गणपती डान्स असो वा शिकून सवरून केलेल्या स्टेप्स ,पण नृत्य ही गोष्टच मुळी न टाळता येण्यासारखी.
जगातल्या प्रत्येक गोष्टीत एक ठेका सापडतो...मानव प्राण्यालाच कशाला निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीला कधी ना कधी हा ठेका पकडण्याची इच्छा होतेच!
तुम्हाला तोच ठेका आपल्या कॅमेर्यात पकडायचा आहे.
निसर्गातील अशी कोणताही नृत्यातली एखादी स्टेप किंवा मुद्रा किंवा भाव दाखवणारा जीव/गोष्ट तुम्हाला तुमच्या कॅमेर्यात पकडायची आहे.
उदाहरणादाखल हे पहा -
प्रचि श्रेय - जिप्सी.
हे लक्षात ठेवा :
१.फोटो ओरिजनल हवा, एडिट केलेला किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
घ्या तर मग शोध अशा सार्या ठेक्यांचा आणि खेळा आपला लाडका 'खेळ झब्बूंचा'!
... रह जाऊं जैसे मै हार के...
... रह जाऊं जैसे मै हार के... और चुमें वो मुझे प्यारसे...
rmd च्या झब्बुला झब्बु मोडुन
rmd च्या झब्बुला झब्बु
मोडुन गेल्या जुनाट वाटा, हा बोभाटा झाला जी

चोचीमंदी चोच टाकुनी, दान उष्टं झालं जी...
निसर्गातील अशी कोणताही नृत्यातली एखादी स्टेप किंवा मुद्रा किंवा भाव दाखवणारा जीव/गोष्ट तुम्हाला तुमच्या कॅमेर्यात पकडायची आहे.>>>>>यात बसतोय का हा फोटो?
तालसे ताल मिला....
तालसे ताल मिला....
समुह नृत्य
समुह नृत्य
आला खुशीत समिंदर...
आला खुशीत समिंदर...
देखा एक ख्वाब तो....
देखा एक ख्वाब तो....
रमड, एक से एक सॉल्लिड फोटो
रमड, एक से एक सॉल्लिड फोटो टाकत्येय....
गाण. काय सुचत नाही
गाण. काय सुचत नाही जिप्सी?:फिदी:
सापासाठी-: ऐ क्या बोलती तू.:खोखो:
सर्वांचे जबरी फोटो आणी गाणी.
सापासाठी-: ऐ क्या बोलती
सापासाठी-: ऐ क्या बोलती तू>>>>>:फिदी:
रमड, एक से एक सॉल्लिड फोटो
रमड, एक से एक सॉल्लिड फोटो टाकत्येय.+१.. सगळ्याच झब्बूंमधले तिचे फोटो खल्लास आहेत.
मेरे पास आओ, नजर तो
मेरे पास आओ, नजर तो मिलाओ
सुनो तो ज़रा धड़कने मेरे दिल की
सॉल्लिड फोटो आहेत. मस्तच.
सॉल्लिड फोटो आहेत.
मस्तच.
संथ लयीतील... चंद्र आहे
संथ लयीतील... चंद्र आहे साक्षीला
गुलजार गुलछडी नटून मी
गुलजार गुलछडी नटून मी खडीखडी
नाचते मी घडीघडी करते नखरा नखरा
बाई माझ्या पायाला बांधलाय भंवरा
सडसडीत बांधा उभा सुरत गोरटी
भिरिभिरी शोधते कुणा नजर चोरटी
चोळी माझी चंदनी तंग तंग पैठणी
चुणीवर चुणीचुणी उडवी पदरा पदरा
बाई माझ्या पायाला बांधलाय भंवरा
जिप्सी मस्तच
जिप्सी मस्तच
एक झोका, एक झोका, चुके
एक झोका, एक झोका,

चुके काळजाचा ठोका,
एक झोका, झोका.
सर्वांचे फोटो आणि गाणी मस्तच.
सर्वांचे फोटो आणि गाणी मस्तच.
आती क्या खन्डाला !!!!!!!!
आती क्या खन्डाला !!!!!!!!
गीता,
गीता,
तुम्हावर केली मी मर्जि
तुम्हावर केली मी मर्जि बहाल,

नका सोडून जाऊ रंगमहाल.
मस्त फोटो आणि कॅप्शन्स !!
मस्त फोटो आणि कॅप्शन्स !!
इतकी नाजूक, इतकी अल्लड...
इतकी नाजूक, इतकी अल्लड...
मस्त्त्त्त्त्त आहेत फोटोज हे
मस्त्त्त्त्त्त आहेत फोटोज हे
नकोस नौके, परत फिरूं ग, नकोस
नकोस नौके, परत फिरूं ग, नकोस गंगे, ऊर भरूं
श्रीरामांचे नाम गात या श्रीरामाला पार करूं
जय गंगे, जय भागिरथी
जय जय राम दाशरथी
टाळ्या झडवा द्या ठेका रंग
टाळ्या झडवा द्या ठेका
रंग फेका रंग रे, रंग फेका.......
तुझी माझी जोडी जमली गं....
तुझी माझी जोडी जमली गं....
तेरा पिछा ना मै छोडुंगा
तेरा पिछा ना मै छोडुंगा सोनिये , भेज दे चाहे जेल मे,............

बरोबर आहे ना ?..
अंतरा, मस्तच.
अंतरा, मस्तच.
छबीदार छबी मी तोर्यात उभी
छबीदार छबी मी तोर्यात उभी
अरे वा! छबीदार गुढी मस्तच!
अरे वा! छबीदार गुढी मस्तच!
Pages