बाप्पाचं काँप्लेक्शन मस्तच !

सुंदर...
>>रंगीबेरंगी CD बद्दल विचारणा केल्यावर कळले की, CD गोल फिरताना वेगवेगळे रंग दाखवते.
_/\_