गणपती डान्स असो वा शिकून सवरून केलेल्या स्टेप्स ,पण नृत्य ही गोष्टच मुळी न टाळता येण्यासारखी.
जगातल्या प्रत्येक गोष्टीत एक ठेका सापडतो...मानव प्राण्यालाच कशाला निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीला कधी ना कधी हा ठेका पकडण्याची इच्छा होतेच!
तुम्हाला तोच ठेका आपल्या कॅमेर्यात पकडायचा आहे.
निसर्गातील अशी कोणताही नृत्यातली एखादी स्टेप किंवा मुद्रा किंवा भाव दाखवणारा जीव/गोष्ट तुम्हाला तुमच्या कॅमेर्यात पकडायची आहे.
उदाहरणादाखल हे पहा -
प्रचि श्रेय - जिप्सी.
हे लक्षात ठेवा :
१.फोटो ओरिजनल हवा, एडिट केलेला किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
घ्या तर मग शोध अशा सार्या ठेक्यांचा आणि खेळा आपला लाडका 'खेळ झब्बूंचा'!
लेफ्ट लेग आगे आगे राइट लेग
लेफ्ट लेग आगे आगे राइट लेग पिछेपिछे
देखो यारा लेट्स डान्स वे............
ढोलकीचा ठेका संपला...
ढोलकीचा ठेका संपला... आणि..
ऐका S S SS S !
वा ! सर्वच फोटो मस्त आणि
वा ! सर्वच फोटो मस्त आणि शिर्षक सुद्धा अगदि साजेसे !
लावणी मस्त. मैने कहा फुलों से
लावणी मस्त.
मैने कहा फुलों से हसों तो ये खिलखिलाकर हंस दिये..
हा माझा मार्ग एकला...
हा माझा मार्ग एकला...
अंतरा .. मस्त. नन्हा मुन्हा
अंतरा .. मस्त. नन्हा मुन्हा राही हूं पण चालेल.
धन्यवाद मंडळी..!! आता
धन्यवाद मंडळी..!! आता पुढ्च्या प्रोग्रामसाठी मोराची स्टेजवरुन एक्झिट..
मस्त आहेत सग़ळेच फोटो
मस्त आहेत सग़ळेच फोटो
क्या बात है!!! मस्तच फोटो आणि
क्या बात है!!!
मस्तच फोटो आणि गाणीसुद्धा खासच.
डोंगराच्या धारेला डोहाची त्या
डोंगराच्या धारेला डोहाची त्या आस
कोसळे हा प्रपात, खरा की आभास
छबीदार छबी मी तोर्यात
छबीदार छबी मी तोर्यात उभी
जशी चांदणी चमचम नभी
संगतीने सुरांच्या गाती झोत
संगतीने सुरांच्या गाती झोत प्रकाशाचे
तुषारांच्या मनी उठे रान रोमांचाचे
हा उनाड अवखळ वारा, या टपोर
हा उनाड अवखळ वारा, या टपोर श्रावणधारा
फुलवून पिसारा सारा तु, नाच आज रे मोरा
याss हूss
याss हूss
या ss हू ss
या ss हू ss
झरता झरता मिसळुनि जाउ शक्य
झरता झरता मिसळुनि जाउ
शक्य तोवरी बिलगुनि वाहू
HH ते सिल्क चे कीडे आहेत.
HH ते सिल्क चे कीडे आहेत. नाचत आहेत असच वाटत होत.
धन्यवाद मामी.. ये दोस्ती हम
धन्यवाद मामी..
ये दोस्ती हम नही तोडेंगे
बजता है जलतरंग, तिरछी छत पे
बजता है जलतरंग, तिरछी छत पे जब, मोतियों जैसा जल बरसे...
(No subject)
जाऊद्या... सोडा....
जाऊद्या... सोडा.... जाऊद्या....
हह , स्वरुप, तुम्ही टाकलेले
हह , स्वरुप,
तुम्ही टाकलेले फोटो आवडल्द आणि ़खरच विषयाला धरून आहेत :).
याही थ्रेड वरचे काही काही फोटो कै च्या कै जबरदस्तीने थीम मधे टाकायचा प्रयत्न दिसला इतर झब्बुच्या थ्रेड्स सारखे
ये दोस्ती हम नही छोडेंगे...
ये दोस्ती हम नही छोडेंगे...
दिपांजली<< +१
दिपांजली<< +१
येरापिसा सारा कोलीवारा ही
येरापिसा सारा कोलीवारा ही मासोली जाल्यात येईना...
आरएमडी अशी मोनोग्राम्न्केलेली
आरएमडी
अशी मोनोग्राम्न्केलेली मासळी किठे मिळाली?
मासळीचा फोटो इथल्या
मासळीचा फोटो इथल्या अॅक्वेरिअम मध्ये काढला आहे. मोनोग्राम बाकी जरा जास्तच कलात्मक झालाय खरा!!
मान वेळावुनी धुंद बोलु
मान वेळावुनी धुंद बोलु नको
चालताना अशी वीज तोलु नको
बचना ए हसीनो लो मै आ गया....
बचना ए हसीनो लो मै आ गया....
गाणं सुचत नाहीए
गाणं सुचत नाहीए
Pages