मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "बाप्पाला पत्र" प्रवेशिका क्र. ९ (पौर्णिमा)

Submitted by संयोजक on 13 September, 2013 - 07:48

मायबोली आयडी: पौर्णिमा
पाल्याचे नावः नचिकेत
वयः ९ वर्ष

patra.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाब्बास नचिकेत. खूप छान पत्र लिहिलयं. आणि अक्षर पण मस्त आहे हां तुझं. Happy
दुरेघी वहीचा कागद पाहून अगदी नॉस्टॅलजिक झालं. Happy

छान पत्र.
झाडांबद्दल लिहीतोय म्हणजे हा माझ्या लेकीचा मित्र दिसतोय Happy

मधले पाच म्हणजे तो स्वतः, गणपती, कार्तिकेय, उंदीर आणि मोर फिदीफिदी आई-बाबांना मजेत स्थान नाही >> Lol

किती सुंदर सुवाच्य अक्षर आहे, नचिकेत! पत्रं आवडलं. कार्तिकेयाची आठवण काढणारा तू एकमेव आहेस. Happy

आईबाबांचा पत्ता कट! Lol

Pages