आपल्या सर्वांचा लाडका बाप्पा घरी आला, की त्याचा पाहूणचार यथायोग्य व्हावा, यासाठी आपण सगळेच झटत असतो.. त्याच्यासाठी नैवेद्य बनवतांना तर पाककृतींच्या सुवासाबरोबरच घरात उत्साह, आनंदाचे भावही दरवळत असतात.
विविधतेने नटलेल्या आपल्या देशातल्या प्रत्येक प्रातांची भाषा, वेशभूषा जशी वेगळी, तशीच बाप्पाच्या पाहूणचाराची पद्धतही वेगळीच असते. देशातच काय, आपल्या महाराष्ट्राच्या प्रांता-प्रांतात, गावागावात, घराघरात आपण पाळत असलेल्या वैविध्यपूर्ण चालीरितीनुसार आपण बाप्पाचा पाहूणचार करतो.
तर आपल्या ह्या आपुलकीने केलेल्या नैवेद्याचे ताट मायबोलीच्या परिवारालाही दाखवाल ना? आणि त्या सोबतच आपल्या रितीरिवाजांची ओळखही सर्वांना करुन देता आली, तर ते ही बघाल ना?
तुमच्या भरघोस प्रतिसादांची, फोटोंची, अनुभवांची आणि वैविध्यपूर्ण आठवणींची वाट पहात आहोत.
प्रकाशचित्र सौजन्य: उदयन
तुमचे प्रतिसाद, फोटो, ह्याच धाग्यात खाली द्या.
धन्यवाद.
संयोजक मंडळ, गणेशोत्सव २०१३
मस्त आहेत सगळ्यांचे नैवेद्य..
मस्त आहेत सगळ्यांचे नैवेद्य.. बाप्पांची मज्जायं
मस्त एकापेक्षा एक
मस्त एकापेक्षा एक पदार्थ
,
,
,
धन्यवाद संयोजक फोटो वापरल्याबद्दल।
अहाहा.....................सगळ
अहाहा.....................सगळे नैवेद्य सुंदर आहेत ...
आमच्याघरी दर गणेश चतुर्थीला
आमच्याघरी दर गणेश चतुर्थीला आणि अंगारकी चतुर्थीला नैवेद्यात असणारे खतखते.
याची कृती स्वतंत्रपणे लिहितो.
व्वा! व्वा! छान छान नैवेद्य.
व्वा! व्वा! छान छान नैवेद्य.
दिनेशदा, साटोर्या छानच झाल्या असणार. (इकडे येताना घेऊनच या. :फिदी:)
हा माझ्या आईकडच्या गौरींसाठी
हा माझ्या आईकडच्या गौरींसाठी केलेला नेवैद्य
गणपती बाप्पा मोरया!!
गणपती बाप्पा मोरया!!
ते तामिळ मोदक्...पांढर्या
ते तामिळ मोदक्...पांढर्या उंदरांसारखे दिसत आहेत का थोडे? (बाप्पाला उंदीरछाप मोदक
आमचा प्रसाद... उकडीचे
आमचा प्रसाद...
उकडीचे मोदक
पंचखाद्य
रवा-नारळाचे पाकातले लाडू- खास आईच्या हातचे
सुक्या खोबर्याची बर्फी
ती बर्फी कसली गोंडस आहे
ती बर्फी कसली गोंडस आहे
आदिती१, नैवेद्याचे ताट
आदिती१,
नैवेद्याचे ताट पक्वान्नांनी अगदी भरुन गेलेय. गौरींना काय खाऊ आणि काय नको असे झाले असेल.
बेसनचे लाडु आणि रवा नारळाचे
बेसनचे लाडु आणि रवा नारळाचे मोदक
सर्वांचे नैवैद्य पाहुन पोट
सर्वांचे नैवैद्य पाहुन पोट गच्च भरले असेल बाप्पांचे.:स्मित: माझे तर भरलेच आहे. ए श्रद्धा त्या सुक्या खोबर्याच्या बर्फीची रेसेपी टाक ना.:स्मित:
रवा नारळ लाडु माझ्या खास आवडीतले. दिनेशजी आईने केलेल्या कुठल्याही पदार्थाला खास आई टच असतोच असतो. त्यामुळे तुम्ही केलेत तरी आईची आठवण काढुन खायचे.:स्मित:
नाविन्या, लाडू, करंज्या
नाविन्या, लाडू, करंज्या मस्तच.
लाडू साच्यातून काढलेत का?
मोदक साच्यातून काढलेत
मोदक साच्यातून काढलेत बेसनाच्या लाडूवर चमच्याने डिझाएन केले आहे.
नाविन्या करंज्यांची मुरड मस्त
नाविन्या करंज्यांची मुरड मस्त जमलीय.
पेढे
पेढे
मलई बर्फी कृतीने केलेला
मलई बर्फी कृतीने केलेला शेवटच्या दिवशीचा प्रसाद
शुम्पी तुमची पेडयाची रेसिपि
शुम्पी तुमची पेडयाची रेसिपि द्याल का प्लीज
माझ्या पेढ्यांची रेसिपी
माझ्या पेढ्यांची रेसिपी माग्तली आहे हे वाचून मला भरूनच आलं एकदम
ती रेसिपी लाजो ने लिहिलेली आहे. इथे आहे ती. ही घ्या लिंक.
http://www.maayboli.com/node/44519
Pages