मायबोली गणेशोत्सव २०१३ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी कृपया या धाग्यावर आपापली नावे कळवावीत. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी प्रशासक संपर्क साधतील.
गणेशोत्सवातील कामाचे साधारण स्वरूप हे वेगवेगळ्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, त्यासाठी प्रवेशिका मागवणे, त्या कलाकृती सादर करणे वा स्पर्धा घेणे, स्पर्धेचा निकाल जाहीर करणे असे असेल.
या उपक्रमांत मर्यादित सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही. या आधी अश्या उपक्रमात भाग न घेतलेल्या सभासंदांनी जरूर सहभागी व्हावे. ज्या लोकांच्या घरी इंटरनेट सुविधा आहे अश्यांना मंडळात प्राधान्य दिले जाईल.
मागच्या काही वर्षातले गणेशोत्सव इथे बघता येतील.
पराग यांनी संयोजनाच्या अनुभवावर आधारीत लिहीलेला हा लेख पहा. त्यात कामाच्या स्वरूपाचा अंदाज येईल.
गणपतीबाप्पा मोरया!
गणपतीबाप्पा मोरया!
मला आवडेल परत एकदा काम करायला
मला आवडेल परत एकदा काम करायला
धन्यवाद, बदल केला आहे.
धन्यवाद, बदल केला आहे.
मला आवडेल काम
मला आवडेल काम करायाला......मी नेट वरुन असलेलि कामे नक्की करीन.....धन्यवाद
स्वयंसेवक म्हणुन नाही पण
स्वयंसेवक म्हणुन नाही पण backstage ला शब्दांकन, टंकलेखन असे काही करायचे असल्यास सांगा.
धन्यवाद, अजून कोणाला काम
धन्यवाद,
अजून कोणाला काम करायची ईच्छा असेल तर नांव द्या. गेली १३ वर्षे चालू असलेल्या हा उपक्रमात जरूर भाग घ्या.
गणपतीबाप्पा मोरया! ववी झाला
गणपतीबाप्पा मोरया!
ववी झाला आता येथे लक्ष द्या.
अॅडमिन, उपक्रमासाठी काम
अॅडमिन, उपक्रमासाठी काम करायला नक्कीच आवडेल. पण पुर्वी स्वयंसेवक म्हणून काम करताना जितका वेळ देता आला तितका वेळ देणं सध्या शक्य नाहीये. तरीही चालत असेल तर आणि गरज पडल्यास कळवा.
गणपतीबाप्पा मोरया! स्वयंसेवक
गणपतीबाप्पा मोरया!
स्वयंसेवक म्हणुन वेळ देता येणार नाहीये कारण इतर काही गोष्टी हातात आहेत. तरिही इतर काही छोट्या मोठया कामात नक्कीच मदत करता येईल. तसे काहीही असले तर प्लिज नक्की सांगा.
माझीही अल्पना सारखीच केस.
माझीही अल्पना सारखीच केस. पूर्ण वेळ माबो ऑनलाईन रहाता येत नाहीये सध्या.. पण बाकी शक्य होईल ती मदत करेन नक्की.
backstage ला शब्दांकन,
backstage ला शब्दांकन, टंकलेखन असे काही करायचे असल्यास सांगा.
इतर काही छोट्या मोठया कामात नक्कीच मदत करता येईल.
अॅडमिन, मला आवडेल स्वयंसेवक
अॅडमिन,
मला आवडेल स्वयंसेवक म्हणून काम करायला.
मला काम करायला आवडेल. मेल
मला काम करायला आवडेल.
मेल पाठविली आहे.
माझ्यासाठी काही काम असल्यास कळवावे.
धन्यवाद!
upkramasathi swayamsevak
upkramasathi swayamsevak mhanun kaam karayala awdel.
स्वयंसेवक म्हणून काम करायला
स्वयंसेवक म्हणून काम करायला नक्कीच आवडेल.
फक्त, इतर काही सभासदांनी लिहिल्याप्रमाणे पूर्णवेळ मायबोलीवर ऑनलाईन राहता येण्याजोगी परिस्थिती नाहिये.माझ्याकडुन काही करता येणे शक्य असेल तर नक्की कळवा. अवश्य वेळ काढेन.
गणपती बाप्पा मोरया !
मला भाग घ्यायला आवडेल. घरी
मला भाग घ्यायला आवडेल. घरी इंटरनेटची सुविधा आहे. फक्त नोकरीमुळे पूर्णवेळ मायबोलीवर राहता येणार नाही पण जमेल तेवढी मदत नक्की करेन.
जय गणेश! नक्की भाग घ्या खुप
जय गणेश!
नक्की भाग घ्या खुप काहि नवे शिकायला मिळते... अनुभवावरुन सांगत्येय...
पूर्ण वेळ सहभाग घेता येणार नाही पण काहि मदत लागल्यास जरूर हाक मारा
शुभेच्छा!
मला आवडेल काम करायला. घरी
मला आवडेल काम करायला. घरी इंटरनेट आहे आणि वेळही आहे सध्या.
पूर्ण वेळ सहभाग घेता येणार
पूर्ण वेळ सहभाग घेता येणार नाही पण काहि मदत लागल्यास जरूर हाक मारा>>> +१
मदत लागली तर नक्की सांगा
शुभेच्छा!
अजून नावं येऊ द्यात मंडळी!
अजून नावं येऊ द्यात मंडळी!
ऑफिस टाईमिंगमुळे आणि ऑफिसात
ऑफिस टाईमिंगमुळे आणि ऑफिसात डाऊनलोडींगला रेस्ट्रिक्शन्स असल्यामुळे पुर्ण वेळ नाही देता येणार पण मदत करायला नक्कीच आवडेल
जमेल ती मदत करायला आवडेल.
जमेल ती मदत करायला आवडेल.
स्वयंसेवक म्हणून काम करायला
स्वयंसेवक म्हणून काम करायला आवडेल
धन्यवाद. उद्या मंडळ स्थापन
धन्यवाद. उद्या मंडळ स्थापन करतो.
malahi awdel ganeshotsav
malahi awdel ganeshotsav mandalat kam karayla
मलाही यायची इच्छा आहे.
मलाही यायची इच्छा आहे.
२०१३ चे संयोजक मंडळ स्थापण
२०१३ चे संयोजक मंडळ स्थापण झाले आहे.
संयोजक मंडळ सदस्यः चैत्राली, चैतन्य दिक्षीत, नीलमपरी, पेरू, सानी, साती, रिया., भारती.., सुहास्य, संदीप एस.
मंडळाचे आभिनंदन आणि शुभेच्छा.
|| गणपती बाप्पा मोरया ||
गणपती बाप्पा मोरया मंडळाचे
गणपती बाप्पा मोरया
मंडळाचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन
अभिनंदन
ह्या संयोजक मंडळाला खरं नाव
ह्या संयोजक मंडळाला खरं नाव प्रोफाइलमधे लिहीण्याचा नियम लागू नाही का? का?
Pages