मायबोली गणेशोत्सव २०१३ -उपक्रम - बाप्पाला पत्र - प्रवेशिका - १५ (mrsbarve)

Submitted by संयोजक on 16 September, 2013 - 03:40

मायबोली आयडी: mrsbarve
पाल्ल्याचे नाव : सानिका (वय १० वर्षे)

mrs barve letter.png

मायबोलीच्या या उपक्रमामुळे सानिकाचा मराठी लिहिण्याचा थोडा सराव झाला. मसुदा तिचाच आहे .मागच्याच महिन्यात आठ दिवसात मराठी लिहू वाचू शिकली आहे.थोडे वाचते आणि लिहिण्याचा आता सराव करेल.बाप्पाला पत्र लिहिताना तिला खूप मजा आली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सानिका, किती व्यवस्थित लिहिलंय ग ! अगदी सराव नवीन आहे असं मुळीच वाटत नाही. बाप्पानेच सुरुवात करून दिली आहे तर आता नेहमी लिहायचं वाचायचं मराठीत Happy

बाप्पाच्या आठवणीने सॅड झालेल्या सानिकाचं पत्र वाचून बाप्पाही सॅड झाला असणार.. पुढच्यावर्षी लवकर येण्याचे त्याला आत्तापासून वेध लागले असतील..
गोड पत्र आहे गं, सानिका, बाप्पाला नक्की आवडलं असेल तुझं पत्र... Happy

dhanywad mandaLi! sanika aata shaletun aali ki he sarv pratisad shabaski tilach wachayala dein.aapalya mulach kuni koutuk kel ki aaich hruday bharun yet he anubhavat aahe. Happy

गुड जॉब , सानिका, सॅड नको होऊस हां, तुझं इतकं छान छान पत्र वाचून बाप्पा पुढच्या वर्षी लवकर परत येईल. Happy