मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "बाप्पाला पत्र" प्रवेशिका क्र. ९ (पौर्णिमा)

Submitted by संयोजक on 13 September, 2013 - 07:48

मायबोली आयडी: पौर्णिमा
पाल्याचे नावः नचिकेत
वयः ९ वर्ष

patra.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोड पत्र. बाप्पाचे देखवे पहायाला बाप्प्लालाच घेऊन जायची आयडीयाची कल्पना आवडली. आणि कार्तिकेय कशासाठी हवाय म्हणे? कार्तिकेयची आठवण काढ्णारा हा पहिलाच..!

वा, वा, वा, वा .... खूपच भारी पत्र - "मला काहीही नकोय, कार्तिकेयाचीही आठवण काढलीये" हे विशेषच....
आपण सगळे मिळून मजा करु हे अगदी अगदी आवडलंय ....

छान लिहिलंय पत्रं. फोनवर बोलल्यासारखं , मी नचिकेत बोलतोय आणि टाटा. >. हो नं, आणि एकदम वेगळ्याच गोष्टी लिहिल्या आहेत, कार्तिकेयाची आठवण पण इंटरेस्टींग !

गोड पत्र. बाप्पाचे देखवे पहायाला बाप्प्लालाच घेऊन जायची आयडीयाची कल्पना आवडली. आणि कार्तिकेय कशासाठी हवाय म्हणे? कार्तिकेयची आठवण काढ्णारा हा पहिलाच..!>>>+१

मस्तं लिहिलयस नचिकेत Happy जास्वंदीचं फुल आणि बाप्पाचं चित्रही मस्तय

मस्त पत्र लिहिलयंस नचिकेत Happy
मोदक खायला आम्हाला पण बोलव बरं का....

तुम्ही कोण पाचजण मजा करणारे? आई, बाबा, तू, गणपती बाप्पा आणि कार्तिकेय का?

मस्त लिहिलेस नचिकेत. कार्तिकेयाला कित्ती बरं वाटलं असेल! सगळेजण बाप्पाच्याच मागे मग त्याने काय करावं?

कित्ती छान लिहिलंय की मला काही नकोय! आणि कार्तिकेयची आठवण काढल्याबद्दल तो खूष झाला असेल! मस्त मस्त लिहिलंयस हं!....:स्मित:

पत्र तर मस्तच, पण अक्षर अन शब्द किती सुटसुटीत आहेत, दोन शब्दांमधील अंतर सुद्धा इतके सारखे जसे टाईपिंग केलेय असेच... Happy

बाकी कार्तिकेयचा उल्लेख खरेच भारी !

धन्यवाद लोकहो Happy तुमचे प्रतिसाद पाहून नचिकेताला हुरूप आला.

'आपण पाच जण मजा करू'- मधले पाच म्हणजे तो स्वतः, गणपती, कार्तिकेय, उंदीर आणि मोर Proud आई-बाबांना मजेत स्थान नाही Wink

'आपण पाच जण मजा करू'- मधले पाच म्हणजे तो स्वतः, गणपती, कार्तिकेय, उंदीर आणि मोर आई-बाबांना मजेत स्थान नाही
>>
Rofl
खुपच भारी होतं हे Lol

आपण पाच जण मजा करू'- मधले पाच म्हणजे तो स्वतः, गणपती, कार्तिकेय, उंदीर आणि मोर फिदीफिदी आई-बाबांना मजेत स्थान नाही>>> Lol भारीच्चे नचिकेत. Happy

>> छान लिहिलंय पत्रं.
>> फोनवर बोलल्यासारखं , मी नचिकेत बोलतोय आणि टाटा.
+१ Happy

'आपण पाच जण मजा करू'- मधले पाच म्हणजे तो स्वतः, गणपती, कार्तिकेय, उंदीर आणि मोर आई-बाबांना मजेत स्थान नाही
>>
वा वा , सो युनिक Proud
मस्तं पत्रं !

नचिकेत, पत्र खूप छान लिहीलं आहे, अक्षरही वळणदार आहे! बाप्पा आणि कार्तिकेय सोबत मज्जा करण्याची आयडीया आवडली. Happy

Pages