भटक्यांचा सह्य मेळावा...
क्षणचित्रे - गोप्याघाट ते मढेघाट
भटक्यांचा सह्यमेळावा…कवितेच्या रुपात….
=======================================================================
=======================================================================
मायबोलीकर भटक्यांच्या सह्यमेळाव्याचा हा फोटो वृतांत. सविस्तर वृतांत आणि प्रचि योरॉक्सच्या लेखणीतुन्/कॅमेर्यातुन येतीलच तोपर्यंत हि चित्रझलक.
सदर प्रचि टेक्निकली तितकेसे खास आले नाहीत, पण तरीही......
मढेघाट आणि परीसर
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
गोप्या घाटातुन मढे घाटात येणार्यांसाठी "वैरीण" झालेली नदी पुण्याहुन येणार्यांसाठी मात्र "सखी" झालेली.
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
केळद गाव
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
लावणी महोत्सव
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
मढे घाटातुन शिवथरघळीकडे जाताना
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
जलक्रिडा
प्रचि ३५
प्रचि ३६
प्रचि ३७
प्रचि ३८
शिवथरघळ धबधबा
प्रचि ३९
प्रचि ४०
प्रचि ४१ (अ)
ए बाबा, तु आधी एक काय ते ठरव.
प्रचि ४१
प्रचि ४२
प्रचि ४३
प्रचि ४४
सह्ही!
सह्ही!
<<<रो मा चे कपडे कोणी चोरले..
<<<रो मा चे कपडे कोणी चोरले.. पवन्या तुझ्याकडे तर नाहीत ना,...
नदीच्या पाण्यात वाहुन गेले....
माझ्याकडे करड्या रंगाची एक
माझ्याकडे करड्या रंगाची एक पिशवी आलीये. कोणाची आहे? लवकर बोला नाहीतर मी त्यात माझे प्रथमोपचाराचे साहित्य ठेवणार आहे.
जिप्सी, मज्जा आली रे परत सगळे
जिप्सी,
मज्जा आली रे परत सगळे क्षण तुझ्या फोटोज मधून बघायला..
अप्रतिमंच!!!!!!
सुपर्ब फोटो ! ज्युनिअर चँप
सुपर्ब फोटो !
ज्युनिअर चँप खूपच गोड आहे !
कोकण्याचा विचारमग्न फोटो आणि त्याच्या मनातले विचार
फोटो क्र. ४१ (अ) -- दोघांमधे कसला गहन विचार्-विनिमय चाललाय?
माझा झब्बू.... आता कळलं का
माझा झब्बू....
आता कळलं का जिप्स्याचे फोटो एवढे भारी का येतात ते...साहेबांना अशी राजेशाही ट्रीटमेंट असते म्हणलं
सहीच!
सहीच!
आशु,
आशु,
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
आशु.. मस्त रे... जिपस्या चा
आशु.. मस्त रे...
जिपस्या चा थाटच तसा असतो रे... फोटो ग्राफर आहेत ते....
जिपस्या चा थाटच तसा असतो
जिपस्या चा थाटच तसा असतो रे... फोटो ग्राफर आहेत ते.... > अगदी खरयं... लग्नातले फोटो काढताना पण डोक्यावर छत्री असते. :p
मस्त फोटो रे.
मस्त फोटो रे.
भारीच फोटो.
भारीच फोटो.
मस्त आहेत प्रचि.
मस्त आहेत प्रचि.
मस्तच.. माझे बघायचे राहिले
मस्तच.. माझे बघायचे राहिले होते.
सर्व प्र.चि. छान आहेतच, पण
सर्व प्र.चि. छान आहेतच, पण प्र.चि. १७, २७ व ३० जास्ती आवडले.
Pages