Submitted by टीशर्ट_समिती on 23 July, 2013 - 03:35
नमस्कार मायबोली परिवार,
"मायबोली टी शर्ट" या उपक्रमाचे काम पूर्ण झाले आहे. आपण सगळ्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे रुपये ३३,०००/- ( रुपये तेहतीस हजार फक्त ) एव्हढी रक्कम देणगी म्हणून आपण सगळे मिळून देत आहोत.
आधीच ठरवल्याप्रमाणे "प्रगती प्रतिष्ठान" या संस्थेला ही देणगी देण्यात आली आहे.
तेथील मुलांना गणवेषाची आवश्यक्ता होती , आणि आपण दिलेल्या देणगीतुन ती पूर्ण होणार आहे. ते गणवेष त्यांना १५ ऑगस्ट च्या आधी मिळतील व त्यांच्या ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला त्यांना हे नवीन गणवेष घालता येतील.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त. टी शर्ट समितीचं
मस्त. टी शर्ट समितीचं अभिनंदन.
टीशर्ट समितीचे आणि
टीशर्ट समितीचे आणि मायबोलीकरांच अभिनंदन!
मायबोलीचे अभिनंदन!
मायबोलीचे अभिनंदन!
जय मायबोली ... जय मायबोलीकर्स
जय मायबोली ... जय मायबोलीकर्स ...
संयोजक टिमचे मनःपूर्वक कौतुक
संयोजक टिमचे मनःपूर्वक कौतुक
अरे वा वा वा! छानच! (स्वगत -
अरे वा वा वा! छानच!
(स्वगत - प्रगति प्रतिष्ठानपर्यंत देणगीची रक्कमही पोहोचली आणि मी अजून टी-शर्ट, बॅग कलेक्ट नाही केलेले...)
टिशर्ट समिती च जोरदार
टिशर्ट समिती च जोरदार अभिनंदन. मायबोलीच्या माध्यामातून यात सहभागी होता आल्याचा फार फार आनंद वाटला.
टी-शर्टस समितीचे अभिनंदन आणि
टी-शर्टस समितीचे अभिनंदन आणि कौतुक.
क्या बात है, अभिनंदन अमोल
क्या बात है, अभिनंदन
अमोल केळकर
टी शर्ट समिती -मनापासून कौतुक
टी शर्ट समिती -मनापासून कौतुक
टीशर्ट समितीचे आणि
टीशर्ट समितीचे आणि मायबोलीकरांच अभिनंदन!
मायबोली, मायबोली टी-शर्ट
मायबोली, मायबोली टी-शर्ट समिती, आणि मायबोलीकरांचे कौतुक आणि अभिनंदन! .
मस्त टी- शर्ट, बॅग खरेदी
मस्त
टी- शर्ट, बॅग खरेदी करुन देणगीला हातभार लावणार्या सर्व मायबोली करांचे, आणि देणगी नियोजन उत्तम रितीने पार पाडणार्या संयोजकांचे मनापासुन कौतुक, आणि हार्दिक अभिनंदन.>>>>+१
सर्व संयोजकांचे
सर्व संयोजकांचे अभिनंदन....
आणि आता गेट सेट गो फॉर ववि२०१३... चलो विसावा....
सर्व वविकरांना विनंती टीशर्ट घालुन वविला यायचं हं....
ज्यानी टीशर्ट विकत किंवा घेतलेले नाहीत त्यांनी त्वरीत इतर माबोकरांकडुन न येणार्या भाड्याने घायची व्यवस्था करा....
टीशर्ट समितीचे आणि
टीशर्ट समितीचे आणि मायबोलीकरांच अभिनंदन!
ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला त्यांना हे नवीन गणवेष घालता येतील>> ही फार भारी गोष्ट आहे.>>>+१
टी-शर्ट समिती, तुमच्या
टी-शर्ट समिती, तुमच्या मेहेनतीचं, सगळे व्याप सांभाळून या कामाला वेळ देण्याचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशन्सचं मनापासून कौतुक!
पुढल्यावेळी मायबोलीवर शर्ट्-टोप्या-ब्यागांवरच्या डिझाइन्ससाठी स्पर्धा घेण्यात यावी आणि सर्वानुमते उत्कृष्ट डिझाईनला बक्षीस मिळावं, ते या सगळ्यांवर छापल्या जावं असं वाटतं.
मायबोली जिंदाबाद!!
सुपर्ब! ग्रेट!! अफलातुन!!!
सुपर्ब! ग्रेट!! अफलातुन!!!
टी- शर्ट, बॅग खरेदी करुन देणगीला हातभार लावणार्या सर्व मायबोली करांचे, आणि देणगी नियोजन उत्तम रितीने पार पाडणार्या संयोजकांचे मनापासुन कौतुक, आणि हार्दिक अभिनंदन.>>>> १००
पुढल्यावेळी मायबोलीवर
पुढल्यावेळी मायबोलीवर शर्ट्-टोप्या-ब्यागांवरच्या डिझाइन्ससाठी स्पर्धा घेण्यात यावी आणि सर्वानुमते उत्कृष्ट डिझाईनला बक्षीस मिळावं, ते या सगळ्यांवर छापल्या जावं असं वाटतं.>>>>अनुमोदन
मायबोली आणि मायबोली टी-शर्ट
मायबोली आणि मायबोली टी-शर्ट समिती चे मनापासून कौतुक आणि अभिनंदन! .
मनःपूर्वक अभिनंदन!
मनःपूर्वक अभिनंदन!
वा ! वा ! टीशर्ट समितीचे
वा ! वा ! टीशर्ट समितीचे अभिनंदन आणि कौतुक
व्वा ! टी शर्ट समितीचे
व्वा ! टी शर्ट समितीचे मनापासून अभिनंदन आणि कौतुक.
Sahiich.. Manaapaasun
Sahiich.. Manaapaasun abhinandan!!
आम्हा मायबोलीकरांसाठी
आम्हा मायबोलीकरांसाठी अभिमानास्पद व टिशर्ट समितीचे काम खरच कौतुकास्पद ! जियो !
भन्नाट अभिमानास्पद काम केलय
भन्नाट अभिमानास्पद काम केलय टीशर्ट समितीने ज्जेब्बात है|
यशस्वी संयोजनाबद्दल अभिनंदन अन अशा उपक्रमात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल आभारही
माबोचे अभिनंदन. गणित चुकलं
माबोचे अभिनंदन.
गणित चुकलं की, खरच.
गणित कच्चे हेच खरे.
गणित कच्चे हेच खरे.
१०० रुपये नफा धरला तर
१०० रुपये नफा धरला तर तेहत्तीस हजार नगांची (टी-शर्ट + बॅग)विक्री >>>
(No subject)
गणित कच्चे हेच खरे +१
गणित कच्चे हेच खरे +१
Pages